10वी पास उमेदवारांना CISF अंतर्गत 1161 कॉन्स्टेबल सरकारी भरती.| CISF Offline Bharti 2025
CISF Offline Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, केंद्रीय सुरक्षा उद्योगिक दल अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची भरती निघाली आहे. इथे सविस्तर माहिती मांडण्यात आली आहे एकूण 1161 जागेसाठी ही भरती असणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जाची शेवटची तारीख ०३ एप्रिल २०२५ असणार आहे याची नोंद घ्यावी. या नोकरी संबंधित …