Bandkam Kamgar Yojana 2024 Registration| बांधकाम कामगार योजना नोंदणी 2024

Bandkam Kamgar Yojana 2024 Registration:नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारने विविध योजनेचा ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे योजनांचे लाभ घेण्यासाठी सामान्य लोकांना त्याचा लाभ होण्यासाठी, वेगवेगळे योजना राबविण्याचे प्रयत्न करत आहे. त्यामध्येच बांधकाम कामगार योजना आहे राज्यात विविध क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बांधकाम कामगार काम करत आहेत व ते स्वतःच्या घरापासून स्वतःच्या गावापासून दूर राहून कष्ट करत आहेत काम करत आहेत त्यांना राहायला घर नसेल ऊन वारा पाऊस काही असू देते सहन करतात व बांधकाम क्षेत्रातील कामगार हे तुटपुंज पगारात सुद्धा काम करायला तयार असतात त्यामुळे त्यांचे आर्थिक परिस्थिती म्हणावी तितकी चांगली नाही नसते त्यामुळे त्यांना स्वतःचे कुटुंबांना स्वतःच्या कुटुंबांना संभाळ करण्यासाठी व त्यांच्या संपूर्ण गरजा जी आहे ते पूर्ण करण्यासाठी खूप अडचणींना तोंड द्यावे लागते.Bandkam Kamgar Yojana 2024 Registration

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

हेच लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याचे सरकारने, राज्य शासनाने निर्णय घेतला की बांधकाम कामगार जे असतील जे कामगार आहेत त्यांना या योजना अंतर्गत हातभार लावण्याचा प्रयत्न करणार आहे. काही वेळेस बांधकाम कामगारांचे सेफ्टी किट नसल्यामुळे विविध प्रकारच्या अपघातांना सामना सुद्धा करावा लागतो, ज्यामध्ये कायमस्वरूपी अपंग स्वीकारावं लागतं, काही वेळेस त्यांचे मृत्यू देखील होते व घरातील कमवती व्यक्तीला गमवणे हे खूप मोठे दुःख आहे व नुकसान सुद्धा आहे. त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ सुद्धा येते व त्यांना कोणत्याच पर्याय किंवा उपाय दिसत नाही .

त्यामुळे राज्यातील बांधकाम कामगाराच्या या समस्यांना दूर करण्यासाठी राज्य शासनाने विचार केला व 01 मे 2011 रोजी कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना सुद्धा करण्यात आली होती.Bandkam Kamgar Yojana 2024 Registration

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 12वी पास महिलांना अंगणवाडी मार्फत सरकारी नोकरी,सविस्तर माहिती|Anganwadi Bharti 2025

Bandkam Kamgar Yojana 2024 Registration

महाराष्ट्रातील बांधकाम कामगार हे खूप महत्त्वाचे भाग आहे ज्यामध्ये बांधकाम कामगारांमुळेच राज्याचे पायाभूत सुविधांचे विकास होत आहे जसे की रस्ते इमारती पूल व इतर अनेक बांधकाम प्रकल्पावर काम करत असलेले कामगारांमुळेच हे सर्व सुरळीत चालू. पण हेच काम आहे ते सर्वात कठीण व धोकादायक काम असते महाराष्ट्रातील पुरुष व महिला दोघांचाही समावेश आहे ते वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात व राज्याच्या ग्रामीण भागातून स्थलांतर करतात बांधकाम कामगारांना अनेकदा खूप समस्यांना तोंड द्यावे लागते की त्यांना कमी पगारात असुरक्षित ठिकाणी काम करावे लागते त्यांना सामाजिक सुरक्षा व इतर फायद्यांपासून वंचित राहावे लागते.

म्हणूनच सरकारने निर्णय घेतला की जे बांधकाम कामगार आहेत त्या कामगारांना विविध योजनातून ही सुविधा उपलब्ध करून द्यावी त्यासाठी सामाजिक सुरक्षा योजना आहेत व वेगवेगळ्या योजना राबविण्याचा विचार करण्यात आला व ते राबविण्यात सुरुवात सुद्धा केली आहे. बांधकाम कामगार योजना अंतर्गत तुम्हाला जर नोंदणी करायची असेल तर त्याच्या आवश्यक असलेल्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन म्हणजेच अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकणार आहात. Bandkam Kamgar Yojana 2024 Registration

त्यामध्ये विविध प्रकारचे योजना आहेत ते आपण सविस्तरपणे खाली मांडण्यात आली आहे.

हे पण वाचा:
Maharashtra Free Scooty Yojana 2025 Maharashtra Free Scooty Yojana 2025|मुलींना मिळणार मोफत स्कुटी या योजनेची संपूर्ण माहिती घ्या.
योजना नाव बांधकाम कामगार योजना
कोणी सुरु केली महाराष्ट्र सरकार द्वारे
योजनेचा विभाग महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ
लाभार्थी राज्याचे कामगार
उद्देश राज्याच्या कामगारांना आर्थिक मदत मिळण्यासाठी
अर्ज कसा करायचा आहेऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे
अधिकृत वेबसाईटhttps://mahabocw.in/
Bandkam Kamgar Yojana 2024 Registration

Bandkam Kamgar Yojana 2024 Types| बांधकाम कामगार योजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना

बांधकाम कामगार योजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ज्या योजना आहेत ते खाली सविस्तरपणे मांडण्यात आली आहे:बांधकाम कामगार मंडळाकडून मुख्य चार योजना राबविल्या जात आहेत:

  • ज्यामध्ये पहिला आहे ते सामाजिक सुरक्षा योजना
  • दुसरी आहे ते शैक्षणिक योजना
  • आरोग्य विषयक योजना
  • आर्थिक योजना Bandkam Kamgar Yojana 2024 Registration

Social Security Scheme|सामाजिक सुरक्षा योजना सविस्तर माहिती

यामध्ये पहिली योजना आहे सामाजिक सुरक्षा योजना : सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये सहा योजना राबवली जात आहेत त्याची सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे दिली आहे:

हे पण वाचा:
Ladki Bahin June Installment Date Ladki Bahin June Installment Date| लाडक्या बहिणींना ‘जून’ महिन्याचे वितरण, या तारखेला मिळणार?
  1. पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिकृतीसाठी रुपये तीस हजार रुपये
  2. मध्यान भोजन योजना
  3. प्रधानमंत्री श्रम योग्य मानधन योजना
  4. जीवन ज्योती विमा योजना
  5. सुरक्षा विमा योजना
  6. पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना Bandkam Kamgar Yojana 2024 Registration

Shaikshanik Yojana Details Apply: शैक्षणिक योजना सविस्तर माहिती

दुसरी मुख्य योजना आहे शैक्षणिक योजना या योजनेमध्ये सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन मुलांचा लाभ दिला जातो यामध्ये पहिला आहे:

पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वर्षी रुपये अडीच हजार आणि आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वर्षी 5000 रुपये दिले जातात .

त्यासाठी किमान 75 टक्के किंवा अचूक उपस्थिती आवश्यक असते किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास दहा हजार दिला जातो .

हे पण वाचा:
Bank of Baroda Recruitment 2025 बँक ऑफ बडोदा मध्ये नवीन भारती, असा करा अर्ज.|Bank of Baroda Recruitment 2025

त्यानंतर तिसरा अकरावी किंवा बारावीचे शिक्षणासाठी प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी रुपये दहा हजाराचा लाभ दिला जातो.

चवथी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रत्येक वर्षी 20000 हजाराचा लाभ दिला जातो.(नोंदी कामगाराच्या पत्नीसह )


त्यानंतर पाचवीची योजना आहे ज्यामध्ये वैद्यकीय पदवीकरिता विद्यार्थ्याला प्रति वर्ष एक लाख आणि अभियांत्रिकी पदवी करिता प्रति वर्ष साठ हजार नोंदीत बांधकाम कामगारांच्या पत्नीसह दिला जातो

हे पण वाचा:
Maharashtra Free Laptop Yojana 2025 मोफत लॅपटॉप कसे मिळवायचे जाणून घ्या संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता| Maharashtra Free Laptop Yojana 2025

आहे त्यामध्ये शासनमान्य पदवी केसांसाठी प्रति शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्याला रुपये 20000 आणि शासनमान्य पदवीत्तर पदविकेसाठी प्रतिवर्षी 25000 दिले जात आहे.

त्यानंतर सातवा आणि मेन पॉइंट आहे ज्यामध्ये बांधकाम कामगार दोन पाल्यांना दोन मुलांना एम एस सी आय टी शिक्षणाची सूची प्रतिकृतीसाठी लाभ दिला जातो.

अशा सात योजनेचा लाभ शैक्षणिक योजना अंतर्गत बांधकाम विभागातील कामगारांच्या मुलांना दिला जातो.Bandkam Kamgar Yojana 2024 Registration

हे पण वाचा:
SSC CGL Recruitment 2025 सर्वात मोठी भारती- कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ रिक्त पदांसाठी नोकरी, लगेच अर्ज करा.| SSC CGL Recruitment 2025

Arogya Yojana Details : आरोग्य विषयक योजना सविस्तर माहिती

आरोग्य विषयक योजना अंतर्गत बांधकाम कामगारांना सहा योजनांचा लाभ दिला जातो ते आपण सविस्तरपणे ते मांडण्यात आले आहे:

पहिली आहे ते नैसर्गिक परिस्थितीसाठी जी महिला असणार आहे त्यांना पंधरा हजार रुपये आणि शास्त्रक्रिया द्वारा प्रस्तुतीसाठी रुपये वीस हजार दोन जीव आपण त्यासाठी दिले जाते.

त्यानंतर दुसरा आहे ते गंभीर आजारांच्या उपचारासाठी जे कामगार असणार आहे लाभार्थी कामगार १००००० त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना दिले जाते.

हे पण वाचा:
RRB Technician Bharti 2025 10वी पास उमेदवारांना तब्बल 6180 जागांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, असा करा अर्ज.|RRB Technician Bharti 2025

त्यानंतर तिसरा आहे ते एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत१,००,००० मुदत बंद ठेव दिली जाते.


त्यानंतर चौथे आहे ते ज्या कामगारांना 75 टक्के किंवा कायमचे अपंगत्व आले त्यांना एकूण २,००,००० रुपये दिले जाते .

त्यानंतर पाचवा आहे ते महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ सुद्धा घेऊ शकता.

हे पण वाचा:
Samaj Kalyan Vibhag Bharti 2025 Samaj Kalyan Vibhag Bharti 2025| 10वी पास उमेदवारांना समाज कल्याण विभागात नोकरीची संधी.

त्यानंतर सहावा आहे ते आरोग्य तपासणी करून घेणे हे सुद्धा आरोग्य विषयक योजना अंतर्गत राबविले जाते.Bandkam Kamgar Yojana 2024 Registration

📢महत्वाचे योजना , हे हि पहा!!

🛑Favarni Pump Yojana Application| फवारणी यंत्र योजना करा ऑनलाईन अर्ज!!CLCIK HERE

🛑Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojana 2024 Update!!CLCIK HERE

हे पण वाचा:
MahaTransco Mumbai Bharti 2025 MahaTransco Mumbai Bharti 2025| महाराष्ट्र विद्युत पारेषण विभाग अंतर्गत विवध जागा, असा अर्ज करा

🛑E-Pik Pahani 2024 Application: ई-पीक पाहणी करताना ही चूक करू नका!CLCIK HERE

🛑Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Online Website: माझी लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल सुरु; असा भरा ऑनलाइन फॉर्म!CLCIK HERE

🛑Soybean Kapus Anudan Form 2024| सोयाबीन कापूस अनुदानासाठी, करा आजच हे काम!CLICK HERE

हे पण वाचा:
NHM Ahilyanagar Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान अहिल्यानगर सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| NHM Ahilyanagar Bharti 2025

Economic Yojana For Bandkam Kamgar : आर्थिक योजना सविस्तर माहिती

आर्थिक योजना अंतर्गत वेगवेगळे योजना राबविली जाते त्यामध्ये

पहिली आहे कामगाराच्या कामावर असताना पण जर मृत्यू झाला तर कायदेशीर वारसा म्हणून त्यांना रुपये ५,००,००० रुपये दिले जाते

दुसरा आहे जर कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्या कामगाराला रुपये दोन लाख कायदेशीर वारसा दिले जाते .

हे पण वाचा:
Central Bank of India Recruitment 2025 4500 पदांकरीता सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सर्वात मोठी भारती, लगेच अर्ज करा.| Central Bank of India Recruitment 2025

त्यानंतर तिसरा अटल कामगार आवास योजना ज्यामध्ये दोन लाख दिले जातात शहरी अर्थसाह्य वर.

त्यानंतर अटल कामगार अर्थसहाय्यद रुपये ०2 लाख दिले जाते ग्रामीणमध्ये .

त्यानंतर पाचवं जे आहे त्यामध्ये कामगारांचे वय 50 ते 60 तर अंत्यविधी करता दहा हजार रुपये दिले जाते.

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 अंगणवाडी अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नवीन भरती, लगेच अर्ज करा|Ahilyanagar Anganwadi Bharti 2025

त्यानंतरची सहावी आहेत ज्यामध्ये कामगाराचा जर मृत्यू झाला तर त्यांच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराच्या विदुर पतीस पाच वर्षाकरिता रुपये 24 हजार रुपये दिले जाते .

गृह कर्जावरील रुपये सहा लाखापर्यंतचे व्याज ही रक्कम किंवा दोन लाख रुपये दिले जाते.

सात योजना आहेत त्या आर्थिक योजनेच्या अंतर्गत येतात व बांधकाम कामगार यांना याचा लाभ घेता येतो.

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच करा अर्ज | HAL Nashik Bharti 2025

यानंतर 2022 मध्ये आणखी तीन नवीन योजनेचा लाभ बांधकाम कामगार यांना घेता येत आहे:

पहिलेच लाभ आहे बांधकाम कामगाराच्या मुलीसाठी पन्नास हजार रुपये मुलीच्या विवाह साठी देण्यात येत आहे.


यामध्ये बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास किंवा एक्सीडेंट म्हणजेच अपघाती मृत्यू झालास त्यांना सुद्धा लाभ देण्यात आला आहे.

हे पण वाचा:
GMC Satara Bharti 2025 GMC Satara Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी,जाणून घ्या संपूर्ण माहिती.


आणि तिसरा आहे ज्यामध्ये बांधकाम कामगाराचे हात किंवा पाय निकामी झाला तर त्यासाठी सुद्धा नवीन योजना आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.

✅ बांधकाम कामगार योजना नोंदणी 2024येथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵टेलिग्राम योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

योजनासी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.

For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Update.

हे पण वाचा:
SSC CGL Bharti 2025 SSC CGL Bharti 2025| कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ पदांची भरती सुरू, असा करा अर्ज.

Leave a Comment