IT Recruitment 2024 Update| IT क्षेत्रात विविध आयटी कंपनीत बंपर भरती,इन्फोसीस ,TCS, Cognizant, आणि Accenture कंपनी, 09 लाखां पर्यंत मिळणार पगार !

IT Recruitment 2024 Update:नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी सर्वात आनंदाची इथे अपडेट असणार आहे आयटी कंपनी अंतर्गत विविध पदांसाठी मोठ्या कंपनीकडून भरती निघणार आहे . गेल्या वर्षभरात आयटी कंपन्यांमध्ये मोठी कपात केली होती. ज्यांना नोकरी होती त्यांना नोकरीवरून कमी करण्यात आले होते, याचं कारण होतं की आर्थिक मंदी. आर्थिक मंदीमुळे मोठ्या मोठ्या आयटी कंपनींना सुद्धा मोठा फटका बसला होता व त्यामुळे फ्रेशर्स ना नोकरी भरती वरती बंदी घातली होती. पण आता तब्बल पूर्ण वर्षानंतर टीसीएस ,आयबीएम ,इन्फोसिस सह जगभरातील जे मोठे आयटी कंपनी आहे त्यांनी फ्रेशर साठी नवीन कॅम्पस प्लेसमेंट भरती सुरू केली आहे.

त्यामुळे जे उमेदवार नोकरीच्या शोधामध्ये असणार आहे ,जे तरुणांना नोकरीची गरज आहे त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे. बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार इन्फोसिस, टीसीएसआय, आणि IBM, Wipro सारख्या ज्या मोठ्या आयटी कंपनी आहे त्यांच्यातर्फे प्लेसमेंट ची सुरुवात सुद्धा झाली आहे. व सुरुवातीच्या टप्प्यासाठी कॅम्पसला भेटी देण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.IT Recruitment 2024 Update

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पण अपडेट अशी आहे की या वेळेची निवड प्रक्रिया असणार आहे ते खूप वेगळे असणार आहे. ज्या कंपनी अंतर्गत आतापर्यंत भरपूर अनेक नोकऱ्या देत होत्या त्या आता जे निवडक असणार आहे त्यात उमेदवारांना निवडतील . त्यांना क्लाऊड कम्प्युटिंग ,डेटा अनालिटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे ज्ञान असलेल्या उमेदवारांची गरज असणार आहे. म्हणून ज्या उमेदवारांना आयटी कंपनीत नोकरी करायची आहे त्यांनी या रिलेटेड या संदर्भात ज्ञान वाढवायचा आहे , अशा या पदांसाठी वेतन पॅकेजचे सहा ते नऊ लाखापर्यंत package असणार आहे. या भरती संदर्भातील सर्व पुढील माहिती ते सविस्तरपणे अपडेट होणार आहे म्हणून तुम्ही आपल्या व्हाट्सअप ग्रुपला नक्कीच जॉईन व्हा.IT Recruitment 2024 Update

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025
IT Recruitment 2024 Update

IT Recruitment 2024 Update

मित्रांनो, संपूर्ण देशभरातील कॅम्पस प्लेसमेंट ला ऑलरेडी प्रक्रियेला जुलैपासून सुरुवात झाली आहे. या शिवाय ऑफ कॅम्पस असणार आहे त्यांचे जॉईनिंगही केलं जाणार आहे, याद्वारे टीसीएसने(TCS) सुमारे ४०००० फ्रेशर्स, इन्फोसिस(Infosys) या कंपनीने 20000 आणि जे Wipro कंपनी आहे त्यांनी दहा हजार फ्रेशर्स घेण्याचा पण आखला आहे.

सौरभ गोविल विप्रोचे एचआर आहे, त्यांनी सांगितले की आम्ही एका वर्षाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कॅम्पस Hiring सुरू करण्यात आले आहे. यावेळी कट ऑफ 60 टक्क्यावरून, 70% टाक्यापर्यंत वाढण्याची शक्यता आहे हे सुद्धा माहिती त्यांनी सांगितलेले आहे .TOI अहवाल नुसार  FY24 मध्ये २०२३-२४ आर्थिक वर्षात- इन्फोसिसकडे 11 हजार 900 कॅम्पस भरती होती जी ५०,००० फ्रेशर्सच्या तुलनेत ७६ टक्क्यांनी घसरली आहे.IT Recruitment 2024 Update

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

✅SSC Constable Bharti 2024|10वी पास उमेदवारांसाठी एसएससी मार्फत 39481 जाग्यांसाठी मोठी भरती.CLCIK HERE

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

✅Maharashtra Forest Department Bharti 2024| महाराष्ट्र वन विभागात सरकारी भरती, असा करा अर्ज.CLCIK HERE

The Big Update to all the Fresher Candidates, whose dream is to work with IT companies. The immense announcement from the IT company Recruiters, the companies who have their big names in the field of information technology like Infosys, IBM, Wipro, Accenture etc they are hiring freshers candidate after a break of one year. As their was a immense cut of the employees last year. This year they have decided to arrange online and offline campus for fresher candidates for the job.  As per information, some IT company have already started hiring candidates from July months. 

The India's big festival seasons are started so their will be requirement of various people, employees to work with company. so for this Financial year 24, these big company have decided to hire freshers. But this time the process of hiring will be quite different. The candidate who have excellent knowledge of Cloud computing, data analytics, Artificial Intelligence will be on the most priority. IT Recruitment 2024 Update

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

IT Jobs Bharti 2024 Update

मित्रांनो, जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरी कपात होत दिसत असताना .देशातील जे आघाडीवर असलेल्या आयटी कंपनी आहेत आता तमिळनाडूच्या महाविद्यालयां मधून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची भरती करण्यास तयारीत आहेत. चेन्नई कॉलेज ऑफ इंजीनियरिंग आणि एमआयटी सारख्या मोठ्या प्रतिष्ठान कॉलेजमधून फ्रेशर्सची भरती करण्यात सुरुवात दाखवत आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तानुसार या आयटी कंपनी अंतर्गत पुढील महिन्यात कॅम्पस प्लेसमेंट साठी चेन्नईतील अभयांत्रिकी महाविद्यालयांना भेट देणार आहे व सप्टेंबर मध्ये या कंपन्यास प्रतिभा भरती करतील आणि निवड झाल्यानंतर त्यांना मोठ्या आकर्षित वेतन पॅकेज ऑफर सुद्धा करणार आहे अशी माहिती दिली आहे. मित्रांनो, तुम्हाला जर आयटी सारख्या मोठ्या फील्डमध्ये काम करायचा असेल तर त्याची तयारी करा अभ्यास करा मुलाखतीची तयारी करा असे सांगण्यात आले आहे. डिजिटल आणि प्राईम श्रेणीतील विद्यार्थ्यांना सात लाख वार्षिक पॅकेज दिले जाईल तर पदवीधर विद्यार्थ्यांना नऊ लाख रुपये पर्यंत ऑफर दिली जाईल.IT Recruitment 2024 Update

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
IT Recruitment 2024 Update

Leave a Comment