स्टेट बँक ऑफ इंडिया नवीन पदांसाठी भरती,पगार ६८ हजार.| SBI Bharti 2025

SBI Bharti 2025: नमस्कार, चांगलं नोकरीच्या शोधात आहे व तुम्ही पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी खूप मोठी मेगा भरती आलेली आहे. भारतीय स्टेट बँकेत सरकारी नोकरीचे सुवर्णसंधी उपलब्ध झालेले आहेत. या भरतीसाठी संपूर्ण भारतातून तुम्ही नक्कीच फॉर्म भरू शकता. या भरतीसाठी विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार पात्र आहे. इथे ऑनलाइन फॉर्म भरून तुम्ही अर्ज करू शकता. भारतीय स्टेट बँक(SBI) अंतर्गत 043 रिक्त पदांकरिता जाहिरात प्रकाशित झालेली आहे. तुम्ही जर पात्र असाल तर तुम्ही नक्की इथे अर्ज करू शकणार आहात. सदरील भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या जाहिरातीची संपूर्ण माहिती अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर इथे नक्कीच अर्ज करू शकता. सविस्तरपणे संपूर्ण माहिती खाली मांडण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सदरील भरतीसाठी परीक्षा द्वारे निवड होणार आहे. परिविक्षाधीन अधिकारी, मॅनेजमेंट ट्रेनि या पदासाठी भरती होणार आहे .अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2025 आहे. SBI Bharti 2025

SBI Bharti 2025

भारतीय स्टेट बँक अंतर्गत जाहिरातीनुसार पदाच्या एकूण विविध रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑल इंडिया उमेदवार तुम्ही अर्ज करू शकणार आहात. तुम्हाला तर नोकरीची गरज आहे ,चांगल्या पगाराची नोकरीची गरज असेल तर लवकरात लवकर येते ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ,अर्ज करता वेळेस सर्व आवश्यक कागदपत्र इथे सबमिट करायचा आहे. अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे, सर्टिफिकेट्स, डॉक्युमेंट्स अपलोड करणे. SBI Online Recruitment 2025

हे पण वाचा:
SBI PO Recruitment 2025 स्टेट बँक मेगाभरती 0541 जागा, पदवीधरांना सरकारी नोकरी | SBI PO Recruitment 2025
State Bank of India(SBI) has issued the notification for the hiring candidates for the Manager, Deputy Manager, Chief Officer posts in the advertisement released in February 2024.The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online application.  There are total various Vacancies for the posts all over India. The last date to apply for the posts is the 24th of February 2025. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about State Bank of India(SBI) Application 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. SBI Job 2025

या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

🛑महत्वाची नोकरी अपडेट.CLICK HERE

 State Bank of India Recruitment 2025 सविस्तर माहिती:

भरतीचे नाव: State Bank of India(SBI) भरती २०२5

हे पण वाचा:
Free Tablet Yojana 2025 Form Online Apply Free Tablet Yojana 2025 Form Online Apply| 10वी पास मोफत टॅबलेट योजना, महाज्योती महाराष्ट्र लवकर अर्ज करा.

भरती श्रेणी /कॅटेगिरी: या भरतीमध्ये केंद्र सरकारी जॉब मिळणार आहे.

पदाचे नाव : सदरील भरती मध्ये व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, मुख्य अधिकारी या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 043 जागांची भरती होणार आहे.

हे पण वाचा:
Free Laptop Yojana Maharashtra 2025 मोफत लॅपटॉप योजना , जाणून घ्या संपूर्ण माहिती | Free Laptop Yojana Maharashtra 2025

नोकरी ठिकाण- सदरील भरती साठी मुंबई नोकरीच ठिकाण असणार आहे .

 वेतन/ मानधन: सदरील भरती साठी पदानुसार वेतन असणार आहे.

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

हे पण वाचा:
RRB Technician Recruitment 2025.jpg 10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी,तब्ब्ल 6180 जागांसाठी भरती!ऑनलाईन अर्ज करा.|RRB Technician Recruitment 2025

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे .

SBI Online Application 2025

निवड प्रक्रिया : या पदासाठी उमेदवाराची निवड ऑनलाइन परीक्षा द्वारे होणार आहे.

वयोमर्यादा : 28 – 50 वर्षे

हे पण वाचा:
NHM Nashik Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| NHM Nashik Bharti 2025

अर्ज शुल्क :

  • General/EWS candidates – Rs. 750/
  • SC/ ST/PwBD candidates – No Fees

अर्ज करण्याची शेवटची तारीख: या पदासाठी अर्जदार 24 फेब्रुवारी 2025

Salary SBI Online Application 2025

पदाचे नाववेतनश्रेणी
व्यवस्थापक Rs (85920-2680/5-99320-2980/2-105280)
उपव्यवस्थापकRs (64820-2340/1-67160-2680/10-93960)
मुख्य अधिकारीRs. 31,20,000/-

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

हे पण वाचा:
Central Bank of India Recruitment 2025 मुदतवाढ-सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 जागा, लगेच अर्ज करा | Central Bank Vacancy 2025

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

हे पण वाचा:
SSC Translator Recruitment 2025 कर्मचारी निवड आयोग या पदासाठी नवीन भरती ,एकूण ०४३७ जागा-लगेच अर्ज करा.| SSC Translator Recruitment 2025

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

हे पण वाचा:
SBI PO Bharti 2025 स्टेट बँक ऑफ इंडिया नवीन 0541 पदांसाठी भरती,लगेच अर्ज करा.| SBI PO Bharti 2025

✅SSC Constable Bharti 2024|10वी पास उमेदवारांसाठी एसएससी मार्फत 39481 जाग्यांसाठी मोठी भरती.CLCIK HERE

✅Maharashtra Forest Department Bharti 2024| महाराष्ट्र वन विभागात सरकारी भरती, असा करा अर्ज.CLCIK HERE

SBI Bharti 2025
SBI Vacancy 2025 अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज करायचा आहेCandidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख  24 फेब्रुवारी 2025  आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 24 February 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF-1
जाहिरात PDF-2

Online Apply (ऑनलाईन अर्ज)
Online Apply (ऑनलाईन अर्ज)

🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

हे पण वाचा:
Bharat Petroleum Recruitment 2025 Bharat Petroleum Recruitment 2025|भारत पेट्रोलियम अंतर्गत नवीन भरती, ऑनलाईन अर्ज सुरु.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. SBI Recruitment 2025


Leave a Comment