रयत शिक्षण संस्था मध्ये विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी| Rayat Shikshan Sanstha Satara Interview 2025

Rayat Shikshan Sanstha Interview Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या पदासाठी विविध रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. रयत शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक या पदासाठी भरती निघालेली आहे व पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती करिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 05 जून 2025 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तुम्हाला जर चांगले नोकरीची गरज असेल तर नक्कीच येते पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीस हजार राहावे . इथे पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी असणार आहे. भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. Rayat Shikshan Satara Interview 2025

Rayat Shikshan Satara Interview 2025

रयत शिक्षण संस्था सातारा भरती २०२5 उमेदवारांना सरकारी जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे . सहाय्यक शिक्षक पदांसाठी भरती असणार आहे. वेतन पदानुसार असणार आहेत. मुलाखती च वेळेस सर्व कागद पत्रे सोबत ठेवणे अनिवार्य आहे.

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 12वी पास महिलांना अंगणवाडी मार्फत सरकारी नोकरी,सविस्तर माहिती|Anganwadi Bharti 2025

रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 05 जून 2025 मुलाखतीची तारीख असणार आहे. सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य असणार आहे ,या भरतीसाठी वेतन खूप चांगले भेटणार आहे. Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2025

या नोकरीसाठी अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

हे पण वाचा:
Maharashtra Free Scooty Yojana 2025 Maharashtra Free Scooty Yojana 2025|मुलींना मिळणार मोफत स्कुटी या योजनेची संपूर्ण माहिती घ्या.

Satara Rayat Shikshan Sanstha Recruitment 2025 सविस्तर माहिती:

भरतीच नाव: रयत शिक्षण संस्था सातारा भरती २०२5

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण विवध जागांसाठी भरती निघालेली आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin June Installment Date Ladki Bahin June Installment Date| लाडक्या बहिणींना ‘जून’ महिन्याचे वितरण, या तारखेला मिळणार?

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी शिक्षक या पदासाठी भरती असणार आहे

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

निवड प्रक्रिया:या भरतीसाठी मुलाखती द्वारा निवड होणार आहे

हे पण वाचा:
Bank of Baroda Recruitment 2025 बँक ऑफ बडोदा मध्ये नवीन भारती, असा करा अर्ज.|Bank of Baroda Recruitment 2025

Rayat Shikshan Teacher Bharti 2025

Rayat Shikshan Sanstha Satara Interview 2025

 Rayat Shikshan 2025 महत्त्वाच्या तारखा

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण सातारा असणार आहे

पद संख्या: 0140

हे पण वाचा:
Maharashtra Free Laptop Yojana 2025 मोफत लॅपटॉप कसे मिळवायचे जाणून घ्या संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता| Maharashtra Free Laptop Yojana 2025

अर्ज शुल्क : Rs.100/-

नोकरी ठिकाण : पुणे

 मुलाखतीची तारीख : 05 जून 2025

हे पण वाचा:
Mahanagarpalika Nagpur Bharti 2025 10वी पास साठी नागपूर महानगरपालिका अंतर्गत नवीन सरकारी भरती.| Mahanagarpalika Nagpur Bharti 2025

मुलाखतीचा पत्ता: अप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, सातारा

Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2025

Rayat Shikshan Notification 2025 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • मुलाखतीची तारीख 05 जून 2025 आहे.
  • अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2025
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Official Website
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

हे पण वाचा:
SSC CGL Recruitment 2025 सर्वात मोठी भारती- कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ रिक्त पदांसाठी नोकरी, लगेच अर्ज करा.| SSC CGL Recruitment 2025

Leave a Comment