PCMC Pune Bharti 2024| पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखती द्वारा होणार भरती.

PCMC Pune Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरती निघाली आहे. ज्यामध्ये विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे या भरतीसाठी तुम्हाला थेट मुलाखती द्वारा निवड केली जाणार आहे .जे पात्र व इच्छुक उमेदवार आहे त्यांनी थेट मुलाखतीस हजर राहावे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

सदरील भरती महाराष्ट्र शासन सरकारी भरती आहे असणार आहे,महाराष्ट्रातील उमेदवार येथे नक्कीच अर्ज करू शकणार आहे म्हणजे थेट मुलाखतीसाठी जाऊ शकणार आहात शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी आहे आणि ही भरती कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच कंत्राटी भरती असणार आहे किमान एक वर्षाचा अनुभव येते गरजेचा असणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती कामाचा स्वरूप नोकरीचे प्रकार वेतन निवड प्रक्रिया आणि कागदपत्रांची सर्व माहिती ते सविस्तरपणे मांडण्यात आली आहे या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगले वेतन सुद्धा दिले जाणार आहे.PCMC Pune Bharti 2024

PCMC Pune Bharti 2024

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “ऑक्युपेशनल थेरपिस्ट, असिस्टंट ऑक्युपेशनल थेरपिस्ट, सीनियर स्पीच थेरपिस्ट, ज्युनियर स्पीच थेरपिस्ट, सीनियर ऑडिओलॉजिस्ट, ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट, मल्टीपर्पज रिहॅबिलिटेशन वर्कर, सीनियर प्रोस्थेटिस्ट/ऑर्थोटिस्ट, प्रोस्थेटिस्ट/ऑर्थोटिस्ट टेक्निशियन, एडिशिअल स्पेशल एडिक्लिशिएटर / समुपदेशक” पदांसाठी भरती आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Pending Hapta Process Ladki Bahin Yojana March 1500Rs Date|लाडकी बहिण मार्च २१ वा हप्ता वितरण अपडेट
Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the various posts in the advertisement released in August 2024. There are total 012 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed attend interview on 12th September 2024 .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned address within the given date. For more details about PCMC Bharti 2024 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. PCMC Pune Bharti 2024

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे .या नोकरीसाठी अनुभव उमेदवारच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. PCMC Pune Bharti 2024

PCMC Recruitment 2024 Application सविस्तर माहिती:

भरतीचे नाव : पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२४

भरती श्रेणी /कॅटेगिरी: या भरतीमध्ये महाराष्ट्र शासन सरकारी जॉब मिळणार आहे.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Salary Credited अंगणवाडी सेविकांचे केंद्राचे थकीत मानधन मिळण्यास सुरुवात झाली|Anganwadi Sevika Salary Credited

पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये ऑक्युपेशनल थेरपिस्ट, असिस्टंट ऑक्युपेशनल थेरपिस्ट, सीनियर स्पीच थेरपिस्ट, ज्युनियर स्पीच थेरपिस्ट, सीनियर ऑडिओलॉजिस्ट, ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट, मल्टीपर्पज रिहॅबिलिटेशन वर्कर, सीनियर प्रोस्थेटिस्ट/ऑर्थोटिस्ट, प्रोस्थेटिस्ट/ऑर्थोटिस्ट टेक्निशियन, एडिशिअल स्पेशल एडिक्लिशिएटर / समुपदेशक या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 12 जागांची भरती होणार आहे.

अर्ज पद्धती : या भरतीसाठी थेट मुलाखत घेण्यात येणार आहे

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.उमेदवारांचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी व पदवीधर झाले असावे. PCMC Pune Bharti 2024

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

हे पण वाचा:
Indian Post GDS Recruitment 2026 10वी पास भारतीय पोस्टात सरकारी मेगाभरती, 28000 जागा।Indian Post GDS Recruitment 2026

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

Pimpri Chinchwad Municipal Corporation भरती 2024 वेतन, इतर माहिती :

वेतनश्रेणी/पगार: या भरती साठी उमेदवारांना दरमहा ३० ,०००/- ते ४५,००० रुपये मिळणार आहे

वयोमर्यादा : या भरती साठी २१ ते ४० वर्ष वयोमर्यादा आहे .

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

निवड प्रक्रिया : या पदासाठी उमेदवाराची निवड मुलाखत द्वारे होणार आहे

अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी नाही

मुलाखतीची तारीख : 12 सप्टेंबर 2024 या तारखेला या भरतीसाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे आणि मुलाखतीची वेळ ही सकाळी 10:00 वाजता ते दुपारी 02:00 वाजेपर्यंत आहे.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

मुलाखतीचा पत्ता : १ला मजला, दिव्यांग भवन, मोरवाडी सर्व्हे क्र. 31/1 ते 5, 32/18/3 ते 6, सिटी वन मॉलच्या मागे, पिंपरी-18.

PCMC Pune Bharti 2024

PCMC Pune Recruitment उमेदवाराची निवड पुढीलप्रमाणे होणार आहे:

  • The Candidate must be completed at least graduation/Post Graduation from relevant field.
  • The Selection Procedure will done with the following process:
    • Direct Interview will be held for the candidates on 12th September 2024 , the timing will be from morning 10.00 am to 2.00 pm

PCMC Pune Bharti 2024

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

PCMC Application Process 2024 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • उमेदवाराने 12 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत सांगितलेल पत्यावर हजर राहावे
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). PCMC Pune Bharti 2024
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
Online Apply (ऑनलाईन अर्ज)


🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. PCMC Pune Bharti 2024

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

Frequently Asked Questions- FAQ for Pimpri Chinchwad Municipal Corporation Application Bharti 2024

Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?

Ans: सदरील भरती महाराष्ट्र शासन सरकारी जॉब भरती आहे

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??

Ans: या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे निवड होणार आहे

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

Ans:या पदासाठी एकूण ०१२ रिक्त जागा आहेत.

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

Ans: ऑक्युपेशनल थेरपिस्ट, असिस्टंट ऑक्युपेशनल थेरपिस्ट, सीनियर स्पीच थेरपिस्ट, ज्युनियर स्पीच थेरपिस्ट, सीनियर ऑडिओलॉजिस्ट, ज्युनियर ऑडिओलॉजिस्ट, मल्टीपर्पज रिहॅबिलिटेशन वर्कर, सीनियर प्रोस्थेटिस्ट/ऑर्थोटिस्ट, प्रोस्थेटिस्ट/ऑर्थोटिस्ट टेक्निशियन, एडिशिअल स्पेशल एडिक्लिशिएटर / समुपदेशक पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

Ans: या भरतीमध्ये महारष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकत.

Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?

Ans: हो या पदासाठी अर्जाची फी नाही .

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

Ans: या भरतीमध्ये अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी आहे इथे अर्ज करू शकणार आहात.


हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date Ladki Bahin July Hafta Date| लाडक्या बहिणींना ‘जुलै’ महिन्याचे वितरण कधी होणार?

Leave a Comment