District Hospital Ahilyanagar Bharti 2025| जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी.

District Hospital Ahilyanagar Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या पदासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. जिल्हा रुग्णालय अमरावती अंतर्गत एएनएम प्रशिक्षण या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे याची नोंद घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तुम्ही पात्र व इच्छुक उमेदवार असाल तर नक्कीच अर्ज करायचा आहे .अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जून २०२५ असणार आहे. या भरतीसाठी पात्रता काय आहे, वेतन, वयोमर्यादा सर्व माहिती ते सविस्तरपणे दिली आहे.District Hospital Ahilyanagar Bharti 2025

District Hospital Ahilyanagar Bharti 2025

जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर अंतर्गत सरकारी जॉब साठी युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. एकूण 041 जागांसाठी इथे भरती असणार आहे. अर्ज पद्धत ऑफलाईन आहे व वेतन पदानुसार वेगवेगळे दिलेलं आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Pending Hapta Process Ladki Bahin Yojana March 1500Rs Date|लाडकी बहिण मार्च २१ वा हप्ता वितरण अपडेट

या भरतीसाठी निवड प्रक्रिया परीक्षा / मुलाखती द्वारा होणार आहे.तुम्हाला जर नोकरीची गरज आहे चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर इथे ऑफलाईन पद्धतीने जे उमेदवार पात्र आहे त्यांनी अर्ज करायचा आहे व सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचं आहे. District Hospital Ahilyanagar Application Bharti

District Hospital Ahilyanagar Application Bharti 2025 has issued the notification for the hiring candidates for the various posts “ANM Training” in the advertisement released in May 2025. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline. There are total 041 Vacancies for the posts all over Maharashtra. The last date for Offline application is 12th June 2025. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about District Hospital Ahilyanagar Application Recruitment 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. District Hospital Ahilyanagar Application Bharti 2025 Form

या नोकरीसाठी तुम्ही अनुभवी उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Salary Credited अंगणवाडी सेविकांचे केंद्राचे थकीत मानधन मिळण्यास सुरुवात झाली|Anganwadi Sevika Salary Credited

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर भरती 2025 सविस्तर माहिती:

बँकेचे नाव: जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर भरती २०२5

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण 040 जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी एएनएम प्रशिक्षण या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
Indian Post GDS Recruitment 2026 10वी पास भारतीय पोस्टात सरकारी मेगाभरती, 28000 जागा।Indian Post GDS Recruitment 2026

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: महाराष्ट्रातील उमेदवार असल्यास प्राधान्य दिले जाईल.

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालय, जिल्हा स्त्री रुग्णालय आवार चिखली रोड, नालंदा नगर वाशीम

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

नोकरीचे प्रकार : सदरील भरतीसाठी कंत्राटी जॉब असणार आहे

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी परीक्षा/मुलाखती द्वारा निवड होणार आहे

Ahilyanagar District Hospital Bharti 2025

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

 Ahilyanagar Government Jilha Hospital वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्यासाठी शुल्क : सदरील भरती साठी अर्ज करण्यासाठी शुल्क नाही

वेतनश्रेणी : या भरतीसाठी वेतन पदानुसार आहे

पदाचे नाव शिक्षण
एएनएम प्रशिक्षण12th

वयोमर्यादा : 17-35 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

अर्ज सुरू होण्याची तारीख: या भरतीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होईल

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी १२ जून २०२५ हे शेवटची तारीख असणार आहे

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हा अहिल्यानगर जिल्हा असणार आहे

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.
District Hospital Ahilyanagar Bharti 2025

District Hospital Ahilyanagar Vacancy 2025

पदाचे नाव पद संख्या 
एएनएम प्रशिक्षणएकूण पदे 041

District Hospital Ahilyanagar Bharti 2025 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :

  • ऑफलाईन आर्ज या करायचा आहे (Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख १२ जून २०२५ आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 12th June 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).Ahilyanagar District Hospital Bharti 2025 Form
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.Ahilyanagar District Hospital Bharti 2025 Form

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

Frequently Asked Questions- FAQ for District Hospital Ahilyanagar Bharti 2025

Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?

Ans: सदरील भरती सरकारी भरती आहे

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??

Ans: या भरतीसाठी निवड प्रक्रिया परीक्षा/ मुलाखती द्वारा होणार आहे

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

Ans: एएनएम प्रशिक्षण पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे.

Que: या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत कधीपर्यंत आहे?

Ans: या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख१२ जून २०२५ आहे.

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: या भरतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकत.

Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

Ans: हो या पदासाठी अर्जाची फी नाही .

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

Ans: या भरतीमध्ये अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

Que: या भरतीचे नोकरीचे प्रकार काय आहे.

Ans:या भरतीमध्ये नोकरीचे प्रकार कंत्राटी जॉब असणार आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date Ladki Bahin July Hafta Date| लाडक्या बहिणींना ‘जुलै’ महिन्याचे वितरण कधी होणार?

Leave a Comment