Namo Shetkari Sanman Yojana 9th Installment| खुशखबर, नमो शेतकरी योजनेच्या नववा हप्ता आता जमा होणार तुमच्या खात्यात जाणून घ्या सविस्तर माहिती.

Namo Shetkari Sanman Yojana 9th Installment: नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व बंधूंसाठी खुशखबर आलेली आहे एक महत्त्वाचे अपडेट आलेली आहे नमो शेतकरी योजना चा नववा हप्ता तुम्हाला लवकरात लवकरच भेटून जाणार आहे तुमच्या खात्यात तुमचे पैसे येऊन जाणार आहे सर्व माहिती ते सविस्तरपणे मांडण्यात आलेले आहे ते तुम्ही ते पाहू शकता.

सर्व शेतकरी बंधूंना ही खूप महत्त्वाची बातमी आहे ज्यामध्ये केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या अंतर्गत घेतली जाणारी राज्य सरकारने नमो शेतकरी महासंघांनी योजना राज्यभरात राबविण्याचा निर्णय घेतला होता 30 मे 2023 रोजी, नमो शेतकरी महासंघांनी योजना त्याची घोषणा पाठीमागच्याच वर्षी म्हणजे 2023 मध्येच अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी जाहीर केली होती ज्यामध्ये प्रत्येक शेतकरीला सहा हजार रुपये मिळणार आहेत. Namo Shetkari Sanman Yojana 9th Installment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Namo Shetkari Sanman Yojana 9th Installment सविस्तर माहिती

शेतकरी मित्रांना वर्षभरात तीन हफ्ता वर्षाला सहा हजार रुपये म्हणजेच शेतकऱ्यांना वर्षभरात ला सहा हजार रुपये योजनेत देण्यात आले ,आठवा हप्ता २५ मार्च २०२६ रोजी जमा करण्यात आला होता . पण अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे हप्ता अजूनही जमा झाली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला होता की महा सरकारने राज्यभराची राबवण्यात येत असलेली नमो शेतकरी महासंघांनी योजना बंद केली का . पण असे काही नसून लवकरच ९वा हप्ता वितरण सुरु होणार आहे . ज्यामध्ये तुम्हाला सर्व अनुदान म्हणजे शेतकरी मित्रांना राहिलेला नववा जो हप्ता आहे ते लवकरच मिळून जाणार आहे ते सुद्धा सांगितलेला आहे. Namo Shetkari Sanman Yojana ९th Installment

हे पण वाचा:
PM Kisan Yojana 19th Installment 2025 Maharashtra PM Kisan Yojana 19th Installment 2025 Maharashtra| PM किसान योजने 19वा हप्ता तारीख जाहीर-शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज!

Namo Shetkari Sanman Yojana 2026 9th Installment

शेतकरी बंधूंना हा सर्वात मोठा प्रश्न होता की नमो शेतकरी ची योजना आहे त्याचा 8वा आणि ९वा जो हप्ता आहे ते मिळणार आहे का नाही महा सरकारने ही योजना बंद केली आहे का पण सध्याचे अपडेटेड जीआर आहे त्यामध्ये सविस्तरपणे पूर्ण माहिती दिली आहे त्यात सांगितले आहे की केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत जी प्रतिवर्षी प्रती शेतकरी तुम्हाला ₹6000 अनुदान देणार आहे राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना याची मान्यता आली आहे.Namo Shetkari Sanman Yojana ९th Installment

नवीन जे अपडेट आहे त्या नुसार हा नमो शेतकरी चा प्रलंबित असलेला हप्ता 1 जुलै रोजी वितरित केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मित्रांनो पूर्वी हा 8 जुलैला वितरित केला जाईल अशा प्रकारे सांगण्यात येतो तर परंतु आता एक जुलै हा कृषी दिन असल्यामुळे राज्यात हा दिवस प्रसिद्ध दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच्यामध्ये 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रा 81 शेतकऱ्यांनी 10 कर्मचारी असे एकंदरीत 91 व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे आणि याच राज्यात दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण 1 जुलै 2026 रोजी होण्याची शक्यता आहे आणि याच कार्यक्रमाच्या दरम्यान नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या थकीत असलेले हप्त्याचा वितरण केले जाऊ शकतात अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आता याच्या संदर्भात अधिक याच्यासाठी आवश्यक असलेल्या निधीचे वितरण केले जाईल कारण जनरल प्रवर्ग एससी प्रवर्ग आणि एसटी प्रव प्रवर्गाची वेगवेगळी लेखाशीर्ष निर्मिती केलेली येतात आणि या तिन्ही लेखाशीर्ष च्या अंतर्गत या योजनेसाठी निधी वितरित करून हा नवीन पुढचा हप्ता आहे हा वितरित केला जाणार आहे एकंदरीत आता दोन हप्ते प्रतीक्षेत आहेत शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात रोष मोठ्या प्रमाणात येत्या संदर्भात मागणी केली जाते आणि आता जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केल्या जाणाऱ्या मागल्या याच्यामध्ये नमो शेतकरीच्या वितरणाचे देखील या योजनेचे मोठ्या प्रमाणात जाहिरात केले जाते परंतु पैशाचा वितरण वेळेवरती केला जात नाही. Namo Shetkari Sanman Yojana 2024 ९th Installment GR

हे पण वाचा:
PM Kisan Yojana 19th Installment Date Maharashtra PM Kisan Yojana 19th Installment Date Maharashtra| PM किसान योजने अंतर्गत 19वा हप्ता येणार का या दिवशी,पहा कधी जमा होऊ शकतो? 

शेतकरी बंधूंच्या पाठीशी सरकार उभा आहे हेच सांगण्यासाठी सरकारने ९वा हप्त्याची जी माहिती आहे ते राज्यभरात सांगण्यात आली आहे, ज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री नेहमी सांगत असतात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी व त्यांना शेती करण्यासाठी मदत होण्यासाठी या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली होती पण मागच्या दोन महिन्यापासून शेतकरी बंधू नमो शेतकरी महासन्मान योजना त्याची ९वा हप्ता आहे ती जमा होण्याची वाट पाहत आहे पण अजूनही तो हप्ता जमा झाला नाही.
Namo Shetkari Sanman Yojana 2026 9th Installment GR

Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana Online Registration

शेतकरी बंधूंनो तुम्ही अजूनही नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी अर्ज केला नसेल म्हणजेच पीएम किसान योजनेसाठी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं नसेल तुमच्यासाठी अजूनही संधी असणार आहे म्हणजे ज्या शेतकरी बंधूंनी याआधी रजिस्टर केलं नाही अर्ज केला नाही तुम्ही ते नक्कीच अर्ज करू शकणार आहात कारण या दोन्ही योजनेसाठी नव्याने रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू आहे यापैकी एकाही योजनेचा तुम्हाला लाभ मिळत असल्यास दुसऱ्या योजनेसाठी तुम्ही थेट पात्र ठरतात म्हणजे पीएम किसान योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकणार आहे.Namo Shetkari MahaSanman Nidhi Yojana Online Registration

E-Pik Pahani 2024 Application:ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!

हे पण वाचा:
Ladki Bahin Rs.2100 Maharashtra Government खुशखबर! लाडक्या बहींना आता सरकार देणार २१०० रु.| Ladki Bahin Rs.2100 Maharashtra Government

परंतु शेतकरी बंधूंनो तुम्ही अजूनही अर्ज केलं नसल्यास तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन या पद्धतीने या योजनेसाठी आपले रजिस्ट्रेशन करू शकणार आहात. आता नमो शेतकरी महासंघान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा म्हटलं तर तुमच्या मोबाईलवरून ,csc सेंटरवर जाऊन किंवा आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन देखील तुम्ही अर्ज करू शकणार आहात . आणि जर ऑनलाईन अर्ज करण्यास तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही ऑफलाइन पद्धतीने सुद्धा अर्ज करता येणार आहे. तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास तुम्ही तुमच्या गावातील तहसील कार्यालयात किंवा कृषी यांना भेटून तुमची सर्व कागदपत्रे देऊन ऑफलाइन पद्धतीने देखील या योजनेचे लाभ घेऊ शकता व अर्ज करू शकणार आहात .आता पुढे तुम्ही जर अर्ज केल्यानंतर काय होणार आहे तरी ते सर्व अर्जाची छाननी करून व पात्र असलेल्या शेतकरी बंधूंना लगेच पुढचे हप्ते मिळण्यास सुरुवात होणार आहे याची नोंद घ्यावी. Namo Shetkari Sanman Yojana 4th Installment

📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!

🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE

🛑Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update!!CLCIK HERE

हे पण वाचा:
MahaDBT Scheme Application MahaDBT Scheme Application| महाडीबीटी योजनेसाठी अर्ज कसा करा??

🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE

🛑Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website: माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल सुरु; असा भरा ऑनलाइन फॉर्म!CLCIK HERE

🛑Soybean Kapus Anudan Form 2024| सोयाबीन कापूस अनुदानासाठी, करा आजच हे काम!CLICK HERE

हे पण वाचा:
PM Kisan Yojana 18th Installment Status PM Kisan Yojana 18th Installment Status| PM किसान योजने पैसे – तुमचा हप्ता येणार का??
नवीन अर्ज केल्यानंतर तर शेतकरी बंधूंना पूर्वीचे हप्तार मिळणार आहे का??

शेतकरी बंधूंनो नव्याने तुम्ही जर रजिस्ट्रेशन म्हणजेच अर्ज केले असल्यास तुम्हाला पूर्वीचे हप्ते दिले जाणार नाही हे याची नोंद घेऊ घ्या कारण ज्या दिवशी तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहात त्याच्यानंतरच संपूर्ण छाननी केल्यानंतर त्या दिवसापासून तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे का नाही ते ठरणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणतेही पूर्वीच्या हप्ते मिळणार नाही हे लक्षात असू द्या. परंतु काही अनेक शेतकरी आहेत की ज्यांना खूप दिवसापासून पी एम किसान योजनेसाठी रजिस्ट्रेशन केला आहे ,परंतु त्यांचा अर्ज अद्यापही स्वीकारला गेला नाही , अशा शेतकऱ्यांना ज्या दिवशी त्यांनी अर्ज केला होता त्या दिवसापासून पुढील सर्व हप्ते तुम्हाला दिला जाणार आहे याची नोंद घ्यावी.Namo Shetkari Sanman Yojana 4th Installment

Namo Shetkari Sanman Yojana 9th Installment List

इथे मोठा प्रश्न आहे की नमो शेतकरी योजना अंतर्गत जे पैसे जमा होणार आहेत किंवा तो हप्ता मिळणार आहे तो असणार आहे चौथा हप्ता तर तो कोणाला भेटणार आहे किंवा कोणाला मिळणार आहे याबाबत सरकारने सांगितलेला आहे की ज्या शेतकऱ्यांना आजपर्यंत तिन्ही हफ्ते मिळाले आहेत तीन हफ्ते आले आहेत त्या सर्वांना चौथा हफ्ता देखील लवकरात लवकर मिळणार आहे कारण यामध्ये कोणतीही वेगळी अपडेट देण्यात आली नाही परंतु ज्या शेतकऱ्यांनी मागे काही महिन्यांमध्ये आपले खाते अपडेट केला आहे व सर्व जे नियम पाळून बँक खाते सीडिंग अपडेट केला आहे तसेच केवीआयसी पूर्ण केली आहे हे सर्वांना शेतकरी पीएम किसान योजनेचे सर्व हप्ते सतरावे हप्त्याला तुम्ही पात्र असणार आहे व शेतकऱ्यांना नव्याने नमो शेतकरी योजनेची देखील हफ्ता दिले जाणार आहे.Namo Shetkari Sanman Yojana 2026 9th Installment GR

नमो शेतकरी योजना स्टेटस पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

हे पण वाचा:
Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Online Form Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Online Form| मागेल त्याला सौर कृषी योजना अर्ज सुरु, असा भरा ऑनलाइन अर्ज.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

📃नमो शेतकरी योजना GRयेथे क्लिक करा
✅नमो शेतकरी लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Update

हे पण वाचा:
PM Kusum Scheme 2024 3rd Centralized tender PM Kusum Scheme 2024 3rd Centralized tender| पीएम कुसुम सोलार योजने अंतर्गत नवा कोठा जाहीर,पंप मिळवण्याची प्रक्रिया.

Leave a Comment