इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 703 जागांसाठी भरती! | IOCL Bharti 2025

IOCL Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सरकारी भरती ची नोकरी उपलब्ध झाली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी अप्रेंटिस उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 0703 रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे . ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. या भरती अंतर्गत डिप्लोमा (तंत्रज्ञ) शिकाऊ, नॉन-इंजिनियरिंग पदवीधर शिकाऊ या पदांसाठी ही नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. ज्या अर्जदारांना अर्ज करायचा आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या भरतीचा लाभ घ्यायचा आहे . या पदासाठी एकूण 0703 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे .अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मार्च 2025 असणार आहे . यापूर्वी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.

तुम्हाला जर चांगले नोकरीची गरज असेल तर नक्कीच येते पात्र उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखेपूर्वीच अर्ज करायचा आहे. इथे पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी असणार आहे. भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे.IOCL Bharti 2025

हे पण वाचा:
RRB Technician Bharti 2025 10वी पास उमेदवारांना तब्बल 6180 जागांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, असा करा अर्ज.|RRB Technician Bharti 2025
IOCL Bharti 2025

IOCL Bharti 2025

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२5 उमेदवारांना सरकारी जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. अर्ज पद्धत हे ऑनलाईन असणार आहे व वेतन पदानुसार वेगळे असणार आहेत .

IOCL (Indian Oil Corporation Limited) Recruitment has issued the notification for the hiring candidates for the various posts in the advertisement released in February 2025. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 0703 Vacancies for the posts all over India. The online application is started . The last date for online application is 03rd March 2025. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about IOCL (Indian Oil Corporation Limited)Recruitment Application 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. IOCL Bharti 2025 Maharashtra

या नोकरीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.IOCL Jobs Recruitment 2025

हे पण वाचा:
Samaj Kalyan Vibhag Bharti 2025 Samaj Kalyan Vibhag Bharti 2025| 10वी पास उमेदवारांना समाज कल्याण विभागात नोकरीची संधी.

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

IOCL Job Vacancy 2025 सविस्तर माहिती:

भरतीच नाव: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025

हे पण वाचा:
MahaTransco Mumbai Bharti 2025 MahaTransco Mumbai Bharti 2025| महाराष्ट्र विद्युत पारेषण विभाग अंतर्गत विवध जागा, असा अर्ज करा

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण 0703 जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी अप्रेंटिस या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
NHM Ahilyanagar Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान अहिल्यानगर सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| NHM Ahilyanagar Bharti 2025

भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: संपूर्ण भारत उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

वयोमर्यादा : Age limit will be followed as per Apprenticeship Rules.18 – 24 वर्षे

अनुभव/ फ्रेशर : या भरतीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत

हे पण वाचा:
Central Bank of India Recruitment 2025 4500 पदांकरीता सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सर्वात मोठी भारती, लगेच अर्ज करा.| Central Bank of India Recruitment 2025

अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

IOCL Online Bharti 2025

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 अंगणवाडी अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नवीन भरती, लगेच अर्ज करा|Ahilyanagar Anganwadi Bharti 2025

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच करा अर्ज | HAL Nashik Bharti 2025

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

✅SSC Constable Bharti 2024|10वी पास उमेदवारांसाठी एसएससी मार्फत 39481 जाग्यांसाठी मोठी भरती.CLCIK HERE

हे पण वाचा:
GMC Satara Bharti 2025 GMC Satara Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी,जाणून घ्या संपूर्ण माहिती.

✅Maharashtra Forest Department Bharti 2024| महाराष्ट्र वन विभागात सरकारी भरती, असा करा अर्ज.CLCIK HERE

IOCL Jobs Recruitment 2025 वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी  03 मार्च 2025 हे शेवटची तारीख असणार आहे

वेतनश्रेणी: सदरील भरती साठी वेतन पदानुसार आहे

हे पण वाचा:
SSC CGL Bharti 2025 SSC CGL Bharti 2025| कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ पदांची भरती सुरू, असा करा अर्ज.

IOCL Recruitment 2025

IOCL (Indian Oil Corporation Limited) Recruitment Notification 2025 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या वेबसाईट करायचा आहे (Candidates should fill the form Online Before the Last Date of Application).
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख  03 मार्च 2025 आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is 03 March 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).IOCL Bharti 2025 Notification
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

हे पण वाचा:
Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025 भारती विद्यापीठ पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी,थेट मुलाखती द्वारे होणार निवड | Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025

Leave a Comment