Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update| शेतकरी कर्जमुक्ती योजना- शेतकरी बंधूंना ‘हे’ केल्यानंतरच लाभ मिळणार पहा सविस्तर माहिती.

Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update:नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या काही वर्षांमध्ये शेतकरी बंधूंसाठी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली होती, ज्यामध्ये या योजना अंतर्गत 14 लाख होऊन खातेदारांना म्हणजेच शेतकरी बंधूंना 5216 कोटी 75 लाख रुपये वितरित केले गेले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महाराष्ट्र राज्यात 2020 पूर्वी जेव्हा महाविकास आघाडी सरकारच्या काळ होता तेव्हाच महाविकास आघाडी सरकारने ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली होती. या योजने अंतर्गत सरकारचे एवढाच उद्देश होता की शेतकरी बंधूंना कर्जमुक्ती करून त्यांना अजून नवीन संधी उपलब्ध करून देणे. पण ही योजना जेव्हा राबवली तेव्हाच कोरोनाचा संकट महाराष्ट्र राज्यावर आलं त्यानंतर पुढे महाविकास आघाडी सरकारला सत्ता सोडावी लागली आणि भाजप आणि शिंदे यांचे शिवसेना स्थापना झाली आहे. त्याच्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले योजना मागे पडण्यात आली होती.Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update

Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update

महात्मा ज्योतिराव फुले योजने अंतर्गत शेतकरी कर्जमुक्त व्हावे हाच उद्देशाने सरकारने 14 लाख 38 हजार खातेदारांना म्हणजे शेतकऱ्यांना पाच पाच हजार 216 कोटी 75 लाख रुपये वितरित केले गेले होते पण त्यातलेही 3356 कर्ज खात्याचे म्हणजे शेतकऱ्यांचे आधार कार्ड प्रमाणीकरण म्हणजेच केवायसी नसल्यामुळे त्यांना ह्या योजनेचा लाभ घेता आला नाही म्हणजेच तेहतीस हजार 356 खातेदाराने या योजने पासून वंचित राहावं लागलं आणि त्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन पण अनुदान सरकारच्या दुसऱ्या टप्प्यात जाहीर केलं गेलं होतं ते सुद्धा काही शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यामुळे शेतकरी बंधूंनी हे लक्षात घ्या की तुम्हाला काय करायचं आहे हे सविस्तरपणे ते मांडण्यात आली आहे.Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 12वी पास महिलांना अंगणवाडी मार्फत सरकारी नोकरी,सविस्तर माहिती|Anganwadi Bharti 2025
Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update

Mahatma Phule Karjmukti Aadhar KYC Process-केवायसी गरजेचं

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत ज्या शेतकरी मित्रांनी पीक कर्ज घेतला आहे पण ते परतफेड करताना बऱ्याचशा अडचणींना त्यांना सामोरे जावे लागते, त्यासाठी राज्यातील सरकारने अडचणीचे निवारण व त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना हे 2019 च्या अंतर्गत राबविण्यात आली. या योजनेचे सहकार विभागाच्या 19 जुलै 2022 रोजी शासन निर्णय द्वारे अंमलात आणली गेली होती.Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update

या योजनेअंतर्गत 14 लाख 38 हजार खातेदारांना शेतकरी मित्रांना 5216 कोटी 75 लाख रुपये फायदा केला होता, पण त्यातले काही शेतकरी बंधूंचे आधार प्रमाणीकरण नसल्यामुळे म्हणजेच KYC केवायसी झालेलं नसल्यामुळे 33 हजार 356 खातेदारांना शेतकरी मित्रांना या योजनेचा लाभ घेता आला नाही, त्यासाठी सरकारने पुढील प्रमाणे महत्त्वाच्या सूचना सांगितलेला आहे जेणेकरून ज्या शेतकऱ्या बंधूंना या लाभापासून वंचित राहावं लागलं आहे , महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना पासून लांब राहावा लागला आहे त्यांनी हे काम करावे:Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update

gif

✅Kapus Soybean Anudan 2024 Application सविस्तर माहिती.click here

हे पण वाचा:
Maharashtra Free Scooty Yojana 2025 Maharashtra Free Scooty Yojana 2025|मुलींना मिळणार मोफत स्कुटी या योजनेची संपूर्ण माहिती घ्या.

Mahatma Jyotirao Phule Karjmukti KYC सविस्तर माहिती

महात्मा ज्योतिराव फुले अंतर्गत जी योजना राबविण्यात आली होती त्यात बरेचशे शेतकरी बंधूंना या योजने पासून वंचित राहावे लागले तरी का वंचित राहावे लागले तर त्यांच्या आधार प्रमाणीकरण म्हणजेच केवायसी करून घेतलं नव्हतं . त्यामुळे राज्य सरकारने असं आवाहन दिला आहे सहकारी विभागाचे – आधार प्रमाणीकरण म्हणजेच केवायसी करून घेण्याचं आवाहन राज्य सहकारी विभागांना केलाय. जे पात्र शेतकरी आहेत त्यांनी त्यांच्या जवळच्या सरकार सेवा केंद्रात जाऊन केवायसी करून घेण्याचा माहिती दिली आहे, बरं पण शेतकरी बंधूंना याबाबतीत माहिती नसेल तर सरकारने असेही सांगितलं आहे की बँकेनी ही अशाच खातेदारांशीच म्हणजे शेतकऱ्यांशी याबाबतीत त्यांच्याशी चर्चा करून त्यांना कळवावे.Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update

Mahatma Jyotirao Phule Karjmafi Yojana कोणते शेतकरी पात्र

महाराष्ट्र राज्य आणि महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना 2024 बाबतीत काही अपडेट सांगितलेला आहे, ज्या शेतकरी बंधूंनी कर्जाची नियमितपणे परतफेड केली व ते परतफेड करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ,अंतर्गत सहकार विभागाने 21 जुलै 2022 रोजी या शासन निर्णय द्वारा अंमलबजावण्यात करण्यात आली होती .

ज्यामध्ये सन 2017 /18, 2018/ 19, 2019/20 या तीन वर्षांमध्ये ज्या शेतकरी बंधूंनी, पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केली आहे त्या करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन देण्याचा आवाहन व लाभ मिळणार आहे.Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update

हे पण वाचा:
Ladki Bahin June Installment Date Ladki Bahin June Installment Date| लाडक्या बहिणींना ‘जून’ महिन्याचे वितरण, या तारखेला मिळणार?

📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!

🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE

🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE

🛑Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website: माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल सुरु; असा भरा ऑनलाइन फॉर्म!CLCIK HERE

हे पण वाचा:
Bank of Baroda Recruitment 2025 बँक ऑफ बडोदा मध्ये नवीन भारती, असा करा अर्ज.|Bank of Baroda Recruitment 2025

🛑Soybean Kapus Anudan Form 2024| सोयाबीन कापूस अनुदानासाठी, करा आजच हे काम!CLICK HERE

शेतकरी कर्जमुक्ती योजना -महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना 2024 Bank Notice

या योजनेच्या लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने पाच हजार 216 कोटी वाटप करण्यात येणार आहे, या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील जे विविध बँक आहेत ज्यांच्याकडून शेतकरी बंधूंनी कर्ज घेतला आहे एकूण 29 लाख हजार कर्ज खात्यांची माहिती या योजनेच्या पोर्टल वरती सादर केलेली आहे. त्यापैकी चार लाख 90 हजार कर्ज खाती आयकर जाते पगार दर व्यक्ती असल्याने त्या अपात्र ठरल्यात आठ लाख 49 हजार कर्ज केवळ एकाच आर्थिक वर्षात परतफेड केल्यामुळे अपात्र ठरलेली आहेत.Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update

ज्या शेतकरी बंधूंनी या योजनेसाठी तीन वर्षातील कर्ज जी आहे ते परतफेड केला आहे तेच पात्र ठरलेले आहेत, 44 हजार कर्ज खात्याचे विशिष्ट क्रमांक देण्यात आले. त्यापैकी 15 लाख 16 हजार कर्ज खात्याचे आधार प्रमाणीकरण सुद्धा करण्यात आला आहे. आधार प्रमाणीकरण झालेल्या कर्ज खात्यांपैकी 14 लाख 40 हजार कर्ज जे खाते आहेत त्यांच्यासाठी 0522 कोटी पाच लाख इतकी रक्कम मंजूर सुद्धा करण्यात आली आहे.Mahatma Jyotirao Phule Karjmafi Yojana

हे पण वाचा:
Maharashtra Free Laptop Yojana 2025 मोफत लॅपटॉप कसे मिळवायचे जाणून घ्या संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता| Maharashtra Free Laptop Yojana 2025

आता इथं मोठा प्रश्न असा आहे की ज्या शेतकरी बंधूंचे आधार प्रमाणिक पत्र केले नाही किंवा केवायसी केलं नाही त्यांचं पुढं काय??


त्यापैकी 14 लाख 38 हजार शेतकरी बंधूना खातेदारांना 5216 कोटी 75 लाख रुपये रकमेचे वितरण सुद्धा करण्यात आले आहे. यापुढे राज्य सरकारने असेही सांगण्यात आले आहे , जे उर्वरित 3356 कर्ज खात्याचे आधार प्रमाणीकरण म्हणजेच केवायसी केलं नसल्यामुळे त्यांना हा लाभ मिळाला नाही व ते त्यांच्यापासून वंचित राहिला आहे अशा शेतकऱ्यांना हे आवाहन करण्यात आला आहे की आधार प्रमाणे सुद्धा सहकार्यांना बँकेने त्याबाबतीत सूचित करावं अशी निर्देश सुद्धा सहकार्य विभागाने दिली आहेत.
त्यामुळे केवळ आधार प्रमाणीकरण न झाल्यामुळे शेतकरी बंधूंना आधार केवायसी करून घ्यायचा आणि त्यानंतर शेतकऱ्यांना आधार केवेसी केल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी या योजनेचा लाभ मिळणारे म्हणजेच प्रोत्साहन पर 50 हजार रुपये लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा जमा करण्यात येणार आहे.Mahatma Jyotirao Phule Karjmafi Yojana

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📃Kapus Soyabean Anudan Online Formयेथे क्लिक करा
✅Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana येथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

हे पण वाचा:
SSC CGL Recruitment 2025 सर्वात मोठी भारती- कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ रिक्त पदांसाठी नोकरी, लगेच अर्ज करा.| SSC CGL Recruitment 2025

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Update

Leave a Comment