PM Kisan Yojana 18th Installment Status| PM किसान योजने पैसे – तुमचा हप्ता येणार का??

PM Kisan Yojana 18th Installment Status:नमस्कार शेतकरी बंधूंनो, 05 ऑक्टोबर 2024 रोजी पी एम किसान योजने अंतर्गत पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहे . पण हफ्ता नक्की च येणार आहे का ? काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये अजूनही असा प्रश्न आहे की आपल्या खात्यामध्ये काही चुकी आहे का किंवा ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत आधार सीडिंग केलं नाही किंवा केवायसी केलं नसल्यामुळे , लँड सीडिंग केला नसल्यामुळे हप्ता जमा झाला नाही ते कसं चेक करायचं किंवा कोणत्या वेबसाईट वरती जाऊन चेक करायचं की पीएम किसान योजनेचा आपल्याला फायदा मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

काही शेतकऱ्यांचा असा सुद्धा प्रश्न आहेत की आपल्याला की बँक खात्यामध्ये एकही पैसे जमा झालेलं नाही तर ते चेक करण्यासाठी कोणती वेबसाईट आहे ,तुमचं स्टेटस चेक करण्यासाठी कोणती वेबसाईट आहे ही संपूर्ण माहिती सविस्तर पाने इथे माज्ञात आली आहे.PM Kisan Yojana 18th Installment Status

PM Kisan Yojana 18th Installment Status

पीएम किसन योजना अंतर्गत जे लाभार्थी असणार आहे, जे शेतकरी मित्र असणार आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही योजना सरकारने काढलेली आहे ज्यामध्ये 6000 प्रति वर्षे लाभ रक्कम जे भारतीय शेतकरी असणार आहे त्यांना मिळून जाणार आहे . पी एम किसान सन्मान निधी योजना आतापर्यंत 14.5 लाभार्थी संख्या आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हे योजनेचा उद्देश आहे. पी एम किसान योजनेची सुरुवात महराष्ट्र मध्ये ०१-१२-२०१८ रोजी सुरू झालेली आहे म्हणजे त्याचा जीआर आला होता ज्यामध्ये शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा अर्थसहाय्य केल्या जाण्याचा ही निर्णय केंद्र सरकारने घेतली होती .PM Kisan Yojana 18th Installment Status

हे पण वाचा:
Namo Shetkari Sanman Yojana 9th Installment Namo Shetkari Sanman Yojana 9th Installment| खुशखबर, नमो शेतकरी योजनेच्या नववा हप्ता आता जमा होणार तुमच्या खात्यात जाणून घ्या सविस्तर माहिती.

पण नुकतेच आलेली बातमी होती ज्यामध्ये सांगण्यात आलं होतं की ०5 ऑक्टोबर २०२४ रोजी 18 वाजता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे , ऑफिशियल वेबसाईटवरून वर इथे सांगितलेला आहे ऑनरेबल प्राईम मिनिस्टर पी एम किसान किमान ०5 ऑक्टोबर २०२४ पर्यंत तुमचा १८व हफ्ता जमा होणार आहे. यामध्ये ई-केवाय अजून पर्यंत तुम्ही केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्यायचा आहे ,किंवा तुम्ही सीएससी सेंटरला जाऊन सुद्धा येते करू शकणार आहात.pm Kisan yojana beneficiary status check

PM Kisan Yojana 18th Installment Status

PM KISAN Yojana Status Check 18th Installment 2024

चेक करण्यासाठी आपल्याला कोणत्या वेबसाईट वरती जावं लागणार आहे ही वेबसाईट आहे PFMS म्हणजे पब्लिक फायनान्शिअल मॅनेजमेंट सिस्टीम तुम्ही इथे येऊन चेक करू शकता . तुमचे पेमेंट स्टेटस कधी भेटणार आहेत ,म्हणजे तुमचं पेमेंट स्टेटस आहे का बरोबर.

आता ही वेबसाईट कोणती आहे पीएफएमएस तुम्ही गुगल वरती टाकायचा आहे पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट ओपन होऊन जाणार आहे . यावर ती बरेचसे ऑप्शन्स दिलेले आहे तुम्ही बघू शकता माहिती दिलेली आहे. पीएफएमएस बद्दल होम आहे, अबाउट रजिस्ट्रेशन पेमेंट सुद्धा दिलेला आहे तुम्हाला तिथे Payment Status- पेमेंट स्टेटस वरती क्लिक केल्यानंतर डीबीटी स्टेटस ट्रॅकर (DBT Status Tracker)वरती क्लिक करायचा आहे. लगेच next पेज ओपन होऊन जाणार आहे डीबीटी स्टेटस ऑफ मिनी फिशियन पेमेंट डिटेल्स हे ऑप्शन ओपन होऊन जाईल.PM Kisan Yojana Check status 2024

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

तिथे बरेचशे ऑप्शन दिलेले आहे तुम्ही बघू शकता कॅटेगरीमध्ये जाऊन तुम्ही कोणत्या तुम्हाला योजनेचा लाभ येथे बघायचा आहे. आपल्याला पी एम किसान चेक करायचा आहे पी एम किसान वरती क्लिक करायचा आहे त्यानंतर इथे ॲप्लिकेशन आयडी Application ID तुम्हाला एंटर करून द्यायचा आहे ,इथे तुमचं एप्लीकेशन आयडी आहे तुम्ही पीएम किसान वरती रजिस्ट्रेशन केल्यानंतर जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकायचा आहे .

पण आता तुम्हाला जर रजिस्ट्रेशन नंबर माहिती नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे जो पीएम किसान योजना जी ऑफिशियल वेबसाईट आहे ते ओपन करायचा आहे, त्यावर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं तिथे जाऊन बरीच ऑप्शन दिलेले आहे –

  • ई केवायसी कशी करायची
  • न्यू फार्मर रजिस्ट्रेशन कसं करायचं हे आतापर्यंत तुम्ही केलं नसेल तर करू शकता
  • स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्टर फार्मर कसे चेक करायचा आहे

📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!

🛑PM Kisan Yojana 18th Installment Date Maharashtra 2024| PM किसान योजने अंतर्गत 18वा हप्ता येणार या दिवशी, तारीख फिक्स.CLICK HERE

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

🛑Bandkam Kamgar Bandhi Kit Yojana| बांधकाम कामगार भांडी कीट योजना, लगेच करा अर्ज.CLCIK HERE

🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE

🛑Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update!!CLCIK HERE

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE

🛑Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website: माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल सुरु; असा भरा ऑनलाइन फॉर्म!CLCIK HERE

🛑Soybean Kapus Anudan Form 2024| सोयाबीन कापूस अनुदानासाठी, करा आजच हे काम!CLICK HERE

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

✅Central Government Farmer Yojana| केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सात नवीन योजना जाहीर,काय आहेत “हे” योजना- जाणून घ्या सविस्तर माहिती.CLCIK HERE

🛑Free Flour Mill Yojana Form| महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी 100% अनुदान, लवकर अर्ज करा.CLICK HERE

इथे Status of Self registered farmer ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे ,नंबर वरती ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे.

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

ते क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकू शकणार आहात किंवा आधार नंबरच्या द्वारे तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं टाकायचं आहे, त्यानंतर इथे गेट मोबाईल ओटीपी येऊन जाणार आहे इथे आल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळून जाणार आहे .

हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला काय करायचं आहे , PFMS इथे टाकून द्यायचा आहे ते टाकल्यानंतर, इथे खाली येऊन ॲप्लिकेशन केला होता तो Application ID टाकायचा आहे सर्च केल्यानंतर तुमचं संपूर्ण स्टेटस असणार आहे ज्या शेतकऱ्या बंधूंनी इथे रजिस्ट्रेशन केलं होतं ते संपूर्ण माहिती ते येऊन जाणार आहे हे माहिती तुम्हाला खूप मदत पूर्ण असणार आहे .

ज्यामध्ये सर्व माहिती असणार आहे म्हणजे तुम्हाला भेटलेला आहे तुम्ही रजिस्ट्रेशन कधी केलेला आहे त्यानंतर तुमचा हप्ता कधी जमा झालेला आहे हे सर्व स्टेटस तुम्ही ते चेक करू शकता.PM Kisan Yojana 18th Installment Bank account

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

✅शेतकरी योजना येथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Update. PM Kisan Yojana 18th Installment Date Maharashtra 2024

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

Leave a Comment