NHM Amravati Recruitment 2024| राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत 130 पदांची भरती.

NHM Amravati Recruitment 2024:नमस्कार मित्रांनो,राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. त्यामध्ये तुम्ही फ्रेशर उमेदवार व अनुभवी उमेदवार पदानुसार अर्ज नक्कीच करू शकणार आहात एकूण 130 जागेसाठी भरती निघाली आहे. अर्ज करण्यासाठी जे इच्छुक व पात्र उमेदवार असणार आहे त्यांनी शेवटचे तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे . अर्ज सोबत जे महत्त्वाचे लागणारे कागदपत्रे जोडायचे आहेत व शेवटच्या तारखेपूर्वी म्हणजेच 15 ऑक्टोबर 2024 पूर्वी पाठवायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. इथे पदानुसार वेगवेगळे शिक्षण निकष असणार आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी पात्र असणे गरजेचे आहे व शेवटच्या तारखेपूर्वी ते अर्ज पाठवून द्यायचा आहे.NHM Amravati Recruitment 2024

NHM Amravati Recruitment 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत “कनिष्ठ अभियंता, दंत शल्यचिकित्सक, लॅब टेक्निशियन, फायनान्स कम लॉजिस्टिक सल्लागार, स्टाफ नर्स, डेटा एंट्री ऑपरेटर आणि इतर” या पदासाठी भरती निघाली आहे. या नोकरीसाठी एकूण 130 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी अनुभवी व फ्रेशर दोन्ही उमेदवार अर्ज करू शकणार आहात पदानुसार इथे वेगवेगळे शिक्षण निकष दिला आहे. या भरतीसाठी वेतन, पात्रता ,अर्ज करण्याची लिंक इथे सविस्तरपणे खाली देण्यात आली आहे याची नोंद घ्यावी. NHM Amravati Bharti 2024

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया
Amravati Mahanagarpalika (Amravati City Municipal Corporation) Recruitment 2024 has issued the notification for the hiring candidates for the “Junior Engineer, Dental Surgeon, Lab Technician, Finance cum logistics consultant, Staff Nurse, Data Entry Operator & Other” posts in the advertisement released in October 2024. There are total 130 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date. The last date for the Offline application is  15th of October 2024. The application should be send by speed post on the mentioned address. The education criteria for the jobs are according to their post. For more details about NHM Amravati (National  Health Mission,  Yavatmal) Bharti 2024 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. NHM Amravati Recruitment 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले, उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. NHM Amravati Recruitment 2024

National Health Mission Amravati Recruitment 2024 सविस्तर माहिती:

विभागाचे नाव : राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती भरती २०२४

भरतीचे प्रकार: सरकारी भरती

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

पदाचे नाव : सदरील भरती मध्ये कनिष्ठ अभियंता, दंत शल्यचिकित्सक, लॅब टेक्निशियन, फायनान्स कम लॉजिस्टिक सल्लागार, स्टाफ नर्स, डेटा एंट्री ऑपरेटर आणि इतर या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 130 जागांची भरती होणार आहे.

कोण अर्ज करू शकतात : महाराष्टार्तील उमेदवार

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

नोकरी ठिकाण –  सदरील भरती साठी अमरावती नोकरीचे ठिकाण असणार आहे

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.उमेदवारांचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन/ग्रॅज्युएशन/ Degree विविध शाखा मधून झाले असावे. NHM Bharti 2024

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

✅SSC Constable Bharti 2024|10वी पास उमेदवारांसाठी एसएससी मार्फत 39481 जाग्यांसाठी मोठी भरती.CLCIK HERE

✅Maharashtra Forest Department Bharti 2024| महाराष्ट्र वन विभागात सरकारी भरती, असा करा अर्ज.CLCIK HERE

NHM Amravati Vacancy 2024 वेतन, इतर माहिती :

वयोमर्यादा : या भरती साठी किमान 18 वर्ष पूर्ण व कमाल 40 (मागासवर्गीय ०५ वर्ष सूट )

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

वेतन/ मानधन: सदरील भरती साठी दरमहा रु. 18,500 ते 40,0००/- वेतन असणार आहे

निवड प्रक्रिया : सदरील भरती साठी निवड मेरीट लिस्ट द्वारे होणार आहे.

अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी आहे.

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.
  • खुला प्रवर्ग: १५०/-
  • राखीव प्रवर्ग :१०० /-

अर्ज सुरु होण्याची तारीख08 ऑक्टोबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख15 ऑक्टोबर 2024

अर्ज पद्धती – ऑफलाईन

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद, अमरावती

NHM Amravati Bharti 2024 Offline Application

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025
National Health Mission Amravati भरती २०२४ अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑफलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 15 ऑक्टोबर 2024 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 15 ऑक्टोबर 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). NHM Yavatmal Bharti 2024 Offline Application
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. NHM Amravati Bharti 2024

Frequently Asked Questions- FAQ for NHM Amravati Recruitment 2024

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date Ladki Bahin July Hafta Date| लाडक्या बहिणींना ‘जुलै’ महिन्याचे वितरण कधी होणार?

Ans:या पदासाठी एकूण 130 रिक्त जागा आहेत.

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

Ans: Junior Engineer, Dental Surgeon, Lab Technician, Finance cum logistics consultant, Staff Nurse, Data Entry Operator & Other पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

हे पण वाचा:
AAI Online Bharti 2025 भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 2443 जागांसाठी सर्वात मोठी भरती.|AAI Online Bharti 2025

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

Que:सदरील भरतीसाठी अर्जाची फी किती आहे?

हे पण वाचा:
BHEL Job Recruitment 2025 0515 रिक्त पदांसाठी BHEL मध्ये नवीन भारती, १०वि पास उमेदवार पात्र।BHEL Job Recruitment 2025

Ans:सदरील भरतीसाठी कोणतीही अर्जाची फी आहे

  • खुला प्रवर्ग: १५०/-
  • राखीव प्रवर्ग :१०० /-

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: सदरील भरती साठी फ्रेशर व अनुभवी उमेदवर अर्ज करू शकतात

हे पण वाचा:
Satara NHM Bharti 2025 सातारा राष्ट्रीय आरोग्य अभियान सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| Satara NHM Bharti 2025

Leave a Comment