PM Kusum Scheme 2024 Application:नमस्कार शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी दिवसा सिंचन करता यावं म्हणून नवीन योजना आखली आहे ते म्हणजे पंतप्रधान कुसुम सोलार योजना, शेतीसाठी पाणी देता याव यासाठी केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य करत आहे.
शेतकऱ्यांना सोलर पंपाच्या माध्यमातून दिवसा सिंचन शक्य व्हावं यासाठी राबवले जाणारे एक महत्त्वाची अशी योजना म्हणजे कुसुम सोलर पंप योजना आणि याच योजनेच्या अंतर्गत याच्या संदर्भात महाराष्ट्रासाठी अतिरिक्त कोटा उपलब्ध करून दिले आहेत या संदर्भात सविस्तर माहिती आपण इथे पाहत आहोत.PM Kusum Scheme 2024 Application
PM Kusum Scheme 2024 3rd Centralized tender
शेतकरी मित्रांनो, पीएम कुसुम योजना घटक ‘B’ मध्ये सौर पंप हे केंद्र सरकारच्या माध्यमातून व राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे अंतर्गत सौर पंप बसविण्यासाठी एकूण खर्च फक्त तुम्हाला 10% करावे लागणार आहे ,कारण या खर्चानुसार 60 टक्के अनुदान हे सरकार देणार आहे व 30% पर्यंत कर्ज सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, 30 टक्के सबसिडी वरती प्रधानमंत्री कृषी योजना ही योजना राबवली जात आहे व या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून तुम्हाला सोलार पंप देण्यात येत आहे ,याच्यासाठी देण्यात आलेले सोलर पंप शेतकऱ्यांना पुढे 90 ते 95 टक्के दिले जात आहे याच्यासाठी सरकारने मागील त्याला सौर कृषी पंप योजना राबवण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत 2026 पर्यंत राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे की राज्यातील आठ लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना सोलार पंप देण्याचं उद्दिष्टे निश्चित करण्यात येणार आहे. यापूर्वी प्रधानमंत्री कुसुम योजना अंतर्गत महाराष्ट्राला चार लाख पाच हजार सोलार पंप कोटा देण्यात आला होता पण आता यामध्ये वाढ करण्यात आले असून पाच लाख पाच हजार सोलर पंप हे राज्य शासनाला केंद्राच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. ज्याच्यापैकी आतापर्यंत एक लाख 38 हजार 665 इन्स्टॉल करण्यात आले असून, उव उर्वरित जवळजवळ शेतकऱ्यांना या येणाऱ्या काळामध्ये दिले जाणार आहे व इन्स्टॉल करून दिले जाणार आहे याची नोंद घ्यावी.PM Kusum Scheme 2024 Application

कृषी यायाबरोबर पीएम किसान योजनेच्या अंतर्गत घटक ‘सी’ मध्ये सुद्धा शेतकऱ्यांना शेतात Individual Solar विद्युत पंप आहेत ते त्यांचे सौर करण करू शकणार आहेत व ज्या गावांमध्ये 24 तास वीज उपलब्ध नसते त्यांना व त्या शेतकरी मित्रांना याचा खूप मोठा लाभ होणार आहे व शेतात पाण्याची कमतरता भासणार नाही हे सुद्धा राज्य सरकारने सांगितले आहे.
जास्त पंप हे शेतकऱ्यांना येत्या काळामध्ये उभारणी करून दिले जाणारे इन्स्टॉल केले जाणार आहेत. याचबरोबर
यामध्ये IPS म्हणजेच Individual Pump solarization आहे यामध्ये शेतकरी मित्रांनी लक्षात घेत आहे की राज्याला कोणतेही कोटा देण्यात आले नसून यामध्ये फिडर लेवल सोलरिझेशन केले जाते आहे कृषी सोलरिझेशन जे आहे त्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कोटा देण्यात आला आहे त्यामध्ये एकूण याचा सोलरेशन करण्यासाठी देखील मोठा कोटा हा राज्य शासनाला देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये राज्यातील ०७ लाख 75 हजार करण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत कोटा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये राज्याला कोटा देण्यात आलेला नसून याच्यामध्ये फेडर लेवल सोलर लेवल सोलरिजेशन ,काही कृषी Feeder आहेत सोलरेशन देखील मोठा कोटा हा राज्य शासनाला देण्यात आला आहे, ज्या सोलरची आहे महाराष्ट्र मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना या योजनाच्या अंतर्गत कृषी फिडरिझेशन करण्याचा प्रक्रिया सुरू आहेत.ज्याच्यापैकी 3600 पंपाचं आता पर्यंत वित्रीन करण्यात आलेले आहे.PM Kusum Scheme 2024 Eligiblity
📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!
🛑Bandkam Kamgar Bandhi Kit Yojana| बांधकाम कामगार भांडी कीट योजना, लगेच करा अर्ज.CLCIK HERE
🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE
🛑Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update!!CLCIK HERE
🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE
🛑Soybean Kapus Anudan Form 2024| सोयाबीन कापूस अनुदानासाठी, करा आजच हे काम!CLICK HERE
PM Kusum Yojana Advantages : पीएम कुसुम योजना अंतर्गत शेतकऱ्यांना होणारे फायदे
पीएम कुसुम योजना अंतर्गत शेतकऱ्यांना होणारे फायदे:
- पंतप्रधान कृषी योजना अंतर्गत भारतातील शेतकऱ्यांना सोलार प्लांट दिले जात आहेत.
- या योजनेमुळे जे शेतकरी मित्र असणार आहे त्यांना सोलर पंपाच्या साह्याने आपल्या शेतात सहज पद्धतीने सिंचन करू शकणार आहेत.
- शेतकरी मित्रांना, ज्यांच्या शेतात वीज नाही त्यांना यो यो योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- यामुळे शेतकऱ्यांना सौर ऊर्जा प्रकल्प उभारून वीज निर्मिती करून उत्पन्नही वाढवू शकतात.
- सौरऊर्जेच्या वापरामुळे डिझेलचा जो खर्च आहे तो कमी होणार आहे .PM Kusum Solar Scheme 2024
Kusum Solar Yojana Eligiblity: पीएम कुसुम योजना अंतर्गत पात्रता व आवश्यक कागदपत्रे
पीएम कुसुम योजना अंतर्गत पात्रता व आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत:
- पीएम कुसुम योजनेसाठी जे अर्जदार असणार आहे ते भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- या योजनेसाठी अर्जदाराकडे किसान कार्ड असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराच्या पत्त्याचा पुरावा
- अर्जदाराच्या जमिनीचे कागदपत्रे
- अर्जदाराच्या आधार कार्ड
- मोबाईल नंबर व
- पासपोर्ट आकाराचे फोटो
PM-KUSUM SCHEME 3rd centralised tender
PM Kusum Solar Yojana Online Application Steps: पीएम कुसुम योजना साठी अर्ज प्रक्रिया
पीएम कुसुम योजना साठी अर्ज प्रक्रिया पुढील प्रमाणे:
- ज्या अर्जदाराला ज्या शेतकऱ्यांना अर्ज करायचा आहे सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट ओपन करावं लागेल, त्यानंतर त्याचे होमपेज तुमच्यासमोर उघडेल.
- या होमपेज वर तुम्हाला पीएम कुसुम योजनेचा(PM Kusum Solar Yojana) जो पर्याय आहे त्याच्यावरती क्लिक करावं लागणार आहे व त्यानंतर एक नवीन पेज उघडेल.
- यामध्ये तुम्हाला मेक न्यू एप्लीकेशन(Make New Application) या ऑप्शन म्हणजेच पर्यावर क्लिक करावे लागणार आहे व त्यानंतर दुसरे नवीन पेज उघडेल.
- मोबाईल नंबर टाकून ओटीपी द्यायचा आहे या स्टेप नंतर शेतकऱ्यांची सर्वसाधारण संपूर्ण माहिती टाकावी लागेल.
- व Next बटन वर क्लिक करावे लागणार आहे यानंतर पुन्हा सर्व माहिती तुम्हाला भरावे लागेल, ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड E-kyc बँक खात्याशी संबंधित माहिती, जात स्वयंघोषणा, जमिनीशी संबंधित कागदपत्रे आणि सौर पंपाची तुम्हाला सर्व माहिती द्यावी लागणार आहे.
- यानंतर अर्जदाराला सेल्फ डिक्लेरेशन (Self Declaration)साठी दिलेल्या चेक बॉक्स वरती टिक करावे लागेल म्हणजेच क्लिक करावे लागेल .
- त्यानंतर तुमचा अर्ज पूर्ण होईल व तुम्ही ऑनलाईन पेमेंट कराल. एकदा पैसे भरल्यानंतर तुम्हाला अर्ज क्रमांक प्राप्त होईल आणि तुमच्या मोबाईल वरती एसएमएस द्वारे देखील सर्व माहिती मिळेल .तुमची सर्व माहिती प्रिंट करा आणि तुमच्याजवळ ते सुरक्षित ठेवा.Kusum Yojana Online Application
अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.
| ✅ पीएम कुसुम योजना अर्ज प्रक्रिया नोंदणी 2024 | येथे क्लिक करा |
| 🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
| 🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.
For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Update. PM Kusum Scheme 2024 3rd Centralized tender