Central Bank of India SO Recruitment 2024| सेंट्रल बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र अंतर्गत ‘या’ पदांसाठी २५३ रिक्त जागा.

Central Bank of India SO Recruitment 2024:नमस्कार मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. त्यामध्ये तुम्ही फ्रेशर उमेदवार व अनुभवी उमेदवार पदानुसार अर्ज नक्कीच करू शकणार आहात एकूण 0253 जागेसाठीभरती निघाली आहे. अर्ज करण्यासाठी जे इच्छुक व पात्र उमेदवार असणार आहे त्यांनी शेवटचे तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे . अर्ज सोबत जे महत्त्वाचे लागणारे कागदपत्रे जोडायचे आहेत व शेवटच्या तारखेपूर्वी म्हणजेचदेसिमेबेर 03 डिसेंबर 2024 पूर्वी पाठवायचा आहे.

या भरतीसाठी अर्ज सुरुवात झाली आहे. इथे पदानुसार वेगवेगळे शिक्षण निकष असणार आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी पात्र असणे गरजेचे आहे व शेवटच्या तारखेपूर्वी ते अर्ज पाठवून द्यायचा आहे.Central Bank of India SO Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Central Bank of India SO Recruitment 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत “विशेषज्ञ अधिकारी” या पदासाठी भरती निघाली आहे. या नोकरीसाठी एकूण 253 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी अनुभवी व फ्रेशर दोन्ही उमेदवार अर्ज करू शकणार आहात पदानुसार इथे वेगवेगळे शिक्षण निकष दिला आहे. या भरतीसाठी वेतन, पात्रता ,अर्ज करण्याची लिंक इथे सविस्तरपणे खाली देण्यात आली आहे याची नोंद घ्यावी. Central Bank of India Bharti 2024

हे पण वाचा:
Ladki Bahin Pending Hapta Process Ladki Bahin Yojana March 1500Rs Date|लाडकी बहिण मार्च २१ वा हप्ता वितरण अपडेट
Central Bank Of India (CBI) Recruitment 2024 has issued the notification for the hiring candidates for the “Specialist Officer” posts in the advertisement released in November 2024. There are total 253 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date. The last date for the Online application is   03rd December 2024. The education criteria for the jobs are according to their post. For more details about Central Bank Of India (CBI) Bharti 2024 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Central Bank Of India (CBI) Recruitment 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले, उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. Central Bank Of India (CBI) Recruitment 2024

Central Bank Of India (CBI) Recruitment 2024 सविस्तर माहिती:

विभागाचे नाव : सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२४

भरतीचे प्रकार: सरकारी भरती

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Salary Credited अंगणवाडी सेविकांचे केंद्राचे थकीत मानधन मिळण्यास सुरुवात झाली|Anganwadi Sevika Salary Credited

पदाचे नाव : सदरील भरती मध्ये विशेषज्ञ अधिकारी या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 0253 जागांची भरती होणार आहे.

कोण अर्ज करू शकतात : देशभरातील उमेदवार अर्ज करू शकतात

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

नोकरी ठिकाण –  सदरील भरती साठी मुंबई,नवी मुंबई , हैद्नोरेबाद नोकरीचे ठिकाण असणार आहे

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.उमेदवारांचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन/ग्रॅज्युएशन/ Degree विविध शाखा मधून झाले असावे.CBI Bharti 2024

हे पण वाचा:
Indian Post GDS Recruitment 2026 10वी पास भारतीय पोस्टात सरकारी मेगाभरती, 28000 जागा।Indian Post GDS Recruitment 2026

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

✅SSC Constable Bharti 2024|10वी पास उमेदवारांसाठी एसएससी मार्फत 39481 जाग्यांसाठी मोठी भरती.CLCIK HERE

✅Maharashtra Forest Department Bharti 2024| महाराष्ट्र वन विभागात सरकारी भरती, असा करा अर्ज.CLCIK HERE

CBI Vacancy 2024 वेतन, इतर माहिती :

वयोमर्यादा : या भरती साठी किमान 21 वर्ष पूर्ण व कमाल 45

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

वेतन/ मानधन: सदरील भरती साठी पादन नुसार वेतन असणार आहे

निवड प्रक्रिया : सदरील भरती साठी निवड मुलाखत द्वारे होणार आहे.

अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी आहे.

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.
  • इतर सर्व उमेदवार: रु. ८५०/-
  • SC/ST/PWBD उमेदवार: रु. १७५/-

अर्ज सुरु होण्याची तारीख:  १८ नोव्हेंबर २०२४

अर्ज करण्याची शेवटची तारीख03 डिसेंबर 2024 

अर्ज पद्धती – ऑनलाईन

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

Central Bank of India Bharti 2024 Online Application

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

Central Bank of India Bharti भरती २०२४ अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 03 डिसेंबर 2024  आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 03rd December 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). CBI Bharti 2024 Online Application
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. CBI Bharti 2024

Frequently Asked Questions- FAQ for CBI Recruitment 2024

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?

Ans:या पदासाठी एकूण 253 रिक्त जागा आहेत.

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

Ans:  Specialist Officer पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

Que:सदरील भरतीसाठी अर्जाची फी किती आहे?

Ans:सदरील भरतीसाठी कोणतीही अर्जाची फी आहे

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: सदरील भरती साठी फ्रेशर व अनुभवी उमेदवर अर्ज करू शकतात

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

Leave a Comment