Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.

Wipro Pune Job Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, तुमचं नोकरीच्या शोधात आहे तुम्ही फक्त 12वी पास आहेत किंवा पदवीधर आहे, तुमच्यासाठी हा जॉब म्हणजेच नोकरी नक्कीच आहे . विप्रो कंपनीमध्ये हिंजवडी पुणे तसेच मुंबईमध्ये नोकरीचे संधी उपलब्ध झाले आहेत, ज्यामध्ये जे पात्र व इच्छुक उमेदवार असणार आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात किंवा व्हाट्सअप वरती डायरेक्ट CV किंवा रेसुमे पाठवू शकणार आहात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

विप्रो कंपनी अंतर्गत इंटरनॅशनल व्हॉइस प्रोसेस एक्झिक्यूटिव्ह या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे जेणेकरून ज्या उमेदवारांना आयटी कंपनीमध्ये जॉब करायचा आहे ते पण चांगल्या पगारांमध्ये तर नक्कीच येते सुवर्णसंधी तुमच्यासाठी उपलब्ध झाली आहे . ही संधी फ्रेशर उमेदवारांना विप्रो कंपनीने उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही फ्रेशर असू द्या किंवा अनुभवी इथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या भरतीसाठी एकूण 450+ पेक्षा जास्त जागा उपलब्ध आहेत त्यामुळे जे उमेदवार पात्र आहे किंवा इच्छुक आहे त्यांनी लवकरात लवकर त्यांचा Resume पाठवून द्यायचा आहे.Wipro Pune Job Bharti 2024

Wipro Pune Job Bharti 2024

विप्रो कंपनीने एक नावाजलेली कंपनी आहे, भारतात व देशाबाहेर देखील विप्रोचे खूप मोठे नाव आहे. विप्रोचा आयटी क्षेत्रात सुद्धा खूप मोठे नाव आहे त्यामुळे प्रत्येक वर्षी या कंपनीमधून नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या जातात. विप्रो कंपनी अंतर्गत पुणे, मुंबई येथे आता नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे त्याची सविस्तरपणे माहिती आपण इथे मांडत आहे

हे पण वाचा:
Central Bank of India Recruitment 2025 4500 पदांकरीता सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सर्वात मोठी भारती, लगेच अर्ज करा.| Central Bank of India Recruitment 2025
Wipro, Pune has issued the notification for the hiring candidates for the posts “International Voice Process Executive in the advertisement released in August 2024.The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online application through give WhatsApp number of HR. The last date for online application is as soon as. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about Wipro Pune Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Wipro Pune Job Bharti 2024

Wipro कंपनी अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे कारण इथे एच आर चा नंबर सुद्धा आहे व तुम्ही डायरेक्ट तुमचं सीव्ही पाठवू शकता. या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.Wipro Pune Job Bharti 2024

Wipro Pune Job Bharti 2024 सविस्तर माहिती:

भरतीचे नाव : विप्रो भरती २०२४

भरती श्रेणी /कॅटेगिरी: या भरतीमध्ये केंद्र प्रायव्हेट जॉब मिळणार आहे.

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 अंगणवाडी अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नवीन भरती, लगेच अर्ज करा|Ahilyanagar Anganwadi Bharti 2025

पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये इंटरनॅशनल व्हॉइस प्रोसेस एक्झिक्यूटिव्ह या पदासाठी भरती आहे.

नोकरीच ठिकाण : सदरील भरती साठी नोकरीक ठिकाण पुणे , मुंबई असणार आहे.

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण ४५०+ जागांची भरती होणार आहे.

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच करा अर्ज | HAL Nashik Bharti 2025

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे. या नोकरीसाठी उमेदवारांनी कमीत कमी बारावी किंवा कोणत्याही क्षेत्रातून पदवी झाले पाहिजेWipro Pune Job Bharti 2024

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

हे पण वाचा:
GMC Satara Bharti 2025 GMC Satara Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी,जाणून घ्या संपूर्ण माहिती.

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

हे पण वाचा:
SSC CGL Bharti 2025 SSC CGL Bharti 2025| कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ पदांची भरती सुरू, असा करा अर्ज.

Wipro Recruitment 2024 वेतन, इतर पात्रता :

वेतनश्रेणी/पगार: Rs.35000/- रुपये प्रती महिना.

निवड प्रक्रिया : या पदासाठी उमेदवाराची निवड थेट स्वरूपात निवड होणार आहे ,तुम्हाला तुमचा बायोडेटा पाठवून द्यायचा आहे व त्यानंतर डॉक्युमेंट्स वेरिफिकेशन म्हणजे कागदपत्र पडताळणी होणार आहे व तुम्हाला कंपनीमध्ये बोलवले जाणार आहे.

अर्ज शुल्क: या भरतीसाठी कोणतीही शुल्क घेतली जाणार नाही.

हे पण वाचा:
Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025 भारती विद्यापीठ पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी,थेट मुलाखती द्वारे होणार निवड | Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025

अर्ज करण्यासाठी तुम्हाला जो व्हाट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावरती तुम्हाला अर्ज पाठवून द्यायचा आहे उमेदवारांना रोटेशनल वर्किंग असणार आहे म्हणजे पाच दिवस वर्किंग आणि दोन दिवस सुट्टी याप्रमाणे असणार आहे.

उमेदवाराला कॅब सर्विस देखील कंपनीद्वारे दिले जाणार आहे याची नोंद घ्यावी

WhatsApp Number – 8777641547, 9740391528

हे पण वाचा:
Mazagon Dock Bharti 2025 Mazagon Dock Bharti 2025| माझगाव डॉक अंतर्गत 524 पदासाठी नोकरीची संधी.

Wipro Pune Job Bharti 2024

Wipro Pune Bharti 2024 Application Educational Criteria

Post NameEducational Qualifications
International Voice Process ExecutiveThe Candidate must have completed minimum 12th/Graduate in any Department.(No MBA/Civil/Mech/B.Ed/LLB )

He/She must have good communication Skill(English).
Wipro Vacancy 2024 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी व्हाट्सअप नंबर वरती तुमचा बायोडेटा म्हणजेच Resume पाठवून द्यायचं आहे
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).Wipro Pune Job Bharti 2024
Wipro Pune Job Bharti 2024
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.Wipro Pune Job Bharti 2024

हे पण वाचा:
Central Bank Of India Bharti 2025 सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 पदांकरीता नवीन मोठी सरकारी भरती|Central Bank Of India Bharti 2025

Frequently Asked Questions- FAQ for Wipro Pune Bharti 2024

Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?

Ans: सदरील भरती Private भरती आहे

हे पण वाचा:
NHM Solapur Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!|NHM Solapur Bharti 2025

Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??

Ans: या भरतीसाठी निवड प्रक्रिया थेट स्वरूपात निवड होणार आहे

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत:

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana May Installment List Ladki Bahin Yojana May Installment List | लाडक्या बहिणींना मे चा हप्ता आज पासून जमा, अदिती तटकरे यांची माहिती.

Ans:या पदासाठी एकूण 450+ रिक्त जागा आहेत.

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

Ans: International Voice Process Executive या पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

हे पण वाचा:
Rayat Shikshan Sanstha Satara Interview 2025 रयत शिक्षण संस्था मध्ये विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी| Rayat Shikshan Sanstha Satara Interview 2025

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

हे पण वाचा:
Free Tablet Yojana 2025 Maharashtra Application Free Tablet Yojana 2025 Last Date| 10वी पासंसाठी मोफत टॅबलेट योजना, शेवटची संधी.

Ans: या भरतीमध्ये ऑल इंडिया उमेदवार म्हणजेच संपूर्ण भारतातून कोणीही अर्ज करू शकत.

Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?

Ans: हो या पदासाठी अर्जाची फी नाही.

हे पण वाचा:
District Hospital Ahilyanagar Bharti 2025 District Hospital Ahilyanagar Bharti 2025| जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी.

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी आहे इथे अर्ज करू शकणार आहात.

Que: या भरतीचे नोकरीचे प्रकार काय आहे.

हे पण वाचा:
Nagar Parishad Baramati Bharti 2025 बारामती नगर परिषद मध्ये थेट मुलाखते द्वारे भरती, नोकरीची सुवर्णसंधी |Nagar Parishad Baramati Bharti 2025

Ans:या भरतीमध्ये नोकरीचे प्रकार हे Permanent जॉब असणार आहे.


हे पण वाचा:
District Hospital Amravati Bharti 2025 District Hospital Amravati Bharti 2025| जिल्हा रुग्णालय अमरावती अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी.

Leave a Comment