Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .

Cognizant Pune Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर पदवीधर पास असेल तर तुमच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे . कॉग्निझंट कंपनीत भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. कंपनीच्या भरतीच्या तारखा आले असून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ‘प्रोग्रामर अनलिसिस’ या पदासाठी भरती आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी लगेच आपला अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने असून ऑफिशियल वेबसाईट व सविस्तर माहिती ते मांडण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सदरील भरतीसाठी राज्यभरातून तुम्ही अर्ज करू शकणार आहात. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हे पुणे असणार आहे.या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा ,अर्ज प्रक्रिया इथे सविस्तरपणे मांडण्यात आली आहे.Cognizant Pune Bharti 2024

Cognizant Pune Bharti 2024

मित्रांनो कॉग्निझंट नावाजलेल्या आयटी कंपनीत फ्रेशर उमेदवारांसाठी ही भरती निघाली आहे. या भरतीसाठी अर्जदाराकडे अनुभव नसेल तरीसुद्धा तुम्ही इथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात. कॉग्निझंट कंपनीचा आयटी सेक्टर मध्ये खूप मोठे नाव आहे भारतात व भारताबाहेर देखील त्यांचे खूप मोठे नाव आहे .त्यामुळे प्रत्येक वर्षी या कंपनी अंतर्गत वेगवेगळ्या विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिले जातात .कॉग्निझंट कंपनी अंतर्गत पुणे येथे आता नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. नोकरी हे फुल टाइम असणार आहे.

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 12वी पास महिलांना अंगणवाडी मार्फत सरकारी नोकरी,सविस्तर माहिती|Anganwadi Bharti 2025
Cognizant, Pune has issued the notification for the hiring candidates for the posts “Programmer Analyst in the advertisement released in August 2024.The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online application through given official website. The last date for online application is as soon as. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. Cognizant company has a big name in different technologies, and its the Best American Multinational Technology Company that provides various services like business consulting, information technology and outsourcing services.  In 1994, the company was founded in Chennai, India. From that period, cognizant is making new opportunities for youngsters. Till now, 318,400 employees are globally working for the company,  in which over 200,000 are in India across 10 locations with a plurality in Chennai. For more details about Cognizant Pune Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Cognizant Pune Bharti 2024

Cognizant कंपनी अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे . या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.Cognizant Pune Bharti 2024

Cognizant Pune Job Bharti 2024 सविस्तर माहिती:

भरतीचे नाव : कॉग्निझंट भरती २०२४

भरती श्रेणी /कॅटेगिरी: या भरतीमध्ये केंद्र प्रायव्हेट जॉब मिळणार आहे.

हे पण वाचा:
Maharashtra Free Scooty Yojana 2025 Maharashtra Free Scooty Yojana 2025|मुलींना मिळणार मोफत स्कुटी या योजनेची संपूर्ण माहिती घ्या.

पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये प्रोग्रामर अनलिसिस या पदासाठी भरती आहे.

नोकरीच ठिकाण : सदरील भरती साठी नोकरीक ठिकाण पुणे असणार आहे.

एकूण पदसंख्या:या पदासाठी विवध जागांची भरती होणार आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin June Installment Date Ladki Bahin June Installment Date| लाडक्या बहिणींना ‘जून’ महिन्याचे वितरण, या तारखेला मिळणार?

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे. या नोकरीसाठी उमेदवारांनी कमीत कमी कोणत्याही क्षेत्रातून पदवी झाले पाहिजे.

Cognizant Pune Bharti 2024

हे पण वाचा:
Bank of Baroda Recruitment 2025 बँक ऑफ बडोदा मध्ये नवीन भारती, असा करा अर्ज.|Bank of Baroda Recruitment 2025

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज. CLICK HERE

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

हे पण वाचा:
Maharashtra Free Laptop Yojana 2025 मोफत लॅपटॉप कसे मिळवायचे जाणून घ्या संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता| Maharashtra Free Laptop Yojana 2025

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

Cognizant Recruitment 2024 वेतन, इतर पात्रता :

वेतनश्रेणी/पगार: Rs.20000/- रु ते ३०००० रु. प्रती महिना.(Expected)

हे पण वाचा:
SSC CGL Recruitment 2025 सर्वात मोठी भारती- कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ रिक्त पदांसाठी नोकरी, लगेच अर्ज करा.| SSC CGL Recruitment 2025

निवड प्रक्रिया : या पदासाठी उमेदवाराची निवड परीक्षा द्वारे होणार आहे.

अर्ज शुल्क: या भरतीसाठी कोणतीही शुल्क घेतली जाणार नाही.

Cognizant Pune Bharti 2024

हे पण वाचा:
RRB Technician Bharti 2025 10वी पास उमेदवारांना तब्बल 6180 जागांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, असा करा अर्ज.|RRB Technician Bharti 2025

Cognizant IT Job Application Educational Criteria

Post NameEducational Qualifications
Programmer AnalystThe Candidate must have completed Graduation from any stream.
He/ she must have required skills in Networking, Incident Management, End User Tools – Nexthink, Desktop Support – Remote, Change LifeCycle Mang etc
Cognizant Vacancy 2024 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख लवकरच आहे याची दखल घ्यावी( Last date of application will be updated as soon as)
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). Cognizant Pune Bharti 2024
Cognizant Pune Bharti 2024
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)

🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.Cognizant Pune Job Bharti 2024

Frequently Asked Questions- FAQ for Cognizant Pune Bharti 2024

हे पण वाचा:
Samaj Kalyan Vibhag Bharti 2025 Samaj Kalyan Vibhag Bharti 2025| 10वी पास उमेदवारांना समाज कल्याण विभागात नोकरीची संधी.

Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?

Ans: सदरील भरती Private भरती आहे

Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??

हे पण वाचा:
MahaTransco Mumbai Bharti 2025 MahaTransco Mumbai Bharti 2025| महाराष्ट्र विद्युत पारेषण विभाग अंतर्गत विवध जागा, असा अर्ज करा

Ans: या भरतीसाठी निवड प्रक्रिया थेट स्वरूपात निवड होणार आहे

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत:

Ans:या पदासाठी एकूण विविध रिक्त जागा आहेत.

हे पण वाचा:
NHM Ahilyanagar Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान अहिल्यानगर सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| NHM Ahilyanagar Bharti 2025

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

Ans:  Programmer Analyst या पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

हे पण वाचा:
Central Bank of India Recruitment 2025 4500 पदांकरीता सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सर्वात मोठी भारती, लगेच अर्ज करा.| Central Bank of India Recruitment 2025

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: या भरतीमध्ये ऑल इंडिया उमेदवार म्हणजेच संपूर्ण भारतातून कोणीही अर्ज करू शकत.

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 अंगणवाडी अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नवीन भरती, लगेच अर्ज करा|Ahilyanagar Anganwadi Bharti 2025

Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?

Ans: हो या पदासाठी अर्जाची फी नाही.

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच करा अर्ज | HAL Nashik Bharti 2025

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी आहे इथे अर्ज करू शकणार आहात.

Que: या भरतीचे नोकरीचे प्रकार काय आहे.

Ans:या भरतीमध्ये नोकरीचे प्रकार हे Permanent जॉब असणार आहे.

हे पण वाचा:
GMC Satara Bharti 2025 GMC Satara Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी,जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Leave a Comment