हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत नवीन भरती 2025| Hindustan Aeronautics Limited Bharti 2025

Hindustan Aeronautics Limited Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. सदरील भरतीसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड होणार आहे. जे उमेदवार पात्र असणार आहे त्यांनी मुलाखतीसाठी हजर रहावे. Hindustan Aeronautics Limited Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Hindustan Aeronautics Limited Bharti 2025

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत “तंत्रज्ञ (पदविका) अप्रेंटिस, सामान्य प्रवाह अप्रेंटिस, अभियांत्रिकी पदवीधर अप्रेंटिस” या पदासाठी भरती निघाली आहे. या नोकरीसाठी एकूण 0127 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी अनुभवी व फ्रेशर दोन्ही उमेदवार अर्ज करू शकणार आहात पदानुसार इथे वेगवेगळे शिक्षण निकष दिला आहे. या भरतीसाठी वेतन, पात्रता ,अर्ज करण्याची लिंक इथे सविस्तरपणे खाली देण्यात आली आहे याची नोंद घ्यावी. HAL Bharti 2025

HAL (Hindustan Aeronautics Limited) Recruitment 2025 has issued the notification for the hiring candidates for the "Technician (Diploma) Apprentice, General Stream Apprentice, Engineering Graduate Apprentice" posts in the advertisement released in May 2025. There are total 0127 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to attend the Interview. The interview will be conducted from 29th May to 31st of May 2025. The education criteria for the jobs are according to their post. For more details about HAL (Hindustan Aeronautics Limited) Bharti 2025 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. HAL Bharti 2025 Apply

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले, उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. HAL Bharti 2025

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

HAL (Hindustan Aeronautics Limited) Recruitment 2025 सविस्तर माहिती:

विभागाचे नाव : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) भरती २०२5

पदाचे नाव : सदरील भरती मध्ये विमान तंत्रज्ञ या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या: या पदासाठी एकूण 0127 जागांची भरती होणार आहे.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

कोण अर्ज करू शकतात : महाराष्टार्तील उमेदवार

नोकरी ठिकाण: सदरील भरती साठी महाराष्ट्र नोकरीचे ठिकाण असणार आहे

अर्ज पद्धती : या भरतीसाठी थेट मुलाखती द्वारा निवड होणार आहे.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.HAL Online Application Bharti 2025

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

✅SSC Constable Bharti 2024|10वी पास उमेदवारांसाठी एसएससी मार्फत 39481 जाग्यांसाठी मोठी भरती.CLCIK HERE

✅Maharashtra Forest Department Bharti 2024| महाराष्ट्र वन विभागात सरकारी भरती, असा करा अर्ज.CLCIK HERE

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

HAL Application 2025 वेतन, इतर माहिती :

वयोमर्यादा : या भरती साठी किमान 28 वर्ष

वेतन/ मानधन: सदरील भरती साठी दरमहा पदांननुसार वेतन असणार आहे

निवड प्रक्रिया : मुलाखती

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

मुलाखतीचा पत्ता :उत्सव सदन सभागृह, प्रशिक्षण आणि विकास विभागाच्या मागे, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, एव्हिओनिक्स विभाग, बालानगर, हैदराबाद-५०००४२

मुलाखतीची तारीख :  २९ ते ३१ मे २०२५ 

HAL Bharti 2025 Application

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

HAL भरती २०२5 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखतीची तारीख २९ ते ३१ मे २०२५ आहे.
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). Pune DOGR Recruitment 2025

HAL Vacancy 2025

Post NameNo of Posts
Technician (Diploma) Apprentice34
General Stream Apprentice32
Engineering Graduate Apprentice61
Hindustan Aeronautics Limited Bharti 2025
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF

Online Apply (ऑनलाईन अर्ज)

🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. HAL Bharti online Form

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

Frequently Asked Questions- FAQ for HAL (Hindustan Aeronautics Limited) Recruitment 2025

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?

Ans:या पदासाठी एकूण 0127 रिक्त जागा आहेत.

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

Ans: तंत्रज्ञ (पदविका) अप्रेंटिस, सामान्य प्रवाह अप्रेंटिस, अभियांत्रिकी पदवीधर अप्रेंटिस पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: सदरील भरती साठी फ्रेशर व अनुभवी उमेदवर अर्ज करू शकतात

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date Ladki Bahin July Hafta Date| लाडक्या बहिणींना ‘जुलै’ महिन्याचे वितरण कधी होणार?

Leave a Comment