बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधारकांना नवीन सरकारी नोकरी भरती, लगेच अर्ज करा |Bank Of India Job Recruitment 2025

Bank Of India Job Recruitment 2025: नमस्कार मित्रांनो,बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. त्यामध्ये तुम्ही फ्रेशर उमेदवार व अनुभवी उमेदवार अर्ज नक्कीच करू शकणार आहात. एकूण विविध जागेसाठीभरती निघाली आहे. अर्ज करण्यासाठी जे इच्छुक व पात्र उमेदवार असणार आहे त्यांनी शेवटचे तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सोबत जे महत्त्वाचे लागणारे कागदपत्रे जोडायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2025 असणार आहे . यापूर्वी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. इथे पदानुसार शिक्षण असणार आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी पात्र असणे गरजेचे आहे व शेवटच्या तारखेपूर्वी ते अर्ज पाठवून द्यायचा आहे. Bank Of India Job Recruitment 2025

Bank Of India Job Recruitment 2025

बँक ऑफ इंडिया अंतर्गत “ऑफिसर्स स्केल IV (मुख्य व्यवस्थापक)” या पदासाठी भरती निघाली आहे. या नोकरीसाठी 0180 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहे.पदानुसार इथे वेगवेगळे शिक्षण निकष दिला आहे. या भरतीसाठी वेतन, पात्रता ,अर्ज करण्याची लिंक इथे सविस्तरपणे खाली देण्यात आली आहे याची नोंद घ्यावी. Bank Of India Job Recruitment 2025

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 12वी पास महिलांना अंगणवाडी मार्फत सरकारी नोकरी,सविस्तर माहिती|Anganwadi Bharti 2025
Bank of India Recruitment 2025 has issued the notification for the hiring candidates for the “Officers Scale IV (Chief Manager)” posts in the advertisement released in March 2025. There are total various vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date. The last date for the Online application is 23rd of March 2025. For more details about Bank Of India (BOI) Bharti 2025 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Bank Of India (BOI) Recruitment 2025

बँक ऑफ इंडिया अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले, उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. Bank Of India (BOI) Recruitment 2025

Maharashtra Bank of India Recruitment 2025 सविस्तर माहिती:

विभागाचे नाव : बँक ऑफ इंडिया भरती २०२5

भरतीचे प्रकार: सरकारी भरती

हे पण वाचा:
Maharashtra Free Scooty Yojana 2025 Maharashtra Free Scooty Yojana 2025|मुलींना मिळणार मोफत स्कुटी या योजनेची संपूर्ण माहिती घ्या.

पदाचे नाव : सदरील भरती मध्ये ऑफिसर्स स्केल IV (मुख्य व्यवस्थापक) या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 0180 जागांची भरती होणार आहे.

कोण अर्ज करू शकतात : महाराष्टार्तील उमेदवार

हे पण वाचा:
Ladki Bahin June Installment Date Ladki Bahin June Installment Date| लाडक्या बहिणींना ‘जून’ महिन्याचे वितरण, या तारखेला मिळणार?

नोकरी ठिकाण :  सदरील भरती साठी महाराष्ट्र नोकरीचे ठिकाण असणार आहे

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे. Bank of India Bharti 2025

हे पण वाचा:
Bank of Baroda Recruitment 2025 बँक ऑफ बडोदा मध्ये नवीन भारती, असा करा अर्ज.|Bank of Baroda Recruitment 2025

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

हे पण वाचा:
Maharashtra Free Laptop Yojana 2025 मोफत लॅपटॉप कसे मिळवायचे जाणून घ्या संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता| Maharashtra Free Laptop Yojana 2025

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

हे पण वाचा:
Mahanagarpalika Nagpur Bharti 2025 10वी पास साठी नागपूर महानगरपालिका अंतर्गत नवीन सरकारी भरती.| Mahanagarpalika Nagpur Bharti 2025

✅SSC Constable Bharti 2024|10वी पास उमेदवारांसाठी एसएससी मार्फत 39481 जाग्यांसाठी मोठी भरती.CLCIK HERE

✅Maharashtra Forest Department Bharti 2024| महाराष्ट्र वन विभागात सरकारी भरती, असा करा अर्ज.CLCIK HERE

BOI Vacancy 2025 वेतन, इतर माहिती :

वयोमर्यादा : या भरती साठी किमान 23 वर्ष पूर्ण व कमाल 40

हे पण वाचा:
SSC CGL Recruitment 2025 सर्वात मोठी भारती- कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ रिक्त पदांसाठी नोकरी, लगेच अर्ज करा.| SSC CGL Recruitment 2025

वेतन/ मानधन: सदरील भरती साठी दरमहा रु.64820 – 2340(1) – 67160 – 2680(10) – 93960

निवड प्रक्रिया : सदरील भरती साठी निवड मुलाखत / ग्रुप Discussion द्वारे होणार आहे.

  • अर्ज शुल्क :
    • सामान्य आणि इतर उमेदवारांसाठी: रु. ८५०/- (अर्ज शुल्क + सूचना शुल्क)
    • अनुसूचित जाती/जमाती उमेदवारांसाठी: रु. १७५/- (फक्त सूचना शुल्क)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

हे पण वाचा:
RRB Technician Bharti 2025 10वी पास उमेदवारांना तब्बल 6180 जागांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, असा करा अर्ज.|RRB Technician Bharti 2025

अर्ज सुरू होण्याची तारीख : सदरील भरती साठी अर्ज सुरु झाले आहेत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 मार्च २०२५

Bank of India Bharti 2025 Application

हे पण वाचा:
Samaj Kalyan Vibhag Bharti 2025 Samaj Kalyan Vibhag Bharti 2025| 10वी पास उमेदवारांना समाज कल्याण विभागात नोकरीची संधी.

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

Bank Of India Job Recruitment 2025
Bank of India Bharti Bharti २०२5 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईनआर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Online Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 23 मार्च २०२५ शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). BOI Bharti 2025 Online Application
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. BOI Bharti 2025

हे पण वाचा:
MahaTransco Mumbai Bharti 2025 MahaTransco Mumbai Bharti 2025| महाराष्ट्र विद्युत पारेषण विभाग अंतर्गत विवध जागा, असा अर्ज करा

Frequently Asked Questions- FAQ for BOI Recruitment 2025

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?

Ans:या पदासाठी एकूण 0180 रिक्त जागा आहेत.

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

हे पण वाचा:
NHM Ahilyanagar Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान अहिल्यानगर सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| NHM Ahilyanagar Bharti 2025

Ans: ऑफिसर्स स्केल IV (मुख्य व्यवस्थापक) पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

हे पण वाचा:
Central Bank of India Recruitment 2025 4500 पदांकरीता सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सर्वात मोठी भारती, लगेच अर्ज करा.| Central Bank of India Recruitment 2025

Que:सदरील भरतीसाठी अर्जाची फी किती आहे?

Ans:सामान्य आणि इतर उमेदवारांसाठी: रु. ८५०/- (अर्ज शुल्क + सूचना शुल्क)

अनुसूचित जाती/जमाती उमेदवारांसाठी: रु. १७५/- (फक्त सूचना शुल्क)

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 अंगणवाडी अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नवीन भरती, लगेच अर्ज करा|Ahilyanagar Anganwadi Bharti 2025

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: सदरील भरती साठी फ्रेशर व अनुभवी उमेदवर अर्ज करू शकतात

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच करा अर्ज | HAL Nashik Bharti 2025

Leave a Comment