HDFC Bank Bharti 2025: नमस्कार,हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. त्यामध्ये तुम्ही अनुभवी उमेदवार पदानुसार अर्ज नक्कीच करू शकणार आहात एकूण 0500 जागेसाठीभरती निघाली आहे. अर्ज करण्यासाठी जे इच्छुक व पात्र उमेदवार असणार आहे त्यांनी शेवटचे तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सोबत जे महत्त्वाचे लागणारे कागदपत्रे जोडायचे आहेत व शेवटच्या तारखेपूर्वी पाठवायचा आहे.
या भरतीसाठी अर्ज सुरुवात झाली आहे. इथे पदानुसार वेगवेगळे शिक्षण निकष असणार आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी पात्र असणे गरजेचे आहे व शेवटच्या तारखेपूर्वी ते अर्ज पाठवून द्यायचा आहे.HDFC Bank Bharti 2025
HDFC Bank Bharti 2025
हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन बँक अंतर्गत “रिलेशनशिप मॅनेजर” या पदासाठी भरती निघाली आहे. या नोकरीसाठी एकूण 500 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी अनुभवी व फ्रेशर दोन्ही उमेदवार अर्ज करू शकणार आहात पदानुसार इथे वेगवेगळे शिक्षण निकष दिला आहे. या भरतीसाठी वेतन, पात्रता ,अर्ज करण्याची लिंक इथे सविस्तरपणे खाली देण्यात आली आहे याची नोंद घ्यावी. HDFC Bank Bharti 2025
HDFC Bank (Housing Development Finance Corporation Bank) Recruitment 2025 has issued the notification for the hiring candidates for the “Relationship Manager” posts in the advertisement released in January 2025. There are total 0500 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date. The last date for the Online application is 07th February 2025. The education criteria for the jobs are according to their post. For more details about HDFC Bank Bharti 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. HDFC Bank Bharti 2025
हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन बँक अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले, उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. HDFC Bank Recruitment 2025
Housing Development Finance Corporation Bank Recruitment 2025 सविस्तर माहिती:
विभागाचे नाव : हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन बँक भरती २०२5
भरतीचे प्रकार: खाजगी बँक भरती
पदाचे नाव : सदरील भरती मध्ये रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी भरती आहे.
एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 0500 जागांची भरती होणार आहे.
कोण अर्ज करू शकतात : देशभरातील उमेदवार अर्ज करू शकतात
अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.उमेदवारांचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन/ग्रॅज्युएशन/ Degree विविध शाखा मधून झाले असावे.HDFC Bank Bharti 2025
📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!
✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE
✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE
✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE
✅200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE
✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE
HDFC Bank Vacancy 2025 वेतन, इतर माहिती :
वयोमर्यादा : या भरती साठी उमेदवाराचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
वेतन/ मानधन: सदरील भरती साठी रु. 3 लाख – रु. 12 लाख वेतन असणार आहे
निवड प्रक्रिया : सदरील भरती साठी निवड ऑनलाइन परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखत द्वारे होणार आहे.
अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी आहे.
- सर्व श्रेणी : रु. 479/-
अर्ज सुरु होण्याची तारीख: 30 डिसेंबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 फेब्रुवारी 2025
अर्ज पद्धती – ऑनलाईन
HDFC Bharti 2025 Online Application
Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
HDFC Bharti २०२5 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
- ऑनलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Online Before the Last Date of Application.
- नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
- आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- अर्ज करण्याची शेवटच तारीख 07 फेब्रुवारी 2025 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 07 February 2025.).
- शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
- PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). HDFC Bharti 2025 Online Application

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS | |
📢Notification (जाहिरात) | जाहिरात PDF Online Apply (ऑनलाईन अर्ज) |
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. HDFC Bharti 2025
Frequently Asked Questions- FAQ for HDFC Recruitment 2025
Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?
Ans:या पदासाठी एकूण 500 रिक्त जागा आहेत.
Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?
Ans: Relationship Manager पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे
Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?
Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.
Que:सदरील भरतीसाठी अर्जाची फी आहे?
Ans:सदरील भरतीसाठी कोणतीही अर्जाची फी आहे
Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??
Ans: सदरील भरती साठी अनुभवी उमेदवर अर्ज करू शकतात