Maharashtra Forest Department Bharti 2024| महाराष्ट्र वन विभागात सरकारी भरती, असा करा अर्ज.

Maharashtra Forest Department Bharti 2024:मित्रांनो, महाराष्ट्र सरकार अंतर्गत वन विभागांतर्गत भरती निघाली आहे. तुम्हाला अर्ज करण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत, इथे अर्ज करते वेळेस तुम्हाला सर्व कागदपत्रे जोडायचे आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार आणि लवकरात लवकर शेवटच्या तारीखपूर्वी ऑफलाइन ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवून द्यायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 13 सप्टेंबर 2024 आहे याची नोंद घ्यावी अर्ज करताना तुम्हाला कोऱ्या पेपर वरती अर्ज करून घ्यायचा आहे ज्यामध्ये संपूर्ण माहिती व बायोडेटा त्यासोबत जोडायचा आहे त्याबरोबर सर्व कागदपत्रे म्हणजेच तुमचे मार्कशीट डिग्री सर्टिफिकेट जर तुमच्याकडे अनुभव असेल तर त्याची कागदपत्र हे सर्व जोडायचं आहे आणि दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला पाठवून द्यायचा आहे.Maharashtra Forest Department Bharti 2024

Maharashtra Forest Department Bharti 2024

महाराष्ट्र वन विभाग नागपूर महाराष्ट्र ज्युनिअर बायोडायव्हर्सिटी प्रोजेक्ट फेलो या पदासाठी भरती निघाली आहे. या नोकरीसाठी एकूण ०५ जागांसाठी भरती निघाली आहे. ज्या उमेदवारांना कमीत कमी 55% मार्क आहेत एससी/ एसटी उमेदवार वगळता त्यांना पन्नास टक्के त्यांनी नक्कीच इथे अर्ज करू शकणार आहात. इथे तुम्हाला मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे .या भरतीसाठी वेतन पात्रता अर्ज करण्याची लिंक इथे सविस्तरपणे खाली देण्यात आली आहे याची नोंद घ्यावी. Maharashtra Forest Department Bharti 2024

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 अंगणवाडी अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नवीन भरती, लगेच अर्ज करा|Ahilyanagar Anganwadi Bharti 2025
Maharashtra Forest Department Recruitment 2024 has issued the notification for the hiring candidates for the “Junior Biodiversity Project Fellow” posts in the advertisement released in September 2024. There are total 005 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online/Offline application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date.  The last date for the Online/ Offline application is 13th September 2024.  For more details about Maharashtra Forest Department Bharti 2024 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Maharashtra Van Vibhag Recruitment 2024

महाराष्ट्र वन विभाग नागपूर (Maharashtra Van Vibhag) द्वारा अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले, उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. Van Vibhag Bharti 2024

Maharashtra Forest Department Recruitment 2024 सविस्तर माहिती:

विभागाचे नाव : महाराष्ट्र वन विभाग भरती २०२४

भरतीचे प्रकार: सरकारी भरती

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच करा अर्ज | HAL Nashik Bharti 2025

पदाचे नाव : सदरील भरती मध्ये ज्युनिअर बायोडायव्हर्सिटी प्रोजेक्ट फेलो या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण ०5५ जागांची भरती होणार आहे.

नोकरी ठिकाण –  सदरील भरती साठी नागपूर महाराष्ट्र नोकरीचे ठिकाण असणार आहे

हे पण वाचा:
GMC Satara Bharti 2025 GMC Satara Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी,जाणून घ्या संपूर्ण माहिती.

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन/ ऑफलाईन  पद्धतीने अर्ज करायचे आहे.

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.उमेदवारांचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन विविध शाखा मधून झाले असावे. Maharashtra Forest Department Bharti 2024

Maharashtra Forest Department Bharti 2024

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

हे पण वाचा:
SSC CGL Bharti 2025 SSC CGL Bharti 2025| कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ पदांची भरती सुरू, असा करा अर्ज.

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

हे पण वाचा:
Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025 भारती विद्यापीठ पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी,थेट मुलाखती द्वारे होणार निवड | Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

✅SSC Constable Bharti 2024|10वी पास उमेदवारांसाठी एसएससी मार्फत 39481 जाग्यांसाठी मोठी भरती.CLCIK HERE

हे पण वाचा:
Mazagon Dock Bharti 2025 Mazagon Dock Bharti 2025| माझगाव डॉक अंतर्गत 524 पदासाठी नोकरीची संधी.

Maharashtra Van Vibhag Vacancy 2024 वेतन, इतर माहिती :

वयोमर्यादा : या भरती साठी किमान 18 वर्ष पूर्ण व कमाल 30 वर्षे.

वेतन/ मानधन: सदरील भरती साठी दरमहा 25000 रु. ते 31,000रु. वेतन असणार आहे

  • Rs. 31.000/- per month+ admissible HRA as per rules & Location (NET /GATE qualified)
  • Rs. 25.0001- per month + admissible IJR-A as ilcr rules & Location(If not GATE/NET qualified)

    निवड प्रक्रिया : सदरील भरती साठी निवड परीक्षा द्वारे होणार आहे.

    हे पण वाचा:
    Central Bank Of India Bharti 2025 सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 पदांकरीता नवीन मोठी सरकारी भरती|Central Bank Of India Bharti 2025

    अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी नाही.

    अर्ज सुरु होण्याची तारीख: 30 ऑगस्ट 2024.

    अर्ज करण्याची शेवटची तारीख –  १३ सप्टेंबर 2024 

    हे पण वाचा:
    NHM Solapur Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!|NHM Solapur Bharti 2025

    Maharashtra Forest Department Bharti 2024

    Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

    महाराष्ट्र वन विभाग भरती २०२४ अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
    • ऑनलाईन/ऑफलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
    • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
    • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
    • अर्ज करण्याची शेवटच तारीख १३ सप्टेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is १३ th September 2024).
    • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
    • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). Maharashtra Forest Department Bharti 2024 Online Application
    अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
    IMPORTANT LINKS
    📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
    Online Apply (ऑनलाईन अर्ज)
    🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
    🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
    🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

    For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

    हे पण वाचा:
    Ladki Bahin Yojana May Installment List Ladki Bahin Yojana May Installment List | लाडक्या बहिणींना मे चा हप्ता आज पासून जमा, अदिती तटकरे यांची माहिती.

    भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. Van Vibhag Junior Fellow Bharti 2024

    Frequently Asked Questions- FAQ for Maharashtra Forest Department Bharti 2024

    Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?

    Ans:या पदासाठी एकूण 005 रिक्त जागा आहेत.

    हे पण वाचा:
    Rayat Shikshan Sanstha Satara Interview 2025 रयत शिक्षण संस्था मध्ये विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी| Rayat Shikshan Sanstha Satara Interview 2025

    Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

    Ans:  Junior Biodiversity Project Fellow पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

    Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

    हे पण वाचा:
    Free Tablet Yojana 2025 Maharashtra Application Free Tablet Yojana 2025 Last Date| 10वी पासंसाठी मोफत टॅबलेट योजना, शेवटची संधी.

    Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

    Que:सदरील भरतीसाठी अर्जाची फी किती आहे?

    Ans:सदरील भरतीसाठी कोणतीही अर्जाची फी नाही

    हे पण वाचा:
    District Hospital Ahilyanagar Bharti 2025 District Hospital Ahilyanagar Bharti 2025| जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी.

    Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

    Ans: या भरतीमध्ये संपूर्ण भारतातील उमेदवार अर्ज करू शकत.

    Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

    हे पण वाचा:
    Nagar Parishad Baramati Bharti 2025 बारामती नगर परिषद मध्ये थेट मुलाखते द्वारे भरती, नोकरीची सुवर्णसंधी |Nagar Parishad Baramati Bharti 2025

    Ans: या भरतीमध्ये फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी आहे इथे अर्ज करू शकणार आहात.


    Leave a Comment