CISF Bharti 2024 Link: नमस्कार मित्रांनो,केंद्रीय सुरक्षा उद्योगिक दल अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची भरती निघाली आहे. इथे सविस्तर माहिती मांडण्यात आली आहे एकूण 1130 जागेसाठी ही भरती असणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सदरील भरतीसाठी एकूण 1130 रिक्त जागांसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे , अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्जाची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 असणार आहे याची नोंद घ्यावी.
या नोकरी संबंधित सर्व माहिती ते सविस्तरपणे मांडण्यात आलेली आहे, म्हणजे नोकरीचे प्रकार कोणते आहे, वेतन किती असणार आहे ,निवड प्रक्रिया व कागदपत्रांची सर्व माहिती ते दिली आहे तरी उमेदवारांनी सविस्तरपणे वाचून घ्यावी. CISF Bharti 2024 Link
CISF Bharti 2024 Link
केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत “कॉन्स्टेबल/फायर” पदांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल 1130 जागांची भरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इथे शैक्षणिक पात्रता बारावी पास आहे तरी ते उमेदवार नक्कीच अर्ज करू शकणार आहात. अर्ज करते वेळेस तुम्हाला अर्जाची फी शंभर रुपये भरावी लागणार आहे. वेतन ,अर्जाची शेवटची तारीख ,सर्व माहिती ते सविस्तरपणे मांडण्यात आलेली आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून 30 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहात.

Central Industrial Security Force Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the “Constable/Fire” posts in the advertisement released in August 2024. There are total 1130 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply online application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date. The last date for the online application is 30th September 2024. The candidate must pay online application fee during their registration process. The fee for candidates is Rs.100. For more details about Central Industrial Security Force Bharti 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. CISF Bharti 2024 Link
केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत . या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. CISF Bharti 2024 Link
Central Industrial Security Force Recruitment 2024 Application सविस्तर माहिती:
भरतीचे नाव : केंद्रीय सुरक्षा उद्योगिक दल भरती २०२४
पदाचे नाव : सदरील भरती मध्ये कॉन्स्टेबल/फायर या पदासाठी भरती आहे.
एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 1130 जागांची भरती होणार आहे.
अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.उमेदवारांचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12वी पास झाले असावे. CISF Bharti 2024 Link
पदे | कॉन्स्टेबल/फायर |
एकूण पदसंख्या | सदरील भरती साठी एकूण ११३० जागांची भरती आहे |
अर्ज पद्धती | सदरील भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्जदाराने अर्ज करावे |
शैक्षणिक पात्रता | सदरील भरती साठी किमान १२वि पास असणे गरजेचे आहे |
📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!
✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE
✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE
✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE
✅200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE
✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE
✅Infosys Pune Recruitment 2024| Infosys पुणे अंतर्गत पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा.
✅Mahapareshan Sangli Bharti 2024|महापारेषण सांगली अंतर्गत नोकरीची संधी, ऑनलाईन अर्ज करा.CLCIK HERE
CISF Recruitment 2024 वेतन, इतर माहिती :
वयोमर्यादा : या भरती साठी 18 ते 23 वर्षे वयोमर्यादा आहे .
अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी Rs. 100/- आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2024
वेतन :Pay Level-3 (Rs.21,700-69,100)
CISF Bharti 2024 Link
Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
Central Industrial Security Force Vacancy 2024 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
- ऑनलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
- नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
- आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- अर्ज करण्याची शेवटच तारीख ३० सप्टेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 30th September 2024).
- शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
- PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). CISF Bharti 2024 Link
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS | |
📢Notification (जाहिरात) | जाहिरात PDF Online Apply (ऑनलाईन अर्ज) |
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. CISF Bharti 2024 Link
Frequently Asked Questions- FAQ for Central Industrial Security Force(CISF) Bharti 2024
Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?
Ans:या पदासाठी एकूण 1130 रिक्त जागा आहेत.
Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?
Ans: कॉन्स्टेबल/फायर पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे
Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?
Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.
Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??
Ans: या भरतीमध्ये All India उमेदवार अर्ज करू शकत.
Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.
Ans: या भरतीमध्ये फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी आहे इथे अर्ज करू शकणार आहात.