Free Tablet Yojana 2025 Last Date| 10वी पासंसाठी मोफत टॅबलेट योजना, शेवटची संधी.

Free Tablet Yojana 2025 Last Date: नमस्कार मित्रांनो, आपल्या देशातील सरकार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी विविध योजनांचा प्रस्तावना मांडत आहे. त्यासाठी सरकारने एक नवीन योजना काढलेली आहे या योजनेचे नाव आहे फ्री टॅबलेट योजना 2025. देशातील विद्यार्थी पुढे जावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सतत प्रयत्नशील असतात या. योजनेचा जास्तीत जास्त फायदा हा भारतातील मुलींना व मुलांना होणार आहे, कारण सरकार नेहमीच मुलींना व मुलांना च्या फायद्यासाठी नवनवीन योजना राबवत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

त्यामधील एक ही योजना आहे फ्री मध्ये टॅबलेट मिळणार आहे. फ्री टॅबलेट योजना 2025 अंतर्गत लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर लाभ मिळू शकतो. घरांमध्ये तसेच विद्यालय मध्ये जाणाऱ्या विद्यार्थी साठी हे फायद्याचे ठरणार आहे. यासंदर्भात सर्व सविस्तर माहिती इथे मांडण्यात आली आहे अर्ज कुठे करायचा आहे कसे करायचे आहे कागदपत्रे कोणत्या लागणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेचे लाभ कसा घ्यायचा हे सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे मिळतील.Free Tablet Yojana 2025 Last Date

Free Tablet Yojana 2025 Last Date

फ्री टॅबलेट योजनेसाठी अकरावी सायन्सला ॲडमिशन घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड लागत असतं. अजूनही अकरावीचे ऍडमिशन सुरू झालेले नाही त्यामुळे ही मुदत वाढ झालेली आहे. आता मुदत वाढ झालेली आहे २० जून २०२५ पर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. फॉर्म मध्ये काही बदल सुधा करण्यात आले आहेत, तर खेडेगावातील असाल तर तुम्हाला 60% मेरिट लिस्टमध्ये नाव येणार आहे व सेहरी मुलां साठी ७०% लागणार आहे.

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 12वी पास महिलांना अंगणवाडी मार्फत सरकारी नोकरी,सविस्तर माहिती|Anganwadi Bharti 2025

फॉर्म भरतना काही चूक झाली असेल तर तुम्ही आता त्यात बदल करू शकणार आहे.

तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे की मुली व मुले सर्व क्षेत्रांमध्ये सध्या प्रगती करत आहेत. चांगली कामगिरी पार पाडत आहे ,म्हणून केंद्र व राज्य सरकारने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही नवीन योजना आखली आहे . ती म्हणजे मोफत टॅबलेट योजना ज्यामध्ये फ्री टॅबलेट योजना 2025 च्या अंतर्गत विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचा लाभ मिळवता येणार आहे. Free Tablet Yojana 2025

Free Tablet Yojana 2025 Application

Free Tablet Yojana 2025 सविस्तर माहिती

महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE/NEET-2025-27 करिता पूर्व प्रशिक्षण या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत. महाजोतीमार्फत MHT-CET/JEE/NEET परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महा ज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत Mahajyoti Tab व 6GB/Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येते. या योजनेसाठी तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर काही शर्ती व अटी आहेत व कागदपत्रे लागणार आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण इथे खाली सविस्तरपणे मांडण्यात आली आहे. ते तुम्ही नीट पाहून घ्या वाचून घ्या तुम्हाला सर्व माहिती समजून जाईल.Free Tablet Yojana 2025 Maharashtra Application

हे पण वाचा:
Maharashtra Free Scooty Yojana 2025 Maharashtra Free Scooty Yojana 2025|मुलींना मिळणार मोफत स्कुटी या योजनेची संपूर्ण माहिती घ्या.
योजनामोफत टॅबलेट योजना
मोफत टॅबलेट योजना अंतर्गत लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील मुलींना व मुलांना
मोफत टॅबलेट योजना अंतर्गत लाभमोफत टॅबलेट
मोफत टॅबलेट योजना उद्देश काय आहे?विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट देणे व त्यांना प्रोत्साहित करणे
मोफत टॅबलेट योजना अर्ज प्रक्रियाऑनलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://neet.mahajyoti.org.in/2025/mobile_verification.php

Free Tablet Yojana Eligiblity Criteria: मोफत टॅबलेट योजना पात्रता

फ्री टॅबलेट योजनेसाठी जे लाभार्थी असणार आहे त्यांना पुढीलप्रमाणे पात्रता असणार आहे:

  • सध्या ही योजना महाराष्ट्राचा मध्ये पार पडत आहे त्यामुळे महाराष्ट्राचा साठी असल्यामुळे अर्जदार हा महाराष्ट्राचा चा मुळाचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
  • उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/असावी
  • उमेदवार हा इतर मागासवर्गीय किंवा विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/असावी
  • उमेदवार हा नॉन क्रिमिलियर उत्पन्न गटातील असावा/असावी
  • जे विद्यार्थी सन 2025 मध्ये दहावीची परीक्षा पास झालेले आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करताना अकरावी विज्ञान शाखेचे प्रवेश पत्र म्हणजेच बोनाफाईड सर्टिफिकेट व दहावीची गुणपत्रिका म्हणजेच दहावीचे मार्कशीट जोडावे.
  • विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. ज्या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सूचनानुसार अपलोड करणे आवश्यक आहे.(Mahajyoti Registration)
  • विद्यार्थ्याची निवड ही त्यांना 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल.
  • विद्यार्थ्यांची निवड ही त्याच्या इयत्ता 10 वी च्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल

Mahajyoti Free Tablet Yojana 2025 Documents आवश्यक कागदपत्रे

मोफत स्कुटी योजनेसाठी खालील प्रमाणे कागदपत्रे आवश्यक असणार आहेत:

  • जे अर्जदार असणार आहे त्यांचे आधार कार्ड.
  • पॅन कार्ड.
  • अर्जदाराचा कायमचा पत्त्याचा पुरावा.
  • ई-मेल आयडी.
  • चालू मोबाईल नंबर.
  • नोंदणी अर्ज.
  • अर्जदाराचे पासपोर्ट आकारातील फोटो .
  • बँक पासबुक.
  • विद्यार्थ्याची दहावीची गुणपत्रिका लागणार आहे.
  • आधार कार्ड पुढील व मागील बाजूस सहित
  • विद्यार्थ्यांचे अकरावी सायन्स घेतल्याचे प्रवेश पत्र बोनाफाईड सर्टिफिकेट
  • विद्यार्थ्यांचे रहिवासी दाखला डोमासाईल सर्टिफिकेट
  • विद्यार्थ्यांचे कास्ट सर्टिफिकेट
  • दिव्यांग असल्यास त्याचा दाखला
  • वैद्य नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट (Non Creamy Layer Certificate)
  • अनाथ असल्यास त्याचा दाखला
  • अर्जदाराचे जात प्रमाणपत्र
  • अर्जदाराचे इनकम सर्टिफिकेट

मोफत टॅबलेट योजना २०२5 अर्ज कसा करायचा?? Free Mahajyoti Tablet Scheme Application

राज्य सरकारने या योजनेची नुकतीच घोषणा केली आहे. या योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी राज्य सरकार अधिकृत वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना अर्जदारांना लवकरात लवकर या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin June Installment Date Ladki Bahin June Installment Date| लाडक्या बहिणींना ‘जून’ महिन्याचे वितरण, या तारखेला मिळणार?
  • महाजोतीच्या संकेतस्थळावर जाऊन Notice Board क्लिक करा.
  • आता Application for MHT-CET/JEE/NEET-2025-27 Traning या वरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा.
  • अर्जासोबत ‘ ब ‘ मध्ये नमूद कागदपत्रे साक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करावे.

Mahajyoti Tab Registration Last Date|मोफत टॅबलेट अर्ज करण्याची शेवटची तारीख

10 वी पास झालेल्या मुला व मुलींना MHT-CET/JEE/NEET 2025-27 Training साठी फ्री टॅब दिले जाणार आहे.

या साठी 31 मे 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवले गेले आहे. तर Free Tab Yojana तुम्ही ३१ मे २० जून २०२५ पर्यंत अर्ज करून लाभ मिळवू शकता.

आरक्षण सामाजिक प्रवर्ग व समांतर यासाठी पुढीलप्रमाणे आरक्षण असणार आहे:

अ. क्रसामाजिक प्रवर्गटक्केवारी 
1इतर मागास वर्गीय (OBC)59%
2निरधीसूचित जमाती – अ (VJ-A)10%
3भटक्या जमाती – ब (NT-B)8%
4भटक्या जमाती – क (NT-C)11%
5भटक्या जमाती – ड (NT-D)6%
6विशेष मागास वर्गीय (SBC)6%
एकुण100%

मोफत टॅबलेट साठी अर्ज करण्यासाठी काही नियम व अटी आहे ते पुढील प्रमाणे असणार आहे

  • विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्यासाठी किस मी 2025 पर्यंत अंतिम तारीख असणार आहे.
  • पोस्टाने किंवा ई-मेल द्वारे प्राप्त अर्जाचा कोणताही विचार केला जाणार नाही अशी माहिती आहे
  • जाहिरात रद्द करणे किंवा त्यामध्ये मुदतवाढ देणे किंवा अर्ज नाकारणे व स्वीकारणे तसेच जी काही निवडण्याची पद्धत असणे बदलणे याबाबत सर्व जे अधिकार आहे ते व्यवस्थापकीय संचालक व महाज्योती यांचे राहणार आहेत
  • कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणतेही टप्प्यावर उमेदवारांची सादर केलेली माहिती जर चुकीचे असेल किंवा दोष पूर्ण व दिशाभूल करणारे असल्यास विद्यार्थ्यांची निवड पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहे.
  • अर्ज भरताना कोणतेही प्रकारच्या अडचणी असाल आल्यास केवळ महाज्योती चा कॉल सेंटर वर संपर्क करावा व त्याचे संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे :संपर्क क्र. 0712-2870120/21
  • उमेदवाराने १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे शहरी भागातील विद्यार्थ्यांना किमान ७०% टक्के गुण असावेत तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किमान ६०% टक्के गुण असावेत.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

✅ मोफत टॅबलेट योजना २०२5 येथे क्लिक करा
 जाहिरात PDF
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

हे पण वाचा:
Bank of Baroda Recruitment 2025 बँक ऑफ बडोदा मध्ये नवीन भारती, असा करा अर्ज.|Bank of Baroda Recruitment 2025

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Update. Free Tablet Yojana Online Application 2025

Leave a Comment