एकल/विधवा लाडक्या बहिणींना ekyc साठी खास सूट, कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून केवायसी पूर्ण होणार.|Ladki Bahin EKYC New Update

Ladki Bahin EKYC New Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थी महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. ई केवायसी प्रक्रिया करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून. 31 डिसेंबर 2025 सर्व लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

विशेष म्हणजे विधवा, निराधार आणि घटस्फोटीत लाडक्या बहिणींचा प्रश्न होता की आम्ही ई-केवायसी कशी पूर्ण करायची आहे. कारण आमचे पती किंवा वडील हयात नाहीत तर आम्ही आधार क्रमांक कोणाचा टाकायचं? व याची नोंद सरकारने घेऊन आवशक ते बदल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये निराधार विधवा व घटस्फोटीत लाडक्या बहिणींनाही आता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.Ladki Bahin EKYC New Update

Ladki Bahin EKYC New Update

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी च्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करिता 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहेत.

हे पण वाचा:
Shetkari Karjmafi 2026 New GR Update कर्जमाफी प्रक्रिया सुरु-शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट तरतूद करण्यासाठी नवीन शासन निर्णय|Shetkari Karjmafi 2026 New GR Update
  • या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झाले आहेत त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई-केवायसी करावे व त्यानंतर त्यांची पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यु प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबर जमा करण्यात यावी.
  • अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल केलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची केवायसी करण्यापासून सूट देण्यास पात्र असलेले शिफारस बालविकास प्रकल्पाधिकारी म्हणजेच सीडीपीओ यांच्यामार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी. त्यामुळे अशा लाडक्या बहिणीची केवायसी पूर्ण होणार आहे व त्यानंतर जिल्हा व महिला व बालविकास अधिकारी यांनी बालविकास यांच्यामार्फत शासनात याबाबतची शिफारस करावी जेणेकरून. या लाडक्या बहिणीचे 1500 बंद न होता पात्र लाडक्या बहिणींना हे पैसे सुरूच राहणार आहेत. Ladki Bahin EKYC Documents List.

Ladki Bahin EKYC Documents List.

तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य आणि पोषण सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांचे निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे त्यांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये मार्फत आर्थिक ला 1500 रुपये प्रत्येक महिन्याला जमा करण्यात येत आहेत.

ज्यांना पती व वडील हयात नाहीत त्या लाडक्या बहिणीसाठी पुढील प्रमाणे कागदपत्रे अंगणवाडी सेविका ताईंकडे जमा करावेत:

  • पती किंवा वडील हयात नाही तरी त्या अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र म्हणजेच डेथ सर्टिफिकेट.
  • विवाहित महिलांचा घटस्पोट आहे किंवा सुरू आहे अशा लाडक्या बहिणींनी घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश पत्र जमा करावे

अंगणवाडी सेविका ताईंनी सर्व कागदपत्रे जमा करून त्या पूर्ण प्रमाणपत्राची व्यवस्थित तपासणी करून शिफारस पत्र सीडीपीओ यांच्यामार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे द्यावेत.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana ITR Problem Solution लाडकी बहीण योजना: हप्ते का थांबले? ITR समस्या आणि पेमेंट पेंडिंगवर उपाय!|Ladki Bahin Yojana ITR Problem Solution
Ladki Bahin ekyc new update
अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.
📃लाडकी बहिण योजना अर्ज प्रक्रियायेथे क्लिक करा
👧Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2025 Websiteयेथे क्लिक करा
📄ऑनलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म हमीपत्र डाऊनलोड करायेथे क्लिक करा
ऑफलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म येथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या. Mukyamantri Mazi Ladki bahin Update

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You! Ladki Bahin Yojana Update

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

Leave a Comment