Germany Jobs Maharashtra Process| महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनी मध्ये नोकरीची संधी.

Germany Jobs Maharashtra Process:नमस्कार मित्रांनो राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्याकडून युवकांसाठी व युवतींसाठी एक खूप मोठी नोकरीची संधी आहे , ज्यामध्ये तुम्हाला जर्मनीमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. ज्या उमेदवारांची दहावी झाली आहे ,12वी झाली आहे पदवीधर झाला आहे ते उमेदवारी ते अर्ज करू शकणार आहात .याबाबत शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला असून रोजगारासाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी सुरू झालेली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य सरकार यांच्याकडून या रोजगारासाठी तब्बल दहा हजार युवक व युवतींना रोजगार दिला जाणार आहे असं प्रसिद्ध करण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या नोकरीसाठी दहावी,बारावी, पदवीधर झालेले उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहात. संपूर्ण नोकरीची सविस्तर माहिती इथे मांडण्यात आलेली आहे. या नोकरीसाठी शासन निर्णय काय आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता कागदपत्रे सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

Germany Jobs for Maharashtra Freshers.

महाराष्ट्र राज्यातील विविध उपलब्ध केलेल्या कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबत जर्मनीतील बाडेन-वुटेनबर्ग या ठिकाणी पतदर्शी प्रकल्पास मान्यता देण्यासंदर्भात असणारी परशु भूमी खालील प्रमाणे मांडण्यात आली आहे.

हे पण वाचा:
Central Bank of India Recruitment 2025 4500 पदांकरीता सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सर्वात मोठी भारती, लगेच अर्ज करा.| Central Bank of India Recruitment 2025

युरोपियन युनियन मधील भविष्यंमध्ये औद्योगिक दृष्टीने संपन्न असला तरी त्यामध्ये मनुष्यबळाची कमतरता भासत आहे, या यासाठी महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रांमध्ये कुशल मनुष्यबळ खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे ज्यांना रोजगाराची संधी पाहिजे, ज्या उमेदवारांना नोकरीची गरज आहे रोजगाराची गरज आहे त्यांच्यासाठी हा रोजगार देण्यासाठी व समाधानकारक खूप चांगली वेतनश्रेणी मिळवण्यासाठी हा कार्यक्रम राबवला जात आहे त्यामुळे जे उमेदवार रोजगाराच्या अथवा नोकरीच्या शोधात असणार आहे तुम्हाला जर्मनीमध्ये चांगल्या कामाची व चांगल्या वेतनश्रेणीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

या नोकरीमध्ये विविध विभागातील पदांची भरती केली जाणार आहे, त्यामुळे जे उमेदवार बेरोजगार आहे त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध होणार आहे. व यासाठी आवश्यक असणारे सर्व ट्रेनिंग तसेच भाषेचे नियम देखील योग्य उमेदवारांना सरकारमार्फत मोफत दिले जाणार आहे. महाराष्ट्र शासन निर्णय नमूद केल्यानंतर वेगवेगळ्या 30 कौशल्यधारीत बिजनेस म्हणजेच व्यवसायासाठी महाराष्ट्र राज्यातील योग्य असे व्यावसायिक पात्रता धारण केलेले उमेदवाराने अर्ज करायचे आहे. महाराष्ट्र राज्य शासन युवकांसाठी व युवतींसाठी दररोज नवनवीन संधी उपलब्ध करून देत आहे, यामुळे जे उमेदवार नोकरी वंचित आहेत त्यांना ही खूप मोठी संधी उपलब्ध झालेली आहे व त्यासाठी पुढे जाऊन सर्व प्रोसेस करायचा आहे. नोकरीसाठी जर्मनी देशातील बाडेन-वुटेनबर्ग या राज्यांमध्ये जी विजा प्रोसेस होणार आहे विजा मिळवण्याकरता तसेच त्या ठिकाणी राहण्याकरता ज्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि जर्मनी देशातील बाडेन-वुटेनबर्ग राज्य यांच्या सामान्य वयाने संपूर्ण सहकार्य केले जाणार आहे असे सुद्धा इथे सांगण्यात आले आहे.Germany Jobs Maharashtra Process

Germany Jobs Maharashtra Process

Germany Jobs Maharashtra Process सविस्तर माहिती:

या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून विविध विभागांमधून उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे पुढील प्रमाणे

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 अंगणवाडी अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नवीन भरती, लगेच अर्ज करा|Ahilyanagar Anganwadi Bharti 2025

✅आरोग्य विभाग

  • फिजिओथेरपिस्ट
  • केअर टेकर
  • नर्स
  • लॅब असिस्टंट
  • रेडिओलॉजी असिस्टंट
  • अकाउंटिंग अँड कोडींग

✅इतर विभागातील नोकऱ्या पुढील प्रमाणे

  • इलेक्ट्रिशियन
  • मेकॅनिक
  • कार्पेंटर
  • हीटिंग टेक्निशियन
  • पेंटर
  • प्लंबर
  • आणि विविध इतर पदांसाठी

यासारखे अनेक पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, विविध पदांसाठी ही भरती असल्यामुळे विविध क्षेत्रातील उमेदवारांना नोकरीची संधी आहे, जसे की तुम्ही दहावी पास आहे बारावी पास आहे पदवीधर आहे तुम्ही नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहात. विशेष म्हणजे तुम्हाला जर्मन भाषेचा नॉलेज बद्दल अर्ज केल्यानंतर जे उमेदवारांनी अर्ज केला आहे त्यांना ट्रेनिंग सुद्धा दिले जाणार आहे जेणेकरून तुम्हाला जर्मन भाषा पूर्णपणे शिकवली जाईल. आणि त्याचा तुम्हाला नोकरीसाठी मोठ्या प्रमाणावर फायदा सुद्धा होणार आहे.Germany Jobs Maharashtra Process

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच करा अर्ज | HAL Nashik Bharti 2025

Germany Jobs Maharashtra निवडप्रक्रिया व अर्ज शुल्क :

महाराष्ट्र सरकारने उमेदवारांसाठी जर्मनीमध्ये नोकरीची संधी दिली आहे मात्र इथे अर्ज फी आहे का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे तर इथे कोणतेही अर्ज फी घेतली जाणार नाही हे नमूद केले आहे. मात्र ज्या उमेदवारांना इथे अर्ज करायचा आहे त्यांना पुढील प्रमाणे सर्व कागदपत्रे आवश्यक असणार आहे.
जर्मन शासनाच्या नियमानुसार पोलीस विभागाचे चारित्र्य प्रमाणपत्र आणि नोंदणी कृत्य वैद्यकीय व्यवसाय कडून मागील तीन महिन्यातील असलेले वैद्यकीय प्रमाणपत्र उमेदवारास सादर करणे आवश्यक असणार आहे.

उमेदवारांनी इथे अर्ज सादर करीत असताना विशिष्ट कौशल्यावर आधारित सर्व कामाच्या अनुभवाविषयी म्हणजे तुम्हाला कोणते एक्सपिरीयन्स असेल तर स्वतंत्र माहिती अर्जामध्ये नमूद करावे व हे नमूद करण्यात आलेली माहितीच्या आधारेच उमेदवाराची निवड सुद्धा केली जाणार आहे.Germany Jobs Maharashtra Process

महाराष्ट्र शासनाकडून या उमेदवारांना अजून एक खूप चांगली आनंदाची बातमी म्हणजे सदर अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात आलेले जे उमेदवार असणार आहे त्यांचा पहिला प्रवासाचा सर्व खर्च देखील करण्याचे प्रस्ताव महाराष्ट्र शासन घेणार आहे.

हे पण वाचा:
GMC Satara Bharti 2025 GMC Satara Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी,जाणून घ्या संपूर्ण माहिती.

जे उमेदवार खरोखरच इच्छुक आहे व पात्र आहे त्यांनीच हा फॉर्म म्हणजेच अर्ज भरावे ही विनंती शासनाने केली आहे जेणेकरून शासनाचा व उमेदवाराचा वेळ व पैसे खर्च होणार नाही.याबाबतीत महाराष्ट्र शासनाने आर्थिक व सामाजिक लाभाचा विचार करत आपले व आपल्या कुटुंबाचे व राज्याचे भवित्व बदलणारी ही संधी तुम्हाला महत्त्वाची ठरेल यात शंका नाही.Germany Jobs Maharashtra Process

Germany Jobs Maharashtra Application Process अर्ज करण्याची लिंक व प्रक्रिया :

आपण संपूर्णपणे सविस्तर माहिती पाहिलेली आहे इथे पात्र उमेदवार कोण आहे, त्याच्यानंतर निवड प्रक्रिया कशी होणार आहे, कोणते पद उपलब्ध होणार आहे, पण आता महत्वाची बाब म्हणजे इथे अर्ज करण्याची लिंक व प्रक्रिया काय असणार आहे??

या भरतीचे अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खालील दिलेल्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन आपले अर्ज भरायचे आहे. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व माहिती अचूक भरणे गरजेचे आहे जसे की तुमचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, त्याचबरोबर तुमचे चालू व्हाट्सअप नंबर तुमचे ईमेल आयडी जो बदलायचं नाही, तुमचं Gender ,तुमचा सध्याचा आणि कायमस्वरूपी पत्ता इत्यादी सविस्तर माहिती तुम्हाला इथे भरायचे आहे आणि जर्मन भाषेच्या या कोर्ससाठी तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्यायचा आहे.

हे पण वाचा:
SSC CGL Bharti 2025 SSC CGL Bharti 2025| कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ पदांची भरती सुरू, असा करा अर्ज.

ही सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज सबमिट करून द्यायचा आहे. जर्मनी भाषा शिकल्यानंतर त्याचे संपूर्ण ज्ञान घेतल्यानंतर उमेदवारांना पुढील सर्व अपडेट या कोर्स करिता असताना दिले जाणार आहे व त्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे जे उमेदवार अव्वल असणार आहे व त्या उमेदवारांना जर्मनीमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी संधी राज्य सरकारच्या वतीने दिली जाणार आहेत.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.Germany Jobs Maharashtra Process

हे पण वाचा:
Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025 भारती विद्यापीठ पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी,थेट मुलाखती द्वारे होणार निवड | Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025

Leave a Comment