CISF Bharti 2024 Link| 12वी पास उमेदवारांना केंद्रीय सुरक्षा उद्योगिक दल अंतर्गत ११३० पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.

CISF Bharti 2024 Link: नमस्कार मित्रांनो,केंद्रीय सुरक्षा उद्योगिक दल अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची भरती निघाली आहे. इथे सविस्तर माहिती मांडण्यात आली आहे एकूण 1130 जागेसाठी ही भरती असणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सदरील भरतीसाठी एकूण 1130 रिक्त जागांसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे , अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्जाची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 असणार आहे याची नोंद घ्यावी.

या नोकरी संबंधित सर्व माहिती ते सविस्तरपणे मांडण्यात आलेली आहे, म्हणजे नोकरीचे प्रकार कोणते आहे, वेतन किती असणार आहे ,निवड प्रक्रिया व कागदपत्रांची सर्व माहिती ते दिली आहे तरी उमेदवारांनी सविस्तरपणे वाचून घ्यावी. CISF Bharti 2024 Link

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

CISF Bharti 2024 Link

केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत “कॉन्स्टेबल/फायर” पदांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल 1130 जागांची भरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इथे शैक्षणिक पात्रता बारावी पास आहे तरी ते उमेदवार नक्कीच अर्ज करू शकणार आहात. अर्ज करते वेळेस तुम्हाला अर्जाची फी शंभर रुपये भरावी लागणार आहे. वेतन ,अर्जाची शेवटची तारीख ,सर्व माहिती ते सविस्तरपणे मांडण्यात आलेली आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून 30 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया
CISF Bharti 2024
Central Industrial Security Force Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the “Constable/Fire” posts in the advertisement released in August 2024. There are total 1130 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply online application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date. The last date for the online application is 30th September 2024. The candidate must pay online application fee during their registration process. The fee for candidates is Rs.100. For more details about Central Industrial Security Force Bharti 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. CISF Bharti 2024 Link

केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत . या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. CISF Bharti 2024 Link

Central Industrial Security Force Recruitment 2024 Application सविस्तर माहिती:

भरतीचे नाव : केंद्रीय सुरक्षा उद्योगिक दल भरती २०२४

पदाचे नाव : सदरील भरती मध्ये कॉन्स्टेबल/फायर या पदासाठी भरती आहे.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 1130 जागांची भरती होणार आहे.

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.उमेदवारांचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12वी पास झाले असावे. CISF Bharti 2024 Link

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार
पदे कॉन्स्टेबल/फायर
एकूण पदसंख्यासदरील भरती साठी एकूण ११३० जागांची भरती आहे
अर्ज पद्धती सदरील भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्जदाराने अर्ज करावे
शैक्षणिक पात्रतासदरील भरती साठी किमान १२वि पास असणे गरजेचे आहे

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

✅TCIL Jobs PDF 2024| टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स अंतर्गत १० वी ते पदवीधर उमेदवारांना 225 रिक्त पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज प्रक्रिया !CLCIK HERE

✅Infosys Pune Recruitment 2024| Infosys पुणे अंतर्गत पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा.

✅Sangli Anganwadi Bharti 2024|महिला व बालविकास विभाग अंतर्गत 12वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी, अर्ज करण्यास सुरुवात.CLCIK HERE

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

✅Mahapareshan Sangli Bharti 2024|महापारेषण सांगली अंतर्गत नोकरीची संधी, ऑनलाईन अर्ज करा.CLCIK HERE

CISF Recruitment 2024 वेतन, इतर माहिती :

वयोमर्यादा : या भरती साठी 18 ते 23 वर्षे वयोमर्यादा आहे .

अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी Rs. 100/- आहे

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2024 

वेतन :Pay Level-3 (Rs.21,700-69,100)

CISF Bharti 2024 Link

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

Central Industrial Security Force Vacancy 2024 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख ३० सप्टेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 30th September 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). CISF Bharti 2024 Link
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. CISF Bharti 2024 Link

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

Frequently Asked Questions- FAQ for Central Industrial Security Force(CISF) Bharti 2024

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?

Ans:या पदासाठी एकूण 1130 रिक्त जागा आहेत.

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

Ans: कॉन्स्टेबल/फायर पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date Ladki Bahin July Hafta Date| लाडक्या बहिणींना ‘जुलै’ महिन्याचे वितरण कधी होणार?

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: या भरतीमध्ये All India उमेदवार अर्ज करू शकत.

हे पण वाचा:
AAI Online Bharti 2025 भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 2443 जागांसाठी सर्वात मोठी भरती.|AAI Online Bharti 2025

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी आहे इथे अर्ज करू शकणार आहात.


हे पण वाचा:
BHEL Job Recruitment 2025 0515 रिक्त पदांसाठी BHEL मध्ये नवीन भारती, १०वि पास उमेदवार पात्र।BHEL Job Recruitment 2025

Leave a Comment