RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

RTE-Right to Education Online Apply:आरटीई म्हणजेच शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार 6 ते 14 या वर्षे वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण मिळवण्यासाठी हा महत्त्वाचा अधिकार आहे आरटी प्रवेश लवकर सुरू होणार आहे 17 फेब्रुवारी ते 10 मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज सुरू राहणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अखेरीस ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया 17 फेब्रुवारी पासून सुरू होण्याची शक्यता आहे व शासनाने प्राथमिक शिक्षण संचालकांना गुरुवारी निर्णय द्वारे प्रवेश प्रक्रियेसाठी मान्यता दिली असली तरी त्यात तारखेचा उल्लेख केलेलं नाही.

एक महत्त्वाचा मोठा बदल करण्यात आला आहे तो म्हणजे पालकांना अर्ज करताना एक किलोमीटरच्या पलीकडे शाळा निवडता येणार नाही अशी तरतूद प्रणालीमध्ये केली आहे भरताना विद्यार्थ्यांना घरापासून एक किलोमीटर अंतराच्या गुगल लँडमार्क वर दर्शवल्या नुसार अर्ज भरता येणार आहेत.

हे पण वाचा:
Shetkari Karjmafi 2026 New GR Update कर्जमाफी प्रक्रिया सुरु-शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट तरतूद करण्यासाठी नवीन शासन निर्णय|Shetkari Karjmafi 2026 New GR Update

RTE-Right to Education Online Apply| RTE (Right to Education) प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

📌 पालकांसाठी महत्वाची सूचना — RTE फॉर्म भरण्यापूर्वी खालील कागदपत्रे तयार ठेवा:

✅ विद्यार्थ्याचा जन्म दाखला
✅ विद्यार्थ्याचे आधार कार्ड
✅ पालकांचे आधार कार्ड
✅ रहिवासी पुरावा (रेशन कार्ड / लाईट बिल / भाडे करार / मतदान ओळखपत्र / बँक पासबुक)
✅ उत्पन्न दाखला तहसीलदार यांचा
✅ EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
✅ जातीचा दाखला (लागू असल्यास) अर्जदार किंवा वडील
✅ पासपोर्ट साईज फोटो
✅ मोबाईल नंबर

📌 विशेष परिस्थितीत आवश्यक कागदपत्रे:
✔️ विधवा असल्यास – पतीचा मृत्यू दाखला
✔️ घटस्फोटीत असल्यास – कोर्टाचे लीगल डॉक्युमेंट
✔️ अपंग असल्यास – UDID कार्ड

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana ITR Problem Solution लाडकी बहीण योजना: हप्ते का थांबले? ITR समस्या आणि पेमेंट पेंडिंगवर उपाय!|Ladki Bahin Yojana ITR Problem Solution

👉 फॉर्म भरणे, मार्गदर्शन व प्रिंट सुविधा उपलब्ध

⚠️ टीप: या वर्षापासून सर्व डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करावे लागतील, त्यामुळे मूळ कागदपत्रे सोबत ठेवा. काही डॉक्युमेंट नसल्यास आधी तयार करून घ्या✅🏡

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

हे पण वाचा:
Ladki bahin Vinanti arj Process E-KYC पूर्ण करण्याची संधी- लगेच विनंती अर्ज द्या आणि हफ्ता सुरु करा|Ladki Bahin Offline EKYC Documents and process
IMPORTANT LINKS
📢ऑनलाइन अर्ज लिंक Online Apply
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment