MahaDBT Scheme Application| महाडीबीटी योजनेसाठी अर्ज कसा करा??

MahaDBT Scheme Application: महाडीबीटी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ दिला जातो . त्यामध्ये ट्रॅक्टर अवजार असतील विहिरीसाठी अनुदान असेल ट्रॅक्टर असेल छोटी-मोठी यात्रा असतील क्षेत्र असेल पाईप शेतकऱ्यांना अनुदानासाठी अर्ज करायचा कुठे आहे कसा याची माहिती मिळत नाही त्यामुळे शेतकरी पात्र असूनही या योजनेसाठी अर्ज करत नाहीत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आता तुम्ही म्हणाल महाडीबीटी साठी अर्ज कसा करायचा त्यावर महाडीबीटी वर खरं म्हणजे तुमच्या मोबाईल मध्येच ऑनलाइन पद्धतीने तुम्ही तुमचं प्रोफाइल महाडीबीटी या पोर्टल वरती तयार करू शकता . प्रोफाइल केल्याशिवाय ऑनलाईन अर्ज महाडीबीटी च्या कुठल्याही योजनेसाठी करता येत नाही . त्यामुळे या योजनेसाठी प्रोफाइल कसं तयार करायचं तेच या मध्ये सविस्तरपणे दिले आहे . MahaDBT Scheme Application

MahaDBT Scheme Application

गुगल ओपन करा महाडीबीटी फॉर्म वर लॉगिन असं टाईप करून सर्च करा ,त्यानंतर तुमच्यासमोर एक वेबसाईट ओपन होईल त्यावर क्लिक करा अर्जदार आणि लॉगिन करा या वरती क्लिक केलेलं आहे आता तुमची नोंदणी नसेल तर ,उजव्या बाजूला दिसणार्‍या नवीन अर्थात नोंदणी वरती या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे पासवर्डच्या खालच्या रकान्यात तुम्हाला जो हवा तो पास पासवर्ड मध्ये अंक आणि अक्षर असावेत आणि किमान आठ अंक किंवा अक्षर असावेत पासवर्ड मानला जातो.

हे पण वाचा:
Shetkari Karjmafi 2026 New GR Update कर्जमाफी प्रक्रिया सुरु-शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट तरतूद करण्यासाठी नवीन शासन निर्णय|Shetkari Karjmafi 2026 New GR Update

तो पासवर्ड आता पासवर्ड पुन्हा टाका मध्ये या रकान्यात टाकायचा आहे पासवर्ड चुकू देऊ नका त्यामुळे काळजीपूर्वक हा पासवर्ड तयार करा आणि तो पासवर्ड एखाद्या कागदावरती सुद्धा तुम्ही लिहून ठेवू शकता, ई-मेल आयडी टाका मग ई-मेल वरती त्यावर ओके करा मग आयडी तपासण्यासाठी हिरव्या रंगाची ई-मेल आयडी ओटीपी तपासा वरती क्लिक करा . MahaDBT Scheme Application

आता स्क्रीन वरती वर तुम्हाला ओटीपी पुढे गेल्यानंतर मोबाईल नंबर टाका त्यावर एक ओटीपी पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यावर सुद्धा म्हणजे तुमच्या मोबाईल नंबर वरती पण एक ओटीपी नोटिफिकेशन चेक करा. आता हिरव्या रंगातील मोबाईल क्रमांकाच्या ओ त्यानंतर तुम्हाला एक वापर करता आयडी मिळालेला आहे आता तुम्ही वापर करता वापरून लॉगिन करू शकता.

पण लॉगिन आयडी तयार केला म्हणजे माहिती पूर्ण झाली असं होत नाही म्हणजे प्रोफाइल अजून तयार झालेला नाही आहे. आता तुमच्यासमोर वैयक्तिक माहितीमध्ये तुमचा आधार नाव ईमेल मोबाईल क्रमांक जन्मतारीख वय हे आलेला असेल कारण आपण. नवीन नोंदणी करताना याबद्दलची माहिती तिथं दिलेली होती व्यक्ती खाली आपण आत्महत्या कुटुंबाचे वारस आहात का असा एक प्रश्न विचारला जाणार आहे, होय असेल तर होय,

हे पण वाचा:
Namo Shetkari Sanman Yojana 9th Installment Namo Shetkari Sanman Yojana 9th Installment| खुशखबर, नमो शेतकरी योजनेच्या नववा हप्ता आता जमा होणार तुमच्या खात्यात जाणून घ्या सविस्तर माहिती.

खाली आपण भारतीय संरक्षण दलाच्या सेवेत कार्यरत आहात का असा सुद्धा एक प्रश्न असेल त्यावरही अर्थात होय असेल तर होय असेल तर नाही असा ऑप्शन निवडायचा आहे .

आता यामध्ये तुम्हाला जात निवडायची आहे त्यामध्ये जात वर्गवारी मध्ये एससी एसटी आणि आधार लिंक बँक खाता आहे का आणि त्यातून पैसे काढण्याची वाट ठेवण्याची काही मर्यादा आहे का.MahaDBT Scheme Application

आयएफसी कोड टाकून खाली दिलेल्या बॉक्स वरती जतन करावं की क्लिक करायचं आहे .

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana ITR Problem Solution लाडकी बहीण योजना: हप्ते का थांबले? ITR समस्या आणि पेमेंट पेंडिंगवर उपाय!|Ladki Bahin Yojana ITR Problem Solution

आता तुमचा पत्ता हा पत्त्याच्या box मध्ये टाकायचा आहे म्हणजे आपल्याला आता पत्ते बद्दल तुमचे ऍड्रेस बद्दलची माहिती भरायची आहे .

📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!

🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE

🛑Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update!!CLCIK HERE

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE

🛑Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website: माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल सुरु; असा भरा ऑनलाइन फॉर्म!CLCIK HERE

🛑Soybean Kapus Anudan Form 2024| सोयाबीन कापूस अनुदानासाठी, करा आजच हे काम!CLICK HERE

हे पण वाचा:
Ladki bahin Vinanti arj Process E-KYC पूर्ण करण्याची संधी- लगेच विनंती अर्ज द्या आणि हफ्ता सुरु करा|Ladki Bahin Offline EKYC Documents and process

पिनकोड असेल तो खाली पत्रव्यवहाराचा पत्ता कायमस्वरूपी पत्ता तर तुम्हाला कायमस्वरूपी व पत्रव्यवहार चा पत्ता टाकावा लागणार आहे . अशाच पद्धतीने खाली आता जतन करा वरती क्लिक करायचं मग स्क्रीनवर सक्सेस असेल नोटिफिकेशन येईल त्यावर ओके क्लिक करायचं आहे .

आता तुमचा पत्ता सुद्धा भरून झाला असेल .

हे पण वाचा:
Ladki Bahin ekyc new update एकल/विधवा लाडक्या बहिणींना ekyc साठी खास सूट, कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून केवायसी पूर्ण होणार.|Ladki Bahin EKYC New Update

शेवटी आपल्याला शेत जमिनीचा तपशील आपल्याला द्यावा लागणार आहे, त्यामध्ये आपल्याकडे एकापेक्षा अधिक गावात जमीन आहे का असं ते कृषी जमीन क्षेत्र रकान्यात टाकायचे जमीन हेक्टर आणि आर मध्ये लिहायची आहे. त्यानंतर गट क्रमांक सर्वेक्षण क्रमांक टाकायचाय जो काय असेल तो तुमच्या जमिनीची मालकी वैयक्तिक आहे आणि किती आहे त्यासोबतच संयुक्त खालील क्षेत्र किती आहे ते सुद्धा नमूद करावा लागणार आहे.

हे सगळं तुम्हाला हेक्टर आर मध्ये लिहायचंय त्याखाली दोन प्रश्न आहेत शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य आहात का असाल तर तुमच्या शेतात सोलर पंप आहे का असं.

आता तुमची सगळी माहिती जमिनीचा तपशील ज जमिनीची माहिती यशस्वीपणे भरली आहे आता पुढे जाऊन ती क्लिक करा 100% भरलेली असेल महाडीबीटी च्या योजनेसाठी अर्ज करायला तयार आहात म्हणजे आता तुम्ही अर्ज करू शकतात .

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

कुठल्या यामध्ये काय काय तर कृषी या करता येऊ शकतो उत्पादन व सौर कुंपण अशा घटकांनी विविध बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे या योजनेत आता यामधील कोणत्या योजनेला कसा अर्ज करायचा यावर वेळोवेळी माहिती तुमच्यापर्यंत तिच्या पोर्टल वरती जाऊन तुम्हाला तुमचा प्रोफाइल हे मोबाईल वरून तयार करून ठेवायचे आणि ते कसं महाडीबीटी च्या योजनांना अर्ज कसा करायचा आणि ते पण कुठल्या घटकासाठी कशा पद्धतीने करायचा .MahaDBT Scheme Application

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

✅ MahaDBT Scheme Applicationयेथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Update. MahaDBT Form On Mobile

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

Leave a Comment