Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form :नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर बांधकाम कामगार विभागात असाल .तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आली आहे, तुमच्यासाठी मोफत भांडी किती योजना सुरू झाली आहे. तुमच्याकडे जर बांधकाम कामगार विभागाचे कार्ड असेल तर तुम्ही ते लगेच अर्ज करू शकणार आहात. नोंदीत बांधकाम कामगारांना इथे वेगवेगळ्या प्रकारचे ३० गृहपयोगी वस्तूंचा संच मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

बांधकाम कामगार विभाग म्हणजेच इमारत व इतर बांधकामाचे व्यवसायात असलेले जे नोकरदार वर्ग म्हणजेच बांधकाम कामगारांना वेगवेगळ्या ठिकाणी जसे कॉन्ट्रॅक्ट असेल तसे स्थलांतर व्हावे लागते त्यामुळे त्यांना राहण्याचे म्हणजेच निवासस्थान मुलांचे शिक्षण आरोग्य विषयक समस्या नंतर भोजन याबाबत सर्व नव्याने सुरू करावे लागते. म्हणूनच महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतला बांधकाम कामगारांना भोजन तयार करण्यास मदत व्हावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी कल्याणकारी मंडळाने ज्यांची नोंदणी आहे बांधकाम कामगार विभागात दहा लक्ष नोंदणीत सक्रिय जिवित त्यांना गृपयोगी वस्तूंचा किट म्हणजेच संच देण्यात येणार आहे निर्णय आहे तो घेतला आहे.Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form

Bandkam Kamgar Bandhi Kit Yojana 2026

बांधकाम कामगारांना खूप कमी पगारात नोकरी करावी लागते व त्यांना व त्यांच्या कुटुंबांना संभाळायला सुद्धा लागते आणि यामुळे खूप अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागते हेच लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने राज्य सरकारने ही निर्णय घेतला आहे की बांधकाम कामगारांना व त्यांच्या परिवाराला वेगवेगळ्या योजनेअंतर्गत लाभ द्यावे यासाठी बांधकाम कामगार भांडी किट योजना म्हणजेच भांडी संच योजना येथे निर्णय शासनाने घेतला आहे हे मोफत भांडी की बांधकाम कामगारांना तेव्हाच मिळणार आहे जर त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन केलं कार्ड असेल तर.

हे पण वाचा:
Shetkari Karjmafi 2026 New GR Update कर्जमाफी प्रक्रिया सुरु-शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट तरतूद करण्यासाठी नवीन शासन निर्णय|Shetkari Karjmafi 2026 New GR Update

तुम्हाला जर बांधकाम कामगार भांडी किती योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आम्ही पत्र भरून ते सादर करायचा आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती भरायचे आहे जसे की त्याच्यामध्ये तुमचे नोंदणी क्रमांक त्याच्यानंतर तुमच्या परिवारामध्ये कुटुंबातील किती व्यक्ती आहेत त्यांचे नाव व त्यांची नाती तुमच्यासोबत जे असेल ते त्यानंतर जी तुम्हाला कल्याणकारी मंडळामार्फत येणाऱ्या वितरित केलेल्या वस्तू आहेत त्यांचे किती नग आहेत याची पूर्ण माहिती तुम्हाला इथे दिली असेल व दिनांक टाकायचा आहे तुमची सही टाकायचे आहे व ते तुम्हाला भरून द्यायचं आहे.Bandkam Kamgar Bandhi Kit Yojana

Bandkam Kamgar Bandhi Kit Yojana

Bandkam Kamgar Bandhi Free Kit Yojana उद्दिष्ट

महाराष्ट्र शासनाने जो हा निर्णय घेतला आहे त्याच्या पाठीमागचे उद्दिष्ट एवढेच आहे की जे बांधकाम कामगार आहेत त्यांना गृहउपयोगी भांड्यांचे मोफत वाटप होणे व कामगारांचे जे जीवनमान आहे ते सुधारणे.

गृह उपयोगी वस्तूसंचामध्ये खालील प्रमाणे सर्व वस्तूंचे समावेश आहे याची नोंद घ्यावी:

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana ITR Problem Solution लाडकी बहीण योजना: हप्ते का थांबले? ITR समस्या आणि पेमेंट पेंडिंगवर उपाय!|Ladki Bahin Yojana ITR Problem Solution
गृहपयोगी संचातील वस्तूनग
ताट०४
वाट्या 08
पाण्याचे ग्लास 04
पातेले झाकण्यासह 01
कढई(स्टील)01
प्रेशर कुकर पाच लिटर(Stainless Steel)01
परात 01
डब्बा झाकण्यासह( 14 इंच)01
डब्बा झाकण्यासह( 1६ इंच)01
डब्बा झाकण्यासह( 1८ इंच)01
मसाला डब्बा (सात भाग)01
पाण्याचा जग दोन लिटर01
मोठा चमचा (भात वाटपा करिता)01
मोठा चमचा( वरण वाटपा करिता)01
पातेले झाकणासह01
पातेले झाकणासह01
एकूण भांडे 30

📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!

🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE

🛑Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update!!CLCIK HERE

🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

🛑Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website: माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल सुरु; असा भरा ऑनलाइन फॉर्म!CLCIK HERE

🛑Soybean Kapus Anudan Form 2024| सोयाबीन कापूस अनुदानासाठी, करा आजच हे काम!CLICK HERE

त्यामध्ये विविध प्रकारचे योजना आहेत ते आपण सविस्तरपणे खाली मांडण्यात आली आहे.

हे पण वाचा:
Ladki bahin Vinanti arj Process E-KYC पूर्ण करण्याची संधी- लगेच विनंती अर्ज द्या आणि हफ्ता सुरु करा|Ladki Bahin Offline EKYC Documents and process
योजना नावबांधकाम कामगार योजना
कोणी सुरु केलीमहाराष्ट्र सरकार द्वारे
योजनेचा विभागमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ
लाभार्थीराज्याचे कामगार
उद्देशराज्याच्या कामगारांना आर्थिक मदत मिळण्यासाठी
अर्ज कसा करायचा आहेऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
अधिकृत वेबसाईटhttps://mahabocw.in/

Bandkam Kamgar Kit Yojana 2026 सविस्तर माहिती

  • भांडे किती साठी नोंदणी करताना बांधकाम कामगारांनी नोंदीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी यांनी रजिस्ट्रेशन केला आहे यांनाच गृहउपयोगी वस्तू मिळणार आहे व ते करताना ई निवेदन पद्धतीचा नोंदणी कृतज्ञ व अनुभवी संस्थेची निवड करावी.
  • नोंदणी केल्यानंतर तुम्हाला जर भांडे किट म्हणजेच भोपयोगी वस्तू संच मिळणार असतील तर ते स्वीकारताना तत्पूर्वी गृहपयोगी वस्तू संचांमधील सर्व वस्तू चेक करून घ्यावी व त्याच्या दर्जाची शासनमान्य प्रयोगशाळा कडून तपासणी करून घ्यावी.
  • गृहपयोगी वस्तू संचालन मध्ये मंडळाचे नाव म्हणजेच एम्बॉसिंग लेझर इंग्रविंग असणे गरजेचे आहे नक्षीदारपणे व कोरीव काम असणे गरजेचे आहे .
  • जे इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी आहेत ज्यांनी नोंदणी सक्रिय पूर्णता केली आहे त्यांना गृहपयोगी वस्तू संच प्राप्त झाल्यावरती सरकारी कामगार अधिकारी म्हणजेच उपजिल्हा कार्यकारी अधिकारी यांना पोचपावती सादर करतील.
  • हे पोचपावती सादर केल्यानंतर कामगार उपयुक्त यांनी सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडून पोस्ट पावती प्राप्त झाल्यावर देखाची आदयागी करण्याचे प्रमाणपत्र मुंबई येथील इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांना सादर करावा.
  • बांधकाम कामगार कीट यामध्ये वस्तू व सेवा कर म्हणजे जीवन जीएसटी सोडून पॅकिंग साठवणूक विमा पुरवठा बायोमेट्रिक फोटो मनुष्यबळ पुरवठा या सर्व खर्चाची गृह उपयोगी वस्तुसंचामध्ये दरामध्ये समावेश राहणार आहे.
  • जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधून जे गृहपयोगी वस्तू संच वितरण होणार आहे त्या आयोजित करण्यात येते जे तुम्हाला कालावधी दिली आहे त्यामध्येच तुम्हाला संपूर्ण प्रोसेस करून घ्यायचे आहे त्यासाठी तुम्हाला गृह उपयोगी वस्तू संच पुरवठा होऊन जाईल .
  • जो काही खर्च असणार आहे याबद्दल म्हणजे गृपयोगी वस्तू संच वितरण योजनेसाठी सर्व लागणारा खर्च मंडळाकडील जमा उपकार निधी मधूनच दिले जाणार आहे याची नोंद बांधकाम कामगारांनी घ्यावी. Bandkam Kamgar Bandhi Kit Yojana
बांधकाम कामगार विभाग अंतर्गत जे भांडे वाटप होणार आहे त्याचे फायदे??

बांधकाम कामगार भांडी वाटप योजना अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे त्यांना म्हणजेच कामगारांना भांडी खरेदी करण्यासाठी दुसरी कोणतीही पैसे खर्च करावे लागणार नाही त्यामुळे पैसा ची बचत सुद्धा होऊन जाईल व कामगारांना चांगल्या दर्जाची भांडी मोफत मिळून जातील.

Bandkam Kamgar Kit Yojana आवश्यक पात्रता

  • बांधकाम कामगार भांडे किती योजनेसाठी पुढील प्रमाणे पात्रता असावे जे काम असणे गरजेचे आहे.
  • जे अर्जदार कामगार अर्ज करणार आहेत ते कामगारांचे महाराष्ट्रातील वास्तवता पंधरा वर्षे असावे.
  • जे बांधकाम कामगार अर्ज करणार आहेत त्यांनी मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केले असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने नोंदीत कामगार असावे व नोंदणी चालू असावी. Bandkam Kamgar Bandhi Kit Yojana

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

✅ गृहपयोगी वस्तू संच योजना नोंदणी सुरूयेथे क्लिक करा
✅ बांधकाम कामगार योजना 90 दिवस प्रमाणपत्र येथे क्लिक करा
✅ बांधकाम कामगार भांडी कीट योजना अर्जयेथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Update.

हे पण वाचा:
Ladki Bahin ekyc new update एकल/विधवा लाडक्या बहिणींना ekyc साठी खास सूट, कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून केवायसी पूर्ण होणार.|Ladki Bahin EKYC New Update

Leave a Comment