Maha Forest Department Amravati Bharti 2024| महाराष्ट्र वन्यजीव विभाग अंतर्गत ‘या’ पदांसाठी सरकारी नोकरी.

Maha Forest Department Amravati Bharti 2024:मित्रांनो, महाराष्ट्र सरकार अंतर्गत वन विभागांतर्गत भरती निघाली आहे. तुम्हाला अर्ज करण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत, इथे अर्ज करते वेळेस तुम्हाला सर्व कागदपत्रे जोडायचे आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार आणि लवकरात लवकर शेवटच्या तारीखपूर्वी ऑफलाइन ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवून द्यायचा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 18 ऑक्टोबर 2024 आहे याची नोंद घ्यावी अर्ज करताना तुम्हाला कोऱ्या पेपर वरती अर्ज करून घ्यायचा आहे ज्यामध्ये संपूर्ण माहिती व बायोडेटा त्यासोबत जोडायचा आहे त्याबरोबर सर्व कागदपत्रे म्हणजेच तुमचे मार्कशीट डिग्री सर्टिफिकेट जर तुमच्याकडे अनुभव असेल तर त्याची कागदपत्र हे सर्व जोडायचं आहे आणि दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला पाठवून द्यायचा आहे.Maha Forest Department Amravati Bharti 2024

Maha Forest Department Amravati Bharti 2024

महाराष्ट्र वन विभाग अमरावती महाराष्ट्र निवासी पशुवैद्यकीय डॉक्टर या पदासाठी भरती निघाली आहे. या नोकरीसाठी एकूण ०1 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी वेतन पात्रता अर्ज करण्याची लिंक इथे सविस्तरपणे खाली देण्यात आली आहे याची नोंद घ्यावी. Maha Forest Department Amravati Bharti 2024

हे पण वाचा:
SBI PO Recruitment 2025 स्टेट बँक मेगाभरती 0541 जागा, पदवीधरांना सरकारी नोकरी | SBI PO Recruitment 2025
Van Vibhag Amravati (Forest Department, MahaForest Amravati) Bharti has issued the notification for the hiring candidates for the “Residential Veterinary Doctor” posts in the advertisement released in September 2024. There are total 001 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online/Offline application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date.  The last date for the Online/ Offline application is 18th October 2024.  For more details about Maharashtra Forest Department Bharti 2024 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Maharashtra Van Vibhag Amravati Recruitment 2024

वन विभाग, अमरावती भरती २०२४(Maharashtra Van Vibhag) अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले, उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. Van Vibhag Amravati Bharti 2024

Maharashtra Forest Department Amravati Recruitment 2024 सविस्तर माहिती:

विभागाचे नाव : महाराष्ट्र वन विभाग भरती २०२४

भरतीचे प्रकार: सरकारी भरती

हे पण वाचा:
Free Tablet Yojana 2025 Form Online Apply Free Tablet Yojana 2025 Form Online Apply| 10वी पास मोफत टॅबलेट योजना, महाज्योती महाराष्ट्र लवकर अर्ज करा.

पदाचे नाव : सदरील भरती मध्ये निवासी पशुवैद्यकीय डॉक्टर या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण ०1 जागांची भरती होणार आहे.

नोकरी ठिकाण –  सदरील भरती साठी अमरावती महाराष्ट्र नोकरीचे ठिकाण असणार आहे

हे पण वाचा:
Free Laptop Yojana Maharashtra 2025 मोफत लॅपटॉप योजना , जाणून घ्या संपूर्ण माहिती | Free Laptop Yojana Maharashtra 2025

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन/ ऑफलाईन  पद्धतीने अर्ज करायचे आहे.

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.उमेदवारांचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन मधून झाले असावे. Maharashtra Forest Department Amravati Bharti 2024

Maha Forest Department Amravati Bharti 2024

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

हे पण वाचा:
RRB Technician Recruitment 2025.jpg 10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी,तब्ब्ल 6180 जागांसाठी भरती!ऑनलाईन अर्ज करा.|RRB Technician Recruitment 2025

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

हे पण वाचा:
NHM Nashik Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!| NHM Nashik Bharti 2025

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

✅SSC Constable Bharti 2024|10वी पास उमेदवारांसाठी एसएससी मार्फत 39481 जाग्यांसाठी मोठी भरती.CLCIK HERE

हे पण वाचा:
Central Bank of India Recruitment 2025 मुदतवाढ-सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 जागा, लगेच अर्ज करा | Central Bank Vacancy 2025

Maharashtra Van Vibhag Vacancy 2024 वेतन, इतर माहिती :

वयोमर्यादा : या भरती साठी किमान 18 वर्ष पूर्ण व कमाल 30 वर्षे.

वेतन/ मानधन: सदरील भरती साठी दरमहा 45,000रु. वेतन असणार आहे

निवड प्रक्रिया : सदरील भरती साठी निवड मुलाखत द्वारे होणार आहे.

हे पण वाचा:
SSC Translator Recruitment 2025 कर्मचारी निवड आयोग या पदासाठी नवीन भरती ,एकूण ०४३७ जागा-लगेच अर्ज करा.| SSC Translator Recruitment 2025

अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी नाही.

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 27 सप्टेंबर 2024.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 ऑक्टोबर 2024.

हे पण वाचा:
SBI PO Bharti 2025 स्टेट बँक ऑफ इंडिया नवीन 0541 पदांसाठी भरती,लगेच अर्ज करा.| SBI PO Bharti 2025

अर्ज सादर करण्याचा पत्ता: उप वनसंरक्षक, सिपना वन्यजीव विभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, परतवाडा. -444805.

आवेदन पाठवण्याचा ई- मेल पत्ता: dvcfwlsipna@mahaforest.gov.in

 निवड प्रक्रिया: मुलाखत.

हे पण वाचा:
Bharat Petroleum Recruitment 2025 Bharat Petroleum Recruitment 2025|भारत पेट्रोलियम अंतर्गत नवीन भरती, ऑनलाईन अर्ज सुरु.

 मुलाखतीची तारीख: 23 ऑक्टोबर 2024.

 मुलाखतीची पत्ता: उप वनसंरक्षक, सिपना वन्यजीव विभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, परतवाडा. -444805.

Maha Forest Department Amravati Bharti 2024

हे पण वाचा:
Mahila Balvikas Vibhag Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अहिल्यानगर अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका व मदतनीस” पदाकरिता भरती| Mahila Balvikas Vibhag Bharti 2025

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

महाराष्ट्र वन विभाग भरती २०२४ अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन/ऑफलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख  18 ऑक्टोबर 2024. आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 18th October 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). Maharashtra Forest Department Bharti 2024 Online Application
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. Van Vibhag Residential Veterinary Doctor Bharti 2024

हे पण वाचा:
Rayat Shikshan Sanstha Pune Bharti 2025 रयत शिक्षण संस्था मध्ये नवीन नोकरीची संधी, असा करा अर्ज.|Rayat Shikshan Sanstha Pune Bharti 2025

Frequently Asked Questions- FAQ for Maharashtra Forest Department Amravati Bharti 2024

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?

Ans:या पदासाठी एकूण 001 रिक्त जागा आहेत.

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

हे पण वाचा:
ECHS Pune Bharti 2025 ECHS पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती,जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.|ECHS Pune Bharti 2025

Ans:  Residential Veterinary Doctor पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 12वी पास महिलांना अंगणवाडी मार्फत सरकारी नोकरी,सविस्तर माहिती|Anganwadi Bharti 2025

Que:सदरील भरतीसाठी अर्जाची फी किती आहे?

Ans:सदरील भरतीसाठी कोणतीही अर्जाची फी नाही

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

हे पण वाचा:
Maharashtra Free Scooty Yojana 2025 Maharashtra Free Scooty Yojana 2025|मुलींना मिळणार मोफत स्कुटी या योजनेची संपूर्ण माहिती घ्या.

Ans: या भरतीमध्ये संपूर्ण भारतातील उमेदवार अर्ज करू शकत.

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी आहे इथे अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
Ladki Bahin June Installment Date Ladki Bahin June Installment Date| लाडक्या बहिणींना ‘जून’ महिन्याचे वितरण, या तारखेला मिळणार?

Leave a Comment