DRDO Apprentice Bharti 2024|’अप्रेंटिस’ पदासाठी तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी DRDO अंतर्गत थेट मुलाखतीचे आयोजन.

DRDO Apprentice Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, डीआरडीओ (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) रिसर्च सेंटर संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या पदासाठी एकूण 048 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे .डीआरडीओ (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) रिसर्च सेंटर संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत पदवीधर/तंत्रज्ञ अप्रेंटिस या पदासाठी भरती निघालेली आहे व पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 06, 07 नोव्हेंबर 2024 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तुम्हाला जर चांगले नोकरीची गरज असेल तर नक्कीच येते पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीस हजार राहावे . इथे पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी संधी असणार आहे .भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज भरण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे.DRDO Apprentice Bharti 2024

DRDO Apprentice Bharti 2024

डीआरडीओ (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) रिसर्च सेंटर संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स संशोधन प्रयोगशाळा भरती २०२४ उमेदवारांना सरकारी जॉब साठी खूप मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे . पदवीधर/तंत्रज्ञ अप्रेंटिस पदांसाठी 048 जागांची भरती असणार आहे. वेतन पदानुसार वेगळे असणार आहेत .

हे पण वाचा:
Ladki Bahin Pending Hapta Process Ladki Bahin Yojana March 1500Rs Date|लाडकी बहिण मार्च २१ वा हप्ता वितरण अपडेट

सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी मुलाखती द्वारा भरती होणार आहे . रयत शिक्षण संस्था कोल्हापूर अंतर्गत 10 ऑक्टोबर 2024 मुलाखतीची तारीख असणार आहे. सर्व कागदपत्रे जोडणे अनिवार्य असणार आहे ,या भरतीसाठी वेतन खूप चांगले भेटणार आहे व वयोमर्यादा 40 वर्षापर्यंत उमेदवाराचे असायला पाहिजे आहे.DRDO Apprentice Bharti 2024

DRDO (Defence Research & Development Orgnisation) Reaserch Defence Electronics Research Laboratory (DLRL) has issued the notification for the hiring candidates for the various posts “Graduate/Technician Apprentices” in the advertisement released in October 2024. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online. There are total 048 Vacancies .The job location for this recruitment is Hyderabad. The eligible candidate should attend the interview . The interview will be conducted on 09th October 2024. The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about DRDO (Defence Research & Development Orgnisation) Reaserch Defence Electronics Research Laboratory (DLRL) Recruitment Application 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. DRDO Apprentice Bharti 2024 Online

या नोकरीसाठी अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे, नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Salary Credited अंगणवाडी सेविकांचे केंद्राचे थकीत मानधन मिळण्यास सुरुवात झाली|Anganwadi Sevika Salary Credited

gif

✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी.CLICK HERE

DRDO (Defence Research & Development Orgnisation) Reaserch Defence Electronics Research Laboratory (DLRL) Vacancy 2024 सविस्तर माहिती:

भरतीच नाव: डीआरडीओ (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) रिसर्च सेंटर संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स संशोधन प्रयोगशाळा भरती २०२4

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?

कॅटेगिरी: सदरील भरतीसाठी सरकारी कंत्राटी जॉब असणार आहे.

एकूण जागा: एकूण 048 जागांसाठी भरती निघालेली आहे.

पदाचे नाव: सदरील भरतीसाठी पदवीधर/तंत्रज्ञ अप्रेंटिस या पदासाठी भरती असणार आहे

हे पण वाचा:
Indian Post GDS Recruitment 2026 10वी पास भारतीय पोस्टात सरकारी मेगाभरती, 28000 जागा।Indian Post GDS Recruitment 2026

DRDO Apprentice Bharti 2024

DRDO (Defence Research & Development Orgnisation) महत्त्वाच्या तारखा

नोकरीचे ठिकाण: नोकरीचे ठिकाण हा हैदराबाद असणार आहे

 मुलाखतीचा पत्ता :संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स संशोधन प्रयोगशाळा (DLRL), चंद्रयानगुट्टा, हैदराबाद-500005

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

 मुलाखतीची तारीख : 06, 07 नोव्हेंबर 2024

DRDO (Defense Research & Development Organization) Recruitment 2024

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

✅SSC Constable Bharti 2024|10वी पास उमेदवारांसाठी एसएससी मार्फत 39481 जाग्यांसाठी मोठी भरती.CLCIK HERE

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

✅Maharashtra Forest Department Bharti 2024| महाराष्ट्र वन विभागात सरकारी भरती, असा करा अर्ज.CLCIK HERE

DRDO DLRL Apprentice Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या 
पदवीधर अप्रेंटिस38
तंत्रज्ञ अप्रेंटिस10
DRDO DLRL Apprentice Notification 2024 Application-अर्ज करण्याची लिंक व सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • मुलाखतीची तारीख 06, 07 नोव्हेंबर 2024 आहे.
  • अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).DRDO Apprentice Bharti 2024
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Official Website
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

Leave a Comment