सेंट्रल बँक ऑफ इंडिया 7वी पास उमेदवारांना नोकरीची संधी,12 हजार पगार| Central Bank of India Bharti 2025

Central Bank of India Bharti 2025: नमस्कार, सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. त्यामध्ये तुम्ही फ्रेशर उमेदवार व अनुभवी उमेदवार पदानुसार अर्ज नक्कीच करू शकणार आहात एकूण विविध जागेसाठीभरती निघाली आहे. अर्ज करण्यासाठी जे इच्छुक व पात्र उमेदवार असणार आहे त्यांनी शेवटचे तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सोबत जे महत्त्वाचे लागणारे कागदपत्रे जोडायचे आहेत व शेवटच्या तारखेपूर्वी पाठवायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या भरतीसाठी अर्ज सुरुवात झाली आहे. इथे पदानुसार वेगवेगळे शिक्षण निकष असणार आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी पात्र असणे गरजेचे आहे व शेवटच्या तारखेपूर्वी ते अर्ज पाठवून द्यायचा आहे.Central Bank of India Bharti 2025

Central Bank of India Bharti 2025

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत “ऑफिस असिस्टंट, वॉचमन कम माळी” या पदासाठी भरती निघाली आहे. या नोकरीसाठी विवध जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी अनुभवी व फ्रेशर दोन्ही उमेदवार अर्ज करू शकणार आहात पदानुसार इथे वेगवेगळे शिक्षण निकष दिला आहे. या भरतीसाठी वेतन, पात्रता ,अर्ज करण्याची लिंक इथे सविस्तरपणे खाली देण्यात आली आहे याची नोंद घ्यावी. Central Bank of India Job Recruitment 2025

हे पण वाचा:
SBI PO Recruitment 2025 स्टेट बँक मेगाभरती 0541 जागा, पदवीधरांना सरकारी नोकरी | SBI PO Recruitment 2025
Central Bank Of India (CBI) Recruitment 2025 has issued the notification for the hiring candidates for the “Office Assistant, Watchman cum Gardener” posts in the advertisement released in May 2025. There are total various vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date. The last date for the Offline application is 30th May 2025. The education criteria for the jobs are according to their post. For more details about Central Bank Of India (CBI) Bharti 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Maharashtra Central Bank of India Bharti 2025

सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले, उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. Central Bank Of India (CBI) Recruitment 2025

Central Bank Of India (CBI) Recruitment 2025 सविस्तर माहिती:

विभागाचे नाव : सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती २०२5

भरतीचे प्रकार: सरकारी भरती

हे पण वाचा:
Free Tablet Yojana 2025 Form Online Apply Free Tablet Yojana 2025 Form Online Apply| 10वी पास मोफत टॅबलेट योजना, महाज्योती महाराष्ट्र लवकर अर्ज करा.

पदाचे नाव : सदरील भरती मध्ये ऑफिस असिस्टंट, वॉचमन कम माळी या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या:या पदासाठी विवध जागांची भरती होणार आहे.

कोण अर्ज करू शकतात : देशभरातील उमेदवार अर्ज करू शकतात

हे पण वाचा:
Free Laptop Yojana Maharashtra 2025 मोफत लॅपटॉप योजना , जाणून घ्या संपूर्ण माहिती | Free Laptop Yojana Maharashtra 2025

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.CBI Bharti 2025

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

हे पण वाचा:
RRB Technician Recruitment 2025.jpg 10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी,तब्ब्ल 6180 जागांसाठी भरती!ऑनलाईन अर्ज करा.|RRB Technician Recruitment 2025

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

हे पण वाचा:
NHM Nashik Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| NHM Nashik Bharti 2025

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

✅SSC Constable Bharti 2024|10वी पास उमेदवारांसाठी एसएससी मार्फत 39481 जाग्यांसाठी मोठी भरती.CLCIK HERE

हे पण वाचा:
Central Bank of India Recruitment 2025 मुदतवाढ-सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 जागा, लगेच अर्ज करा | Central Bank Vacancy 2025

✅Maharashtra Forest Department Bharti 2024| महाराष्ट्र वन विभागात सरकारी भरती, असा करा अर्ज.CLCIK HERE

CBI Vacancy 2025 वेतन, इतर माहिती :

वयोमर्यादा : या भरती साठी किमान 22 वर्ष पूर्ण व कमाल 40वर्ष

वेतन/ मानधन: सदरील भरती साठी पदा नुसार वेतन असणार आहे

हे पण वाचा:
SSC Translator Recruitment 2025 कर्मचारी निवड आयोग या पदासाठी नवीन भरती ,एकूण ०४३७ जागा-लगेच अर्ज करा.| SSC Translator Recruitment 2025

निवड प्रक्रिया : सदरील भरती साठी निवड परीक्षा द्वारे होणार आहे.

अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी आहे.

  • सामान्य / आर्थिकदृष्ट्या कमकुवत / इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी: रु. 750/-
  • अनुसूचित जाती / जमाती / अपंग उमेदवारांसाठी: रु. 150/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०२५.

हे पण वाचा:
SBI PO Bharti 2025 स्टेट बँक ऑफ इंडिया नवीन 0541 पदांसाठी भरती,लगेच अर्ज करा.| SBI PO Bharti 2025

अर्ज पद्धती : ऑफलाईन 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  क्षेत्रीय प्रमुख, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, पी-६३, ग्लेनमार्क कंपनीजवळ, एमआयडीसी सातपूर नाशिक-४२२००७.

Central Bank of India Bharti 2025 Offline Application

हे पण वाचा:
Bharat Petroleum Recruitment 2025 Bharat Petroleum Recruitment 2025|भारत पेट्रोलियम अंतर्गत नवीन भरती, ऑनलाईन अर्ज सुरु.

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

Central Bank of India Bharti भरती २०२5 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑफलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख ३० मे २०२५  आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 30 May 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). CBI Bharti 2025 Offline Application
Central Bank of India Bharti 2025
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF

🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. CBI Bharti 2025

हे पण वाचा:
Mahila Balvikas Vibhag Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अहिल्यानगर अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका व मदतनीस” पदाकरिता भरती| Mahila Balvikas Vibhag Bharti 2025

Frequently Asked Questions- FAQ for CBI Recruitment 2025

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?

Ans:या पदासाठी विवध जागा आहेत.

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

हे पण वाचा:
Rayat Shikshan Sanstha Pune Bharti 2025 रयत शिक्षण संस्था मध्ये नवीन नोकरीची संधी, असा करा अर्ज.|Rayat Shikshan Sanstha Pune Bharti 2025

Ans:  ऑफिस असिस्टंट, वॉचमन कम माळी पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

हे पण वाचा:
ECHS Pune Bharti 2025 ECHS पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती,जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.|ECHS Pune Bharti 2025

Que:सदरील भरतीसाठी अर्जाची फी किती आहे?

Ans:सदरील भरतीसाठी कोणतीही अर्जाची फी आहे

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 12वी पास महिलांना अंगणवाडी मार्फत सरकारी नोकरी,सविस्तर माहिती|Anganwadi Bharti 2025

Ans: सदरील भरती साठी फ्रेशर व अनुभवी उमेदवर अर्ज करू शकतात

हे पण वाचा:
Maharashtra Free Scooty Yojana 2025 Maharashtra Free Scooty Yojana 2025|मुलींना मिळणार मोफत स्कुटी या योजनेची संपूर्ण माहिती घ्या.

Leave a Comment