SBI मध्ये 13,735 जागांसाठी पर्मनंट सरकारी मेगा भरती.| SBI Clerk Recruitment 2024

SBI Clerk Recruitment 2024: नमस्कार, तुम्ही तर चांगलं नोकरीच्या शोधात आहे व तुम्ही पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी खूप मोठी मेगा भरती आलेली आहे. भारतीय स्टेट बँकेत सरकारी नोकरीचे सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत. या भरतीसाठी संपूर्ण भारतातून तुम्ही नक्कीच फॉर्म भरू शकता. या भरतीसाठी विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार पात्र आहे. इथे ऑनलाइन फॉर्म भरून तुम्ही अर्ज करू शकता. भारतीय स्टेट बँक(SBI) अंतर्गत 13,735 रिक्त पदांकरिता जाहिरात प्रकाशित झालेली आहे. तुम्ही जर पात्र असाल तर तुम्ही नक्की इथे अर्ज करू शकणार आहात. सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या जाहिरातीची संपूर्ण माहिती अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर इथे नक्कीच अर्ज करू शकता. सविस्तरपणे संपूर्ण माहिती खाली मांडण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सदरील भरतीसाठी परीक्षा द्वारे निवड होणार आहे. कनिष्ठ सहकारी (ज्युनियर असोसिएट/लिपिक/क्लर्क) या पदासाठी भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  7 जानेवारी २०२५ आहे. SBI Clerk Recruitment 2024

SBI Clerk Recruitment 2024

भारतीय स्टेट बँक अंतर्गत जाहिरातीनुसार पदाच्या एकूण 13,735 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑल इंडिया उमेदवार तुम्ही अर्ज करू शकणार आहात. तुम्हाला तर नोकरीची गरज आहे ,चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर येते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ,अर्ज करता वेळेस सर्व आवश्यक कागदपत्र इथे सबमिट करायचा आहे. अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे, सर्टिफिकेट्स, डॉक्युमेंट्स अपलोड करणे. SBI Online Recruitment 2024

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 अंगणवाडी अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नवीन भरती, लगेच अर्ज करा|Ahilyanagar Anganwadi Bharti 2025
State Bank of India(SBI) has issued the notification for the hiring candidates for the Clerk (Junior Associates)posts in the advertisement released in December 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online application. There are total 13,735 Vacancies for the posts all over India. The last date to apply for the posts is the 07 January 2025. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about State Bank of India(SBI) Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. SBI Clerk Recruitment 2024

या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

🛑महत्वाची नोकरी अपडेट.CLICK HERE

 State Bank of India Clerk Bharti 2024 सविस्तर माहिती:

भरतीचे नाव: State Bank of India(SBI) भरती २०२४

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच करा अर्ज | HAL Nashik Bharti 2025

भरती श्रेणी /कॅटेगिरी: या भरतीमध्ये केंद्र सरकारी जॉब मिळणार आहे.

पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये कनिष्ठ सहकारी (ज्युनियर असोसिएट/लिपिक/क्लर्क) या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 13,735 जागांची भरती होणार आहे.

हे पण वाचा:
GMC Satara Bharti 2025 GMC Satara Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी,जाणून घ्या संपूर्ण माहिती.

नोकरी ठिकाण- सदरील भरती साठी संपूर्ण देशभरात नोकरीच ठिकाण असणार आहे .

 वेतन/ मानधन-सदरील भरती साठी  दरमहा रु.24,450 ते 64,480/- पर्यंत आहे.

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

हे पण वाचा:
SSC CGL Bharti 2025 SSC CGL Bharti 2025| कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ पदांची भरती सुरू, असा करा अर्ज.

अर्ज शुल्क :– अर्ज शुल्क आहे

  • General/EWS/OBC Candidates: Rs. 750/-
  • SC/ ST /PwBD Candidates: No Fees.

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे .

SBI Clerk Recruitment भरती 2024 महत्त्वाच्या तारखा:

निवड प्रक्रिया : या पदासाठी उमेदवाराची निवड ऑनलाइन परीक्षा द्वारे होणार आहे.

हे पण वाचा:
Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025 भारती विद्यापीठ पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी,थेट मुलाखती द्वारे होणार निवड | Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख- 17 डिसेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख: या पदासाठी अर्जदार 07 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात.

SBI Clerk recruitment 2024

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

हे पण वाचा:
Mazagon Dock Bharti 2025 Mazagon Dock Bharti 2025| माझगाव डॉक अंतर्गत 524 पदासाठी नोकरीची संधी.

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

हे पण वाचा:
Central Bank Of India Bharti 2025 सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 पदांकरीता नवीन मोठी सरकारी भरती|Central Bank Of India Bharti 2025

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

हे पण वाचा:
NHM Solapur Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!|NHM Solapur Bharti 2025

✅SSC Constable Bharti 2024|10वी पास उमेदवारांसाठी एसएससी मार्फत 39481 जाग्यांसाठी मोठी भरती.CLCIK HERE

✅Maharashtra Forest Department Bharti 2024| महाराष्ट्र वन विभागात सरकारी भरती, असा करा अर्ज.CLCIK HERE

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana May Installment List Ladki Bahin Yojana May Installment List | लाडक्या बहिणींना मे चा हप्ता आज पासून जमा, अदिती तटकरे यांची माहिती.
SBI Vacancy 2024 अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज करायचा आहेCandidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 07 जानेवारी 2025 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 07 January 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. SBI Clerk Recruitment 2024


हे पण वाचा:
Rayat Shikshan Sanstha Satara Interview 2025 रयत शिक्षण संस्था मध्ये विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी| Rayat Shikshan Sanstha Satara Interview 2025

Leave a Comment