Ladki Bahin Yojana May Installment List लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे . कारण लाडक्या बहिणींना पुढील हप्ता म्हणजे अकरावा हप्ता मिळणार आहे. लाडक्या बहिणीला अतिशय आनंदाची बातमी आहे कारण अदिती तटकरे यांनी सोशल मीडिया वरती ट्विट करून माहिती सांगितली आहे. लाडक्या बहिणींना आजपासून अकरावा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती अकरावा हप्ता कधी मिळणार. अखेरीस लाडक्या बहिणींना 11 वा हप्ता जमा होण्यास सुरू झाले येत्या तीन ते चार दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यातल्या सर्व लाडक्या बहिणीला पैसे जमा होण्यास सुरू होणार आहे.
आतापर्यंत महाराष्ट्र सरकार कडून महिलांना दहा हफ्ते वितरित करण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये असे १५०० महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. राज्यातील गरीब व गरजू महिला आहेत त्यांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी मदत होण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडके बहिणी या योजनेची सुरुवात झाली.
योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांना राज्य सरकारद्वारे प्रत्येक 1500 रुपये सरकार देत आहेत व आतापर्यंत दहा हप्ते चे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. परंतु महिला आता या योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षा मध्ये आहेत. अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणीच्या खात्यात ११ वा हप्ता ( Ladki Bahin January Installment ) जमा करण्यास सुरुवात होणार आहे. तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.Ladki Bahin May Installment List
Ladki Bahin Yojana May Installment Date List
महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला या योजनेच्या 11व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. राज्यांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या मदतीने महायुती सरकार पुन्हा राज्यांमध्ये स्थापन झाले परंतु मे महिना चे पंधरा दिवस संपले परंतु अद्याप सरकारकडून जानेवारी महिन्याचा पैसा महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले नाहीत.
या संदर्भात महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून महिलांच्या खात्यात या योजनेचा अकरा वा हप्ता (Ladki Bahin May Installment) जमा होण्यास सुरु झाले असून, सर्व पात्र बहिणींच्या खात्यात पैसे वाटप.Ladki Bahin 11th Installment
मे महिन्याच्या हप्ता आज पासून वितरीत करण्यात येणार आहे व तीन ते चार दिवसांमध्ये लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचे 1500 रुपये जमा करण्यात येणार आहे यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होऊ शकते तर लाडकी बहीण योजनेचे प्रत्येक हप्त्याच्या वितरणाच्या वेळी ची सुरुवात आहे ते विदर्भ किंवा मराठवाडा असेल किंवा पूर्व महाराष्ट्र मधील काही भागांमध्ये वितरण सुरू केले जाते तसेच त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र अथवा मुंबई ठाणे अशा ठिकाणी लाडक्या बहिणींना पैसे जमा होण्यास सुरू होते.
Ladki Bahin May Installment Date| महिलांच्या खात्यात या तारखेपर्यंत जमा होणार पैसे
दिनांक 5 जून 2025 पासून पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास झाले आहेत व तुम्ही जर पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला ₹15000 सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू असे आदिती तटकरे यांनी ट्विट द्वारे माहिती सांगितली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व जे पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरीत करण्याचे तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली असून योजनेचा सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात हनुमान निधी आजपासून जमा होणार आहे.
‘या’ बहिणींना मिळणार मे हप्त्याचे पैसे:Ladki Bahin Rules May
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अशा अनेक पात्र महिला होत्या ज्यांचे अर्ज जुलै महिन्यामध्येच मंजूर झाले परंतु त्यांना अद्याप या योजनेचा एकही रुपया मिळाला नाही त्याचप्रमाणे ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक महिलांनी अंगणवाडी केंद्र मार्फत अर्ज सादर केले होते आणि त्यांचे अर्ज आचार संहिता लागू झाल्यामुळे मंजूर करण्यात आलेले नव्हते.
विधानसभेच्या निवडणुकीचे काही महिने आधीच महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची घोषणा केली होती. महायुतीला बहिणींनी खूप सारे मत देऊन निवडून आणले, असे महायुती सरकारने मान्य केला आहे. महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशा मागे या योजनेचे म्हणजे या बहिणींचे मोठे योगदान आहे .
मात्र सत्तेमध्ये येताच महायुती सरकारने लाडक्या बहिणींना निकषांची आठवण करून दिली . कारण या योजनेत अनेक बोगस अर्ज आल्याचे आता सरकारला वाटत आहे.
त्याचप्रमाणे तशा तक्रारी सुद्धा येथे प्राप्त झाले आहेत. या योजनेसाठी मोठा आर्थिक बोजा पडला आहे असे सुद्धा माहिती समोर आली. तो कमी करण्यासाठी सरकारचा प्रयत्न दिसतोय .
त्यामुळे आता लाडक्या बहिणीचे अर्जाची पडताळणी होणार आहे .
तर यामध्ये काही निकष ठरविण्यात आले आहेत.Ladki Bahin May Installment
- ज्या महिलांच्या परिवार इन्कम टॅक्स भरतो अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- व ज्या महिलांकडे चार चाकी वाहन आहे ते सुद्धा इथे अपात्र ठरणार आहेत .
- इतर सरकारी योजनेचा तुम्ही जर लाभ घेत असाल तर त्या महिला नाही ते रक्कम मिळणार नाही .
- ज्या खाते वरील नाव आणि आधार कार्ड वरील नाव वेगवेगळ्या असेल ते सुद्धा महिला अपात्र ठरणार आहे.
- लग्न करून परराज्य स्थायिक झाले आहेत त्या महिलांना सुद्धा आता लाडक्या बहिणीचा हप्ता आहे हे ते आता मिळणार नाही किंवा लाभ घेता येणार नाही.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.
📃लाडकी बहिण योजना अर्ज प्रक्रिया | येथे क्लिक करा |
👧Mukyamantri Mazi Ladki Bahin Yojana Online Apply 2024 Website | येथे क्लिक करा |
📄ऑनलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म हमीपत्र डाऊनलोड करा | येथे क्लिक करा |
⭕ऑफलाइन लाडकी बहिण योजना फॉर्म | येथे क्लिक करा |
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या. Mukyamantri Mazi Ladki bahin Update
For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You! Ladki Bahin Yojana Update