Mazagon Dock Bharti 2025| माझगाव डॉक अंतर्गत 524 पदासाठी नोकरीची संधी.

Mazagon Dock Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई अंतर्गत 0524 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करते वेळेस तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 असणार आहे याची नोंद घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत “ट्रेड अप्रेंटिस” या पदासाठी नोकरीची भरती निघाली आहे, यासाठी 0524 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र व इच्छुक अर्जदाराने लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. अर्ज करते वेळेस जे महत्त्वाचे कागदपत्रे आहेत ते सुद्धा इथे जोडायची गरज असणार आहे याची नोंद घ्यावी. Mazagon Dock Bharti 2025

Mazagon Dock Bharti 2025

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत ची भरती निघाली आहे तेथे नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे व या भरतीसाठी पात्र असलेले उमेदवारांनी30 जून 2025 पूर्वीच अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे या भरतीसाठी अनुभवी व प्रेशर दोन्ही उमेदवार अर्ज करू शकणार आहे पदानुसार शिक्षण असणार आहे. या भरतीसाठी वेतन, पात्रता ,अर्ज करण्याची लिंक इथे सविस्तरपणे खाली देण्यात आली आहे याची नोंद घ्यावी. Mazagon Dock Bharti 2025

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?
Mazagaon Dock Ship Builders Ltd. Mumbai Recruitment 2025 has issued the notification for the hiring candidates for the Trade Apprentices posts in the advertisement released in June 2025. There are total 0524 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date.  The last date for the  Online application is  30th of June 2025.  The education criteria for the jobs are according to their post.  For more details about Mazagaon Dock Ship Builders Ltd. Mumbai Bharti 2025 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Mazagaon Dock Ship Builders Ltd. Mumbai Bharti 2025

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले, उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड हे एक महत्त्वाची जहाज बांधणी ठिकाण आहे हे मुंबईच्या माजगाव येथे आहे. या कंपनीचे महत्त्वाचे उत्पादन म्हणजे युद्धनौका आणि पाणबुड्या, तसेच तेल खननासाठी  आवश्यक जहाजे असे आहे. माझगाव डॉक ची बिल्डर्स लिमिटेड ही सर्वात जुनी जहाज बंदिनी कंपनी भारतातील आहे. या कंपनीत जर अर्ज करायचा असेल तर उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागते व शिक्षणाची अट हे पदानुसार वेगवेगळी आहे याची नोंद घ्यावी. Mazagon Dock Bharti 2025 Application

Mazagaon Dock Ship Builders Ltd. Mumbai Recruitment 2025 सविस्तर माहिती:

विभागाचे नाव : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड भरती २०२5

हे पण वाचा:
Indian Post GDS Recruitment 2026 10वी पास भारतीय पोस्टात सरकारी मेगाभरती, 28000 जागा।Indian Post GDS Recruitment 2026

भरतीचे प्रकार: सरकारी भरती

पदाचे नाव : सदरील भरती मध्ये ट्रेड अप्रेंटिस या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 0524 जागांची भरती होणार आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

कोण अर्ज करू शकतात : संपूर्ण भारतातील उमेदवार अर्ज करू शकणार आहे

नोकरी ठिकाण:  सदरील भरती साठी मुंबई नोकरीचे ठिकाण असणार आहे

अर्ज पद्धती: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.Mazagon Dock Bharti 2025

Mazagon Dock Bharti 2025

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

✅SSC Constable Bharti 2024|10वी पास उमेदवारांसाठी एसएससी मार्फत 39481 जाग्यांसाठी मोठी भरती.CLCIK HERE

✅Maharashtra Forest Department Bharti 2024| महाराष्ट्र वन विभागात सरकारी भरती, असा करा अर्ज.CLCIK HERE

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

✅NHM Jalgaon Bharti 2024| जिल्हा परिषद राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 067 पदांसाठी भरती, असा करा अर्ज.CLCIK HERE

Mazagon Dock Vacancy 2025 इतर माहिती :

अर्ज करण्याची शेवटची तारीख:  30 जून 2025

अर्ज पद्धती: ऑनलाईन

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

Mazagon Dock Job 2025

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

Mazagaon Dock Ship Builders Ltd. Mumbai भरती २०२5 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख  30 जून 2025 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 30 June 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). Mazagon Dock Bharti 2025 Application
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. Mazagon Dock Recruitment 2025

Frequently Asked Questions- FAQ for Mazagon Dock Recruitment 2025

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?

Ans:या पदासाठी एकूण 0524 रिक्त जागा आहेत.

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

Ans: ट्रेड अप्रेंटिस पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

Que:सदरील भरतीसाठी अर्जाची फी किती आहे?

Ans:सदरील भरतीसाठी कोणतीही अर्जाची फी नाही

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: या भरतीमध्ये संपूर्ण भारतातून उमेदवार अर्ज करू शकत.

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date Ladki Bahin July Hafta Date| लाडक्या बहिणींना ‘जुलै’ महिन्याचे वितरण कधी होणार?

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर व अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी आहे इथे अर्ज करू शकणार आहात.

Leave a Comment