Maha Forest Department Jalgaon Bharti 2024| महाराष्ट्र वन्यजीव विभाग अंतर्गत ‘या’ पदांसाठी सरकारी नोकरी.

Maha Forest Department Jalgaon Bharti 2024: मित्रांनो, महाराष्ट्र सरकार अंतर्गत वन विभागांतर्गत भरती निघाली आहे. तुम्हाला अर्ज करण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत, इथे अर्ज करते वेळेस तुम्हाला सर्व कागदपत्रे जोडायचे आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार आणि लवकरात लवकर शेवटच्या तारीखपूर्वी ऑफलाइन ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवून द्यायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अर्ज करण्याची शेवटची तारीख हे २३ डिसेंबर 2024 आहे याची नोंद घ्यावी अर्ज करताना तुम्हाला कोऱ्या पेपर वरती अर्ज करून घ्यायचा आहे ज्यामध्ये संपूर्ण माहिती व बायोडेटा त्यासोबत जोडायचा आहे त्याबरोबर सर्व कागदपत्रे म्हणजेच तुमचे मार्कशीट डिग्री सर्टिफिकेट जर तुमच्याकडे अनुभव असेल तर त्याची कागदपत्र हे सर्व जोडायचं आहे आणि दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला पाठवून द्यायचा आहे.Maha Forest Department Jalgaon Bharti 2024

Maha Forest Department Jalgaon Bharti 2024

महाराष्ट्र वन विभाग जळगाव महाराष्ट्र पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय सहाय्यक, संरक्षण प्रशिक्षण अधिकारी, वन्यजीव विशेषज्ञ या पदासाठी भरती निघाली आहे. या नोकरीसाठी एकूण ०4 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी वेतन पात्रता अर्ज करण्याची लिंक इथे सविस्तरपणे खाली देण्यात आली आहे याची नोंद घ्यावी. Maha Forest Department Jalgaon Bharti 2024

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 अंगणवाडी अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नवीन भरती, लगेच अर्ज करा|Ahilyanagar Anganwadi Bharti 2025
Van Vibhag Jalgaon (Forest Department, MahaForest Jalgaon ) Bharti has issued the notification for the hiring candidates for the Veterinary Officer, Veterinary Assistant, Conservation Training Officer, Wildlife Specialist posts in the advertisement released in December 2024. There are total 04 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online/Offline application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date.  The last date for the Online/ Offline application is 18th October 2024.  For more details about Maharashtra Forest Department Bharti 2024 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Maharashtra Van Vibhag Jalgaon Recruitment 2024

वन विभाग, जळगाव भरती २०२४(Maharashtra Van Vibhag) अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले, उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. Van Vibhag Jalgaon Bharti 2024

Maharashtra Forest Department Jalgaon Recruitment 2024 सविस्तर माहिती:

विभागाचे नाव : महाराष्ट्र वन विभाग भरती २०२४

भरतीचे प्रकार: सरकारी भरती

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच करा अर्ज | HAL Nashik Bharti 2025

पदाचे नाव : सदरील भरती मध्ये पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय सहाय्यक, संरक्षण प्रशिक्षण अधिकारी, वन्यजीव विशेषज्ञ या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण ०4 जागांची भरती होणार आहे.

नोकरी ठिकाण –  सदरील भरती साठी जळगाव महाराष्ट्र नोकरीचे ठिकाण असणार आहे

हे पण वाचा:
GMC Satara Bharti 2025 GMC Satara Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी,जाणून घ्या संपूर्ण माहिती.

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन/ ऑफलाईन  पद्धतीने अर्ज करायचे आहे.

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.उमेदवारांचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन मधून झाले असावे. Maharashtra Forest Department Jalgaon Bharti 2024

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

हे पण वाचा:
SSC CGL Bharti 2025 SSC CGL Bharti 2025| कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ पदांची भरती सुरू, असा करा अर्ज.

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

हे पण वाचा:
Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025 भारती विद्यापीठ पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी,थेट मुलाखती द्वारे होणार निवड | Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

✅SSC Constable Bharti 2024|10वी पास उमेदवारांसाठी एसएससी मार्फत 39481 जाग्यांसाठी मोठी भरती.CLCIK HERE

हे पण वाचा:
Mazagon Dock Bharti 2025 Mazagon Dock Bharti 2025| माझगाव डॉक अंतर्गत 524 पदासाठी नोकरीची संधी.

Maharashtra Van Vibhag Vacancy 2024 वेतन, इतर माहिती :

वयोमर्यादा : या भरती साठी किमान 18 वर्ष पूर्ण व कमाल 30 वर्षे.

वेतन/ मानधन: सदरील भरती साठी दरमहा 2०,००० ते ५०,००० वेतन असणार आहे

निवड प्रक्रिया : सदरील भरती साठी निवड मुलाखत द्वारे होणार आहे.

हे पण वाचा:
Central Bank Of India Bharti 2025 सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 पदांकरीता नवीन मोठी सरकारी भरती|Central Bank Of India Bharti 2025

अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी नाही.

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 17 डिसेंबर 2024 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 डिसेंबर 2024 

हे पण वाचा:
NHM Solapur Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!|NHM Solapur Bharti 2025

अर्ज सादर करण्याचा पत्ता:  उपवनसंरक्षक, जळगाव वनविभाग जळगाव, प्रशासकीय इमारत टप्पा क्र.3 तळ मजला, आकाशवाणी केंद्राजवळ, जळगाव.

आवेदन पाठवण्याचा ई- मेल पत्ता: dcfjalgaon@gmail.com.

 निवड प्रक्रिया: मुलाखत.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana May Installment List Ladki Bahin Yojana May Installment List | लाडक्या बहिणींना मे चा हप्ता आज पासून जमा, अदिती तटकरे यांची माहिती.

 मुलाखतीची तारीख:24 डिसेंबर 2024

 मुलाखतीची पत्ता: पवनसंरक्षक, जळगाव वनविभाग जळगाव, प्रशासकीय इमारत टप्पा क्र.3 तळ मजला, आकाशवाणी केंद्राजवळ, जळगाव.

Maha Forest Department Jalgaon Bharti 2024

हे पण वाचा:
Rayat Shikshan Sanstha Satara Interview 2025 रयत शिक्षण संस्था मध्ये विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी| Rayat Shikshan Sanstha Satara Interview 2025

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

महाराष्ट्र वन विभाग भरती २०२४ अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन/ऑफलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 23 डिसेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 23 December 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). Maharashtra Forest Department Bharti 2024 Online Application
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. Van Vibhag Bharti 2024

हे पण वाचा:
Free Tablet Yojana 2025 Maharashtra Application Free Tablet Yojana 2025 Last Date| 10वी पासंसाठी मोफत टॅबलेट योजना, शेवटची संधी.

Leave a Comment