DY Patil Institute of Technology Pune Bharti 2024| डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत भरती, थेट मुलाखत!!

DY Patil Institute of Technology Pune Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. उमेदवारांची निवड मुलाखती द्वारा करण्यात येणार आहे . मुलाखतीच्या वेळेस उमेदवारांनी महत्त्वाचे कागदपत्रे सोबत ठेवावेत. इच्छुक व पात्र उमेदवार येणे मुलाखतीकरिता हजर राहावे मुलाखतीचे तारीख 14 ऑक्टोबर २०२४ प्राध्यापक अशा विविध पदांची भरती असून एकूण जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या जे उमेदवार असणार आहे त्यांच्यासाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेलं आहे

इथे पदानुसार वेगवेगळे शिक्षण निकष असणार आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी पात्र असणे गरजेचे आहे व शेवटच्या तारखेपूर्वी ते अर्ज पाठवून द्यायचा आहे. DY Patil Institute of Technology Pune Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

DY Patil Institute of Technology Pune Bharti 2024

डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे  अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक” या पदासाठी भरती निघाली आहे. या नोकरीसाठी जागांसाठी भरती निघाली आहे.

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 अंगणवाडी अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नवीन भरती, लगेच अर्ज करा|Ahilyanagar Anganwadi Bharti 2025
DY Patil Institute of Technology Pune Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the “Professor, Associate Professor, Assistant Professor” posts in the advertisement released in October 2024. There are total 073 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to attend Interview. There are total various Vacancies for the posts all over Maharashtra. The interviews are scheduled on 14th October 2024. The Interested Candidates who are eligible can attend interview with all the required documents on the mentioned address within the given last dates. The education criteria for the jobs are according to their post. For more details about DY Patil Institute of Technology Pune Bharti 2024 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. DY Patil Institute of Technology Pune Bharti 2024

डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले, उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. DY Patil Institute of Technology Pune walk in 2024

DY Patil Institute of Technology Pune walk in 2024 सविस्तर माहिती:

विभागाचे नाव : डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे भरती २०२४

पदाचे नाव : सदरील भरती मध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी भरती आहे.

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच करा अर्ज | HAL Nashik Bharti 2025

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 073 जागांची भरती होणार आहे.

कोण अर्ज करू शकतात : महाराष्टार्तील उमेदवार

नोकरी ठिकाण – पुणे

हे पण वाचा:
GMC Satara Bharti 2025 GMC Satara Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी,जाणून घ्या संपूर्ण माहिती.

निवड प्रक्रिया – मुलाखती

मुलाखतीचा पत्ता – डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे-411018.

मुलाखतीची तारीख – 14 ऑक्टोबर 2024

हे पण वाचा:
SSC CGL Bharti 2025 SSC CGL Bharti 2025| कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ पदांची भरती सुरू, असा करा अर्ज.

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.DY Patil Institute of Technology Pune Application Bharti 2024

DY Patil Institute of Technology Pune Bharti 2024

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

हे पण वाचा:
Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025 भारती विद्यापीठ पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी,थेट मुलाखती द्वारे होणार निवड | Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

हे पण वाचा:
Mazagon Dock Bharti 2025 Mazagon Dock Bharti 2025| माझगाव डॉक अंतर्गत 524 पदासाठी नोकरीची संधी.

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

✅SSC Constable Bharti 2024|10वी पास उमेदवारांसाठी एसएससी मार्फत 39481 जाग्यांसाठी मोठी भरती.CLCIK HERE

✅Maharashtra Forest Department Bharti 2024| महाराष्ट्र वन विभागात सरकारी भरती, असा करा अर्ज.CLCIK HERE

हे पण वाचा:
Central Bank Of India Bharti 2025 सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 पदांकरीता नवीन मोठी सरकारी भरती|Central Bank Of India Bharti 2025

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

DY Patil Institute of Technology भरती २०२४ अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  • सदर पदांकरिता मुलाखती 14 ऑक्टोबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे.
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). DY Patil Institute of Technology Recruitment 2024
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Official Website
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. DY Patil Bharti online Form

हे पण वाचा:
NHM Solapur Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!|NHM Solapur Bharti 2025

Leave a Comment