BECIL Bharti 2024| डेटा एन्ट्री ऑपरेटर व विविध पदांसाठी BECIL अंतर्गत सरकारी भरती

BECIL Bharti 2024: मित्रांनो, BECIL ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड भरती निघाली आहे. तुम्हाला अर्ज करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत, इथे अर्ज करते वेळेस तुम्हाला सर्व कागदपत्रे जोडायचे आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार आणि लवकरात लवकर शेवटच्या तारीखपूर्वी ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवून द्यायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 10 सप्टेंबर 2024 आहे याची नोंद घ्यावी, अर्ज करून घ्यायचा आहे ज्यामध्ये संपूर्ण माहिती व बायोडेटा त्यासोबत जोडायचा आहे त्याबरोबर सर्व कागदपत्रे म्हणजेच तुमचे मार्कशीट डिग्री सर्टिफिकेट जर तुमच्याकडे अनुभव असेल तर त्याची कागदपत्र हे सर्व जोडायचं आहे आणि दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला पाठवून द्यायचा आहे. BECIL Bharti 2024

BECIL Bharti 2024

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया टेक्निकल असिस्टंट, डेटा एन्ट्री ऑपरेटर ,मटेरियल मॅनेजमेंट मध्ये टेक्निकल असिस्टंट या पदासाठी भरती निघाली आहे. या नोकरीसाठी एकूण 06 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी अनुभवी व फ्रेशर दोन्ही उमेदवार अर्ज करू शकणार आहात पदानुसार इथे वेगवेगळे शिक्षण निकष दिला आहे. या भरतीसाठी वेतन, पात्रता ,अर्ज करण्याची लिंक इथे सविस्तरपणे खाली देण्यात आली आहे याची नोंद घ्यावी. BECIL Bharti 2024 B.Tech Degree/ Graduate

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

with knowledge in MS-office.

Broadcast Engineering Consultants India Limited (BECIL) Recruitment 2024 has issued the notification for the hiring candidates for the “Data Entry Operator, Technical Assistant” posts in the advertisement released in September 2024. There are total 006 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date.  The last date for the  Offline application is 10th September 2024.  The application should be send by speed post on the mentioned address. The education criteria for the jobs are according to their post. For Technical Assistant B.Tech Degree/ Graduate with knowledge in mS-office. For Data entry operator Graduate in any stream ,must have knowledge of MS office.  For more details about Broadcast Engineering Consultants India Limited (BECIL) Bharti 2024 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. BECIL Recruitment 2024

ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले, उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. BECIL Offline Bharti 2024

Broadcast Engineering Consultants India Limited Recruitment 2024 सविस्तर माहिती:

विभागाचे नाव : ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया भरती २०२४

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

भरतीचे प्रकार: सरकारी भरती

पदाचे नाव : सदरील भरती मध्ये टेक्निकल असिस्टंट, डेटा एन्ट्री ऑपरेटर ,मटेरियल मॅनेजमेंट मध्ये टेक्निकल असिस्टंट या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण ०06 जागांची भरती होणार आहे.

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

नोकरी ठिकाण –  सदरील भरती साठी दिल्ली नोकरीचे ठिकाण असणार आहे

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑफलाईन  पद्धतीने अर्ज करायचे आहे.

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.उमेदवारांचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन/ग्रॅज्युएशन/ Degree विविध शाखा मधून झाले असावे. BECIL Bharti 2024

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.
BECIL Bharti 2024

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

✅SSC Constable Bharti 2024|10वी पास उमेदवारांसाठी एसएससी मार्फत 39481 जाग्यांसाठी मोठी भरती.CLCIK HERE

✅Maharashtra Forest Department Bharti 2024| महाराष्ट्र वन विभागात सरकारी भरती, असा करा अर्ज.CLCIK HERE

BECIL Vacancy 2024 वेतन, इतर माहिती :

वयोमर्यादा : या भरती साठी किमान 18 वर्ष पूर्ण व कमाल 35 , 40वर्षे.(वेगवेगळ्या पदांनुसार)

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

वेतन/ मानधन: सदरील भरती साठी दरमहा 30,000रु. वेतन असणार आहे

निवड प्रक्रिया : सदरील भरती साठी निवड परीक्षा द्वारे होणार आहे.

अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी नाही.

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख:  १0 सप्टेंबर 2024 

BECIL Cement corporation of India Ltd (Corporate office, New Delhi) Bharti 2024

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.
ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडिया भरती २०२४ अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑफलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख १0 सप्टेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is १0th September 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). BECIL Bharti 2024 Online Application
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. BECIL Bharti 2024

Frequently Asked Questions- FAQ for Broadcast Engineering Consultants India Limited Recruitment 2024

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

Ans:या पदासाठी एकूण 006 रिक्त जागा आहेत.

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

Ans:  Data Entry Operator, Technical Assistant पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date Ladki Bahin July Hafta Date| लाडक्या बहिणींना ‘जुलै’ महिन्याचे वितरण कधी होणार?

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

Que:सदरील भरतीसाठी अर्जाची फी किती आहे?

हे पण वाचा:
AAI Online Bharti 2025 भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 2443 जागांसाठी सर्वात मोठी भरती.|AAI Online Bharti 2025

Ans:सदरील भरतीसाठी कोणतीही अर्जाची फी नाही

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: या भरतीमध्ये संपूर्ण भारतातील उमेदवार अर्ज करू शकत.

हे पण वाचा:
BHEL Job Recruitment 2025 0515 रिक्त पदांसाठी BHEL मध्ये नवीन भारती, १०वि पास उमेदवार पात्र।BHEL Job Recruitment 2025

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी आहे इथे अर्ज करू शकणार आहात.


हे पण वाचा:
Satara NHM Bharti 2025 सातारा राष्ट्रीय आरोग्य अभियान सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| Satara NHM Bharti 2025

Leave a Comment