महाराष्ट्र इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी.|MIT Bharti 2025

MIT Bharti 2025:नमस्कार मित्रांनो,महाराष्ट्र इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून सरळसेवी भरती निघाली आहे. एकूण 024 जागांसाठी ही भरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही डिप्लोमा/पदवीधर पास असाल नक्कीच अर्ज करू शकणार आहात. यामध्ये अर्ज करताना तुम्हाला ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे, अर्जाची पद्धत ऑफलाइन असणार आहे. अर्ज करण्यास सुरुवात झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ दिवस (१४ फेब्रुवारी २०२५) आहे याची नोंद घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या भरती अंतर्गत उमेदवारांना वेतन किती भेटणार आहे, वयोमर्यादा, कोण अर्ज करू शकतात, अनुभवाची गरज आहे का नाही, अर्ज फी सविस्तर माहिती इथे मांडण्यात आली आहे.MIT Bharti 2025

MIT Bharti 2025

महाराष्ट्र इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी छत्रपती संभाजीनगर अंतर्गत स्टुडंट मोबिलायझर एक्झिक्युटिव्ह, स्टुडंट मोबिलायझर ऑफिसर, प्लेसमेंट ऑफिसर, स्टुडंट कौन्सेलर, ट्रेनर या पदासाठी भरती असणार आहे. सध्या विविध विभागात सरकारी नोकरीचे विविध जागांसाठी भरती निघाली आहे. इच्छुक उमेदवार असणार आहे त्यांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याच्या शेवटच्या तारीख की पूर्वीच सादर करायचं आहे.MIT Bharti 2025

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?
MIT Sambhaji Nagar Bharti 2025 has issued the notification for the hiring candidates for the Student Mobiliser Executive, Student Mobiliser Officer, Placement Officer, Student Counsellor, Trainer posts in the advertisement released in February 2025. There are total 024 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline/Online through email application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date. The last date for the Offline application is 14th of February 2025.  For more details about MIT Sambhaji Nagar Bharti 2024 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. MIT Sambhaji Nagar Bharti 2025

महाराष्ट्र इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी छत्रपती संभाजीनगर अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवारच अर्ज करू शकणार आहेत . या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. MIT Aurangabad Application 2025

MIT Aurangabad Recruitment 2025 सविस्तर माहिती:

विभागाचे नाव :महाराष्ट्र इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी छत्रपती संभाजीनगर भरती २०२5

भरतीचे प्रकार: खासगी भरती

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

पदाचे नाव : सदरील भरती मध्ये स्टुडंट मोबिलायझर एक्झिक्युटिव्ह, स्टुडंट मोबिलायझर ऑफिसर, प्लेसमेंट ऑफिसर, स्टुडंट कौन्सेलर, ट्रेनर या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 024 जागांची भरती होणार आहे.

नोकरी ठिकाण –   छत्रपती संभाजीनगर(Aurangabad )

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचे आहे.

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.उमेदवारांचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी झाले असावे. Aurangabad MIT Bharti 2025

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

Aurangabad MIT Vacancy 2025 वेतन, इतर माहिती :

अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी नाही

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 फेब्रुवारी 2025

निवड प्रक्रिया : सदरील भरती साठी निवड मेरीट लिस्ट द्वारे होणार आहे.

ई-मेल पत्ता : skills@mit.asia

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

अर्ज सादर करण्याचा पत्ता: कौशल्य विकास केंद्र, कार्यालय- 102, Gr. मजला, गेट क्र. 5 एमआयटी कॅम्पस, बीड बायपास रोड, सातारा परीसर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)-431010 महाराष्ट्र

मा. बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प अमरावती शहर पूर्व, अमरावती.

MIT Recruitment 2025 Application

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

MIT Jobs 2025 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline/Online email Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 14 फेब्रुवारी 2025 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 14 February 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). MIT Jobs 2025
MIT Bharti 2025
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. MIT Aurangabad Bharti 2025

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

Frequently Asked Questions- FAQ for MIT Aurangabad Bharti 2025

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?

Ans:या पदासाठी एकूण 024 रिक्त जागा आहेत.

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date Ladki Bahin July Hafta Date| लाडक्या बहिणींना ‘जुलै’ महिन्याचे वितरण कधी होणार?

Ans:  स्टुडंट मोबिलायझर एक्झिक्युटिव्ह, स्टुडंट मोबिलायझर ऑफिसर, प्लेसमेंट ऑफिसर, स्टुडंट कौन्सेलर, ट्रेनर पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

हे पण वाचा:
AAI Online Bharti 2025 भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 2443 जागांसाठी सर्वात मोठी भरती.|AAI Online Bharti 2025

Que:सदरील भरतीसाठी अर्जाची फी किती आहे?

Ans:सदरील भरतीसाठी कोणतीही अर्जाची फी घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

हे पण वाचा:
BHEL Job Recruitment 2025 0515 रिक्त पदांसाठी BHEL मध्ये नवीन भारती, १०वि पास उमेदवार पात्र।BHEL Job Recruitment 2025

Ans: या भरतीमध्ये महाराष्ट्रातील संबंधित रहिवासी उमेदवार अर्ज करू शकत.

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर व अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी आहे इथे अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
IBPS PO Bharti 2025 IBPS PO अंतर्गत पदवीधरांना 5208 पदांसाठी जंबो भरती,लगेच अर्ज करा.| IBPS PO Bharti 2025

Leave a Comment