Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs:संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत चे लाभार्थी आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे दिव्यांग बांधवांसाठी अडीच हजार रुपये हे वाढीव अनुदान ऑक्टोबर महिन्यापासून देणार असे महाराष्ट्र शासन निर्णय आले होते परंतु जी दिव्यांग बांधव आहेत त्यांच्या खात्यामध्ये सध्या दीड हजार रुपये जमा झाले आहेत राहिलेले 1000 रुपये जमा होतील का किंवा अडीच हजार रुपये जमा करण्यासाठी कोणते कागदपत्रे जमा करावे आपण या पोस्टद्वारे पाहणार आहोत .
दिव्यांग बांधवानो मुंबई मंत्रालयातील संबंधित अधिकारी विभागामार्फत पेन्शन संदर्भात माहिती मिळाली असून त्यांच्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार असे कळविण्यात आले आहे की ऑनलाईन नोंद दिव्यांग म्हणून तालुका तहसील कार्यालय मार्फत DBT पोर्टलवर योग्यरित्य करण्यात आली आहे त्यांना कालपासूनच 2500 हजार रुपये पेन्शन जमा झाले आहेत.
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs|संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन
बच्चू कडूंनी आपल्यासाठी नक्कीच प्रयत्न केले आहेत व त्यांची मागणी होती की सहा हजार रुपये वाढ करून द्यावे परंतु सरकार 1500रु वाढवून २५०० हजार रुपये मिळणार असे सांगितले. संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांगांना अर्थसहाय्यक हजार रुपयांची वाढ केली आहे. बच्चू कडूंची मागणी आहे सहा हजार रुपये मागणी कायम असणार आहे सोबतच विधवा आणि अनाथांच्या मानधन देखील वाढ करण्यात यावी अशी बच्चू कडूंची मागणी आहे.Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs
दिव्यांग म्हणून तालुका तहसील कार्यालय मार्फत DBT पोर्टलवर योग्यरित्य करण्यात आली आहे त्यांना कालपासूनच 2500 हजार रुपये पेन्शन जमा झाले आहेत व काहींना फक्त दीड हजार रुपये मिळाले आहेत त्यांचे कारण म्हणजे तिथे दिव्यांग योजना अंतर्गत ऑनलाईन एन्ट्री डीबीटी पोर्टलवर पूर्ण किंवा अपडेट झालेली नाही.
अर्धवट नोंद झाल्यामुळे किंवा जुन्या पेन्शन योजनेचे नाव तुमचं असल्यामुळे सध्या दीड हजार रुपये जमा झाले असून पुढील महिन्यापासून अडीच हजार रुपये पूर्ण रक्कम मिळेल म्हणून सर्व दिव्यांग बांधवांना एकच विनंती आहे की आपल्या तालुक्यात तहसील कार्यालयात जाऊन दिव्यांग योजना अंतर्गत डीबीटी पोर्टलवर आपली नोंद तपासायची आहे व संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करायचे आहे.
नोट सुद्धा दिली आहे ते म्हणजे: दिव्यांग नोंद असून पण दीड हजार आले असतील तर त्यांना पुढील काही दिवसात वाढवून एक हजार रुपये येणार आहेत कृपया कोणतेही अफवांवर विश्वास ठेवायचं नाही संयम ठेवा आणि योग्य माहितीची देवाण-घेवाण करा जेणेकरून जे दिवंग बांधव आपण एकत्र आहोत हे दिसून येणार आहे.

दिव्यांग पेन्शन योजना कागदपत्रे|Divyang Pension Yojana Documents
खालील प्रमाणे कागदपत्रे जमा करण्यास सांगितले आहे.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- दिव्यांग दाखला
- UDID
- बँक पासबुक
याचे सर्व ओरिजनल झेरॉक्स घेऊन जाणे आधार कार्ड चे झेरॉक्स वर मोबाईल नंबर लिहिणे व यु डी आय डी ची केवायसी करून जाणे ही माहिती सुद्धा सांगण्यात आली आहे.
अशा पद्धतीने तुम्ही सर्व जी कागदपत्र आहे तहसील कार्यालय देण्यात आली आहे तर सर्वांनी अशा पद्धतीने कागदपत्रे घेऊन तहसील कार्यालयात जाऊन जमा करावे असे सुचित करण्यात आले आहे. दिव्यांग प्रमाणपत्राची केवायसी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे मध्ये सुद्धा सांगितले होते की उडी आयडी कार्ड आपल्या दिव्यांग प्रमाणपत्राची केवायसी करणार नाही त्यांना शासकीय योजनेत नक्कीच अडचणी येणार आहे, सर्व दिव्यांग आपले दिव्यांग प्रमाणपत्राची केवयसी करून घेणे. दिव्यांग बांधव आहेत त्यांना हे सूचना केलेल्या आहेत मागील जे आपण बघितले की कागदपत्र घेऊन तहसील कार्यालय संजय गांधी विभाग घेऊन जा आणि तुमची डीबीटी पोर्टलवर नाव आहे का नाही ते तपास आणि सर्व कागदपत्रे त्या ठिकाणी द्या.Divyang Pension Yojana Documents
त्यांना सांगा की आम्ही दिव्यांग आहोत दिव्यांग योजनेतून डीबीटी पोर्टल वरती नोंद करून द्या म्हणजे तुम्हाला पुढील सर्व जी योजनेचे पैसे हे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.
| 📃लाडकी बहिण योजना अर्ज प्रक्रिया | येथे क्लिक करा |
| 👧Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana E_KYC LINK | येथे क्लिक करा |
| 📄लाडकी बहिण योजना फॉर्म हमीपत्र डाऊनलोड करा | येथे क्लिक करा |
| ⭕लाडकी बहिण योजना EKYC GR | येथे क्लिक करा |
| 🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
| 🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या. Sanjay Gandhi niradhar yojana
For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You! Ladki Bahin Yojana Update