ECIL Online Application 2024: नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत सरकारी भरती ची नोकरी उपलब्ध झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी संपूर्ण भारतातून उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 0300 रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे . ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. या भरती अंतर्गत अप्रेंटिस या पदांसाठी ही नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. ज्या अर्जदारांना अर्ज करायचा आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या भरतीचा लाभ घ्यायचा आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकर कळविण्यात येईल. यापूर्वी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.
तुम्हाला जर चांगले नोकरीची गरज असेल तर नक्कीच येते पात्र उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखेपूर्वीच अर्ज करायचा आहे. इथे पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी असणार आहे. भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. ECIL Recruitment 2024 Application
ECIL Online Application 2024
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती २०२४ उमेदवारांना सरकारी जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. अर्ज पद्धत हे ऑनलाईन असणार आहे व वेतन पदानुसार वेगळे असणार आहेत .
ECIL(Electronics Corporation Of India Limited) Recruitment has issued the notification for the hiring candidates for the Apprentice posts in the advertisement released in November 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 0300 Vacancies for the posts all over India. The online application is started . The last date for online application will be declared soon. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about ECIL Recruitment Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. ECIL(Electronics Corporation Of India Limited) Bharti 2024
या नोकरीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. Electronics Corporation Of India Limited Bharti 2024

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE
Electronics Corporation Of India Limited (ECIL)Bharti 2024 सविस्तर माहिती:
भरतीच नाव:इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2024
कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी जॉब असणार आहे.
एकूण जागा: एकूण 0300 जागांसाठी भरती निघालेली आहे.
पदाचे नाव: सदरील भरतीसाठी अप्रेंटिस या पदासाठी भरती असणार आहे
भरतीसाठी कोण अर्ज करू शकतात: संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करू शकणार आहेत
शैक्षणिक पात्रता: सदरील भरती साठी उमेदवार किमान कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा
अर्जाची पद्धत: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
ECIL Online Application 2024
📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!
✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE
✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE
✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE
✅200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE
✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE
ECIL(Electronics Corporation Of India Limited) Job 2024 वयोमर्यादा, वेतन, महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्यासाठी शुल्क – सदरील भरती साठी अर्ज करण्यासाठी शुल्क नाही
वेतन/ मानधन: दरमहा रु. 7700/- ते रु. 8050/- पर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख: सदरील भरतीसाठी शेवटची तारीख लवकरच कळविण्यात येयील
ECIL Recruitment 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
- ऑनलाईन आर्ज या वेबसाईट करायचा आहे (Candidates should fill the form Online Before the Last Date of Application).
- नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
- आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- अर्ज करण्याची शेवटच तारीख लवकरच कळविण्यात येयील आहे याची दखल घ्यावी ( Last date of application to fill by candidates is will be informed soon).
- शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).ECIL Notification 2024
- PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS | |
📢Notification (जाहिरात) | जाहिरात PDF Online Apply (ऑनलाईन अर्ज) |
येथे क्लिक करा | |
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
योजना व नोकरी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज https://yojanayatra.com/ ला भेट द्या.
For More Details About Yojana, Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Candidates are advised to Visit yojanayatra.com for more Updates regarding jobs. Please Share with Your Friends and Family. Thank You!