स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये 172 जागांसाठी भरती | SBI Specialist Cadre Officer Bharti 2024

SBI Specialist Cadre Officer Bharti 2024: नमस्कार, चांगलं नोकरीच्या शोधात आहे व तुम्ही पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी खूप मोठी मेगा भरती आलेली आहे. भारतीय स्टेट बँकेत सरकारी नोकरीचे सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत. या भरतीसाठी संपूर्ण भारतातून तुम्ही नक्कीच फॉर्म भरू शकता. या भरतीसाठी विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार पात्र आहे. इथे ऑनलाइन फॉर्म भरून तुम्ही अर्ज करू शकता. भारतीय स्टेट बँक(SBI) अंतर्गत 0172 रिक्त पदांकरिता जाहिरात प्रकाशित झालेली आहे. तुम्ही जर पात्र असाल तर तुम्ही नक्की इथे अर्ज करू शकणार आहात. सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या जाहिरातीची संपूर्ण माहिती अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर इथे नक्कीच अर्ज करू शकता. सविस्तरपणे संपूर्ण माहिती खाली मांडण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सदरील भरतीसाठी परीक्षा द्वारे निवड होणार आहे. सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता), जीएम आणि डेप्युटी सीआयएसओ (इन्फ्रा सुरक्षा आणि विशेष प्रकल्प), डीजीएम (घटना प्रतिसाद) या पदासाठी भरती होणार आहे .अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2024 आहे. SBI Specialist Cadre Officer Bharti 2024

SBI Specialist Cadre Officer Bharti 2024

भारतीय स्टेट बँक अंतर्गत जाहिरातीनुसार पदाच्या एकूण 172 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑल इंडिया उमेदवार तुम्ही अर्ज करू शकणार आहात. तुम्हाला तर नोकरीची गरज आहे ,चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर येते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ,अर्ज करता वेळेस सर्व आवश्यक कागदपत्र इथे सबमिट करायचा आहे. अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे, सर्टिफिकेट्स, डॉक्युमेंट्स अपलोड करणे. SBI Online Recruitment 2024 Form

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया
State Bank of India(SBI) has issued the notification for the hiring candidates for the Assistant Manager (Engineer), GM & Deputy CISO (Infra Security & Special Projects), DGM (Incident Response) posts in the advertisement released in November 2024.The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online application.  There are total 172 Vacancies for the posts all over India. The last date to apply for the posts is the 12th of December 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about State Bank of India(SBI) Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. SBI Specialist Cadre Officer Bharti 2024

या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

🛑महत्वाची नोकरी अपडेट.CLICK HERE

 State Bank of India SCO Recruitment 2024 सविस्तर माहिती:

भरतीचे नाव: State Bank of India(SBI) भरती २०२४

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

भरती श्रेणी /कॅटेगिरी: या भरतीमध्ये केंद्र सरकारी जॉब मिळणार आहे.

पदाचे नाव : सदरील भरती मध्ये सहाय्यक व्यवस्थापक (अभियंता), जीएम आणि डेप्युटी सीआयएसओ (इन्फ्रा सुरक्षा आणि विशेष प्रकल्प), डीजीएम (घटना प्रतिसाद) या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 172 जागांची भरती होणार आहे.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

नोकरी ठिकाण- सदरील भरती साठी मुंबई नोकरीच ठिकाण असणार आहे .

 वेतन/ मानधन: सदरील भरती साठी पदानुसार वेतन असणार आहे.

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे .

SBI SCO Online Application 2024

निवड प्रक्रिया : या पदासाठी उमेदवाराची निवड ऑनलाइन परीक्षा द्वारे होणार आहे.

अर्ज शुल्क :

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents
  • General/EWS candidates – Rs. 750/
  • SC/ ST/PwBD candidates – No Fees

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 डिसेंबर 2024.

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

✅SSC Constable Bharti 2024|10वी पास उमेदवारांसाठी एसएससी मार्फत 39481 जाग्यांसाठी मोठी भरती.CLCIK HERE

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

✅Maharashtra Forest Department Bharti 2024| महाराष्ट्र वन विभागात सरकारी भरती, असा करा अर्ज.CLCIK HERE

SBI Vacancy 2024 अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज करायचा आहेCandidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 12 डिसेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 12 December 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF 1
जाहिरात PDF 2
जाहिरात PDF 3
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. SBI Recruitment 2024


Leave a Comment