सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 पदांकरीता नवीन मोठी सरकारी भरती|Central Bank Of India Bharti 2025

Central Bank Of India Bharti 2025: नमस्कार, सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. त्यामध्ये तुम्ही फ्रेशर उमेदवार व अनुभवी उमेदवार पदानुसार अर्ज नक्कीच करू शकणार आहात एकूण 4500 जागेसाठी भरती निघाली आहे. अर्ज करण्यासाठी जे इच्छुक व पात्र उमेदवार असणार आहे त्यांनी शेवटचे तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सोबत जे महत्त्वाचे लागणारे कागदपत्रे जोडायचे आहेत व शेवटच्या तारखेपूर्वी पाठवायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या भरतीसाठी अर्ज सुरुवात झाली आहे. इथे पदानुसार वेगवेगळे शिक्षण निकष असणार आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी पात्र असणे गरजेचे आहे व शेवटच्या तारखेपूर्वी ते अर्ज पाठवून द्यायचा आहे.Central Bank Of India Bharti 2025

Central Bank Of India Bharti 2025

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत “अप्रेंटिस” या पदासाठी भरती निघाली आहे. या नोकरीसाठी एकूण 4500 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार आहात. पदानुसार इथे वेगवेगळे शिक्षण निकष दिला आहे. या भरतीसाठी वेतन, पात्रता ,अर्ज करण्याची लिंक इथे सविस्तरपणे खाली देण्यात आली आहे याची नोंद घ्यावी. Central Bank Of India Bharti 2025

हे पण वाचा:
GMC Satara Bharti 2025 GMC Satara Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी,जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Central Bank Of India (CBI) Recruitment 2025 has issued the notification for the hiring candidates for the “Apprentice” posts in the advertisement released in June 2025. There are total 4500 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online application. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date. The last date for the Online application is 23rd June 2025. The education criteria for the jobs are according to their post. For more details about Central Bank Of India (CBI) Bharti 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Maharashtra Central Bank of India Bharti 2025

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले, उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. Central Bank Of India (CBI) Recruitment 2025

Central Bank Of India (CBI) Recruitment 2025 सविस्तर माहिती:

विभागाचे नाव : सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२5

भरतीचे प्रकार: सरकारी भरती

हे पण वाचा:
SSC CGL Bharti 2025 SSC CGL Bharti 2025| कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ पदांची भरती सुरू, असा करा अर्ज.

पदाचे नाव : सदरील भरती मध्ये अप्रेंटिस या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 4500 जागांची भरती होणार आहे.

कोण अर्ज करू शकतात : देशभरातील उमेदवार अर्ज करू शकतात

हे पण वाचा:
Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025 भारती विद्यापीठ पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी,थेट मुलाखती द्वारे होणार निवड | Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.उमेदवारांचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन/ग्रॅज्युएशन/ Degree विविध शाखा मधून झाले असावे.CBI Bharti 2025

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

हे पण वाचा:
Mazagon Dock Bharti 2025 Mazagon Dock Bharti 2025| माझगाव डॉक अंतर्गत 524 पदासाठी नोकरीची संधी.

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

हे पण वाचा:
NHM Solapur Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!|NHM Solapur Bharti 2025

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

✅SSC Constable Bharti 2024|10वी पास उमेदवारांसाठी एसएससी मार्फत 39481 जाग्यांसाठी मोठी भरती.CLCIK HERE

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana May Installment List Ladki Bahin Yojana May Installment List | लाडक्या बहिणींना मे चा हप्ता आज पासून जमा, अदिती तटकरे यांची माहिती.

✅Maharashtra Forest Department Bharti 2024| महाराष्ट्र वन विभागात सरकारी भरती, असा करा अर्ज.CLCIK HERE

CBI Vacancy 2025 वेतन, इतर माहिती :

वयोमर्यादा : या भरती साठी किमान 20 वर्ष पूर्ण व कमाल 28

वेतन/ मानधन: सदरील भरती साठी पदा नुसार वेतन असणार आहे दरमहा रु. 15,000/-

हे पण वाचा:
Rayat Shikshan Sanstha Satara Interview 2025 रयत शिक्षण संस्था मध्ये विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी| Rayat Shikshan Sanstha Satara Interview 2025

निवड प्रक्रिया : सदरील भरती साठी निवड परीक्षा द्वारे होणार आहे.

अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी आहे.

  • खुला प्रवर्ग Rs.800
  • मागास/राखीव प्रवर्ग Rs.600
  • अपंग प्रवर्ग Rs.400

अर्ज करण्याची शेवटची तारीख२३ जून २०२५.

हे पण वाचा:
Free Tablet Yojana 2025 Maharashtra Application Free Tablet Yojana 2025 Last Date| 10वी पासंसाठी मोफत टॅबलेट योजना, शेवटची संधी.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

Central Bank of India Bharti 2025 Online Application

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

हे पण वाचा:
District Hospital Ahilyanagar Bharti 2025 District Hospital Ahilyanagar Bharti 2025| जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी.
Central Bank of India Bharti भरती २०२5 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख २३ जून २०२५ आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 23rd June 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). CBI Bharti 2025 Online Application
Central Bank Of India Bharti 2025
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. CBI Bharti 2025

Frequently Asked Questions- FAQ for CBI Recruitment 2025

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?

हे पण वाचा:
Nagar Parishad Baramati Bharti 2025 बारामती नगर परिषद मध्ये थेट मुलाखते द्वारे भरती, नोकरीची सुवर्णसंधी |Nagar Parishad Baramati Bharti 2025

Ans:या पदासाठी एकूण 4500 रिक्त जागा आहेत.

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

Ans:  Apprentice पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

हे पण वाचा:
District Hospital Amravati Bharti 2025 District Hospital Amravati Bharti 2025| जिल्हा रुग्णालय अमरावती अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी.

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

Que:सदरील भरतीसाठी अर्जाची फी किती आहे?

हे पण वाचा:
District Hospital Washim Bharti 2025 District Hospital Washim Bharti 2025| जिल्हा रुग्णालय अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी.

Ans:सदरील भरतीसाठी कोणतीही अर्जाची फी आहे

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: सदरील भरती साठी फ्रेशर व अनुभवी उमेदवर अर्ज करू शकतात

हे पण वाचा:
SSC Bharti 2025 SSC Bharti 2025| कर्मचारी निवड आयोग मार्फत 2403 पदांची भरती सुरू, असा करा अर्ज.

Leave a Comment