WCD Goa Bharti 2024|महिला व बाल विकास संचालनालय अंतर्गत विवध रिक्त पदांची संधी.

WCD Goa Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, महिला व बाल विकास संचालनालय, गोवा यांच्याकडून सरळसेवी भरती निघाली आहे.एकूण 021 जागांसाठी ही भरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही फक्त बारावी पास असाल नक्कीच अर्ज करू शकणार आहात. रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 28 ऑक्टोबर 2024 आहे याची नोंद घ्यावी.

या भरती अंतर्गत उमेदवारांना वेतन किती भेटणार आहे, वयोमर्यादा, कोण अर्ज करू शकतात, अनुभवाची गरज आहे का नाही, अर्ज फी सविस्तर माहिती इथे मांडण्यात आली आहे.WCD Goa Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

WCD Goa Bharti 2024

महिला व बाल विकास संचालनालय,  गोवा अंतर्गत केंद्रीय प्रशासक, केस वर्कर, मानस-सामाजिक समुपदेशक, संगणक ज्ञान ऑफिस असिस्टंट, बहु-कार्मिक कर्मचारी/ आचारी, नाईट गार्ड  या पदासाठी भरती असणार आहे. सध्या विविध विभागात सरकारी नोकरीचे विविध जागांसाठी भरती निघाली आहे.

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

सदरील भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांनी कमीत कमी बारावी पास असणे गरजेचे असणार आहे व हीच जागा महिलांसाठी राखीव आहे याची नोंद घ्यावी. पदाच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार जे पात्र व इच्छुक उमेदवार असणार आहे त्यांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याच्या शेवटच्या तारीख की पूर्वीच सादर करायचं आहे. WCD Goa Bharti 2024

WCD  Goa (The directorate of Women & Child Development, Goa)Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the “central administrator, case worker, pcyco social counselor, Computer knowledge cum Office Assistant, Multi-tasking staff/the chef, Night Guard” posts in the advertisement released in October 2024. There are total 021 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to attend interview. The Interested Candidates who are eligible can attend interview with all the required documents on the mentioned address within the given date. Eligible candidates may attend the walk-in interview at the given address on 28th of October 2024. The job location for this recruitment is Goa. For more details about WCD  Goa (The directorate of Women & Child Development, Goa) Bharti 2024 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. WCD Goa Bharti 2024

महिला व बाल विकास संचालनालय,  गोवा  अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवारच अर्ज करू शकणार आहेत . या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. Women & Child Development Bharti 2024

Mahila & Bal Vikas Vibhag Goa Recruitment 2024 सविस्तर माहिती:

विभागाचे नाव : महिला व बालविकास विभाग भरती २०२४

हे पण वाचा:
Indian Post GDS Recruitment 2026 10वी पास भारतीय पोस्टात सरकारी मेगाभरती, 28000 जागा।Indian Post GDS Recruitment 2026

भरतीचे प्रकार: सरकारी भरती

पदाचे नाव : सदरील भरती मध्ये केंद्रीय प्रशासक, केस वर्कर, मानस-सामाजिक समुपदेशक, संगणक ज्ञान ऑफिस असिस्टंट, बहु-कार्मिक कर्मचारी/ आचारी, नाईट गार्ड या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 021 जागांची भरती होणार आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

नोकरी ठिकाण –  गोवा 

निवड प्रक्रिया – मुलाखती

मुलाखतीचा पत्ता – महिला व बाल विकास संचालनालयदुसरा मजला, जुनी शिक्षण इमारत, 18 जून Rd, Altinho, पणजी, गोवा 403001

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे. Mahila & Bal Vikas Vibhag Goa Bharti 2024

WCD Goa Bharti 2024

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

WCD Goa Vacancy 2024 इतर माहिती :

वयोमर्यादा : या भरती साठी किमान 18 वर्ष पूर्ण व कमाल 45 वर्षे

अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी नाही

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

मुलाखतीची तारीख – 28 ऑक्टोबर 2024 

वेतन/ मानधन: सदरील भरती साठी 18,000/- ते ३५,००० वेतन असणार आहे

निवड प्रक्रिया : सदरील भरती साठी निवड मुलाखत द्वारे होणार आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

WCD Goa walk in 2024

WCD Goa Salary Details 2024

पदाचे नाववेतनश्रेणी
केंद्रीय प्रशासकRs 35000/-
केस वर्करRs 25000/-
मानस-सामाजिक समुपदेशकRs 22000/-
संगणक ज्ञान ऑफिस असिस्टंटRs 20000/-
बहु-कार्मिक कर्मचारी/ आचारीRs 18000/-
नाईट गार्डRs 18000/-

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

महिला व बाल विकास विभाग गोवा भरती २०२४ अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती 28 ऑक्टोबर 2024रोजी घेण्यात येणार आहे.
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). Goa Bharti 2024 Application
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. Mahila and Balvikas Bharti 2024

Frequently Asked Questions- FAQ for Mahila & Bal Vikas Vibhag Goa Bharti 2024

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?

Ans:या पदासाठी एकूण 021 रिक्त जागा आहेत.

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

Ans: केंद्रीय प्रशासक, केस वर्कर, मानस-सामाजिक समुपदेशक, संगणक ज्ञान ऑफिस असिस्टंट, बहु-कार्मिक कर्मचारी/ आचारी, नाईट गार्ड पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

Que:सदरील भरतीसाठी अर्जाची फी किती आहे?

Ans:सदरील भरतीसाठी कोणतीही अर्जाची फी घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

Leave a Comment