Maha Forest Department Amravati Bharti 2024:मित्रांनो, महाराष्ट्र सरकार अंतर्गत वन विभागांतर्गत भरती निघाली आहे. तुम्हाला अर्ज करण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत, इथे अर्ज करते वेळेस तुम्हाला सर्व कागदपत्रे जोडायचे आहे. या पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार आणि लवकरात लवकर शेवटच्या तारीखपूर्वी ऑफलाइन ऑनलाईन पद्धतीने अर्ज पाठवून द्यायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 18 ऑक्टोबर 2024 आहे याची नोंद घ्यावी अर्ज करताना तुम्हाला कोऱ्या पेपर वरती अर्ज करून घ्यायचा आहे ज्यामध्ये संपूर्ण माहिती व बायोडेटा त्यासोबत जोडायचा आहे त्याबरोबर सर्व कागदपत्रे म्हणजेच तुमचे मार्कशीट डिग्री सर्टिफिकेट जर तुमच्याकडे अनुभव असेल तर त्याची कागदपत्र हे सर्व जोडायचं आहे आणि दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला पाठवून द्यायचा आहे.Maha Forest Department Amravati Bharti 2024
Maha Forest Department Amravati Bharti 2024
महाराष्ट्र वन विभाग अमरावती महाराष्ट्र निवासी पशुवैद्यकीय डॉक्टर या पदासाठी भरती निघाली आहे. या नोकरीसाठी एकूण ०1 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी वेतन पात्रता अर्ज करण्याची लिंक इथे सविस्तरपणे खाली देण्यात आली आहे याची नोंद घ्यावी. Maha Forest Department Amravati Bharti 2024
Van Vibhag Amravati (Forest Department, MahaForest Amravati) Bharti has issued the notification for the hiring candidates for the “Residential Veterinary Doctor” posts in the advertisement released in September 2024. There are total 001 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online/Offline application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date. The last date for the Online/ Offline application is 18th October 2024. For more details about Maharashtra Forest Department Bharti 2024 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Maharashtra Van Vibhag Amravati Recruitment 2024
वन विभाग, अमरावती भरती २०२४(Maharashtra Van Vibhag) अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले, उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. Van Vibhag Amravati Bharti 2024
Maharashtra Forest Department Amravati Recruitment 2024 सविस्तर माहिती:
विभागाचे नाव : महाराष्ट्र वन विभाग भरती २०२४
भरतीचे प्रकार: सरकारी भरती
पदाचे नाव : सदरील भरती मध्ये निवासी पशुवैद्यकीय डॉक्टर या पदासाठी भरती आहे.
एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण ०1 जागांची भरती होणार आहे.
नोकरी ठिकाण – सदरील भरती साठी अमरावती महाराष्ट्र नोकरीचे ठिकाण असणार आहे
अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.उमेदवारांचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन मधून झाले असावे. Maharashtra Forest Department Amravati Bharti 2024

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!
✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE
✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE
✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE
✅200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE
✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE
Maharashtra Van Vibhag Vacancy 2024 वेतन, इतर माहिती :
वयोमर्यादा : या भरती साठी किमान 18 वर्ष पूर्ण व कमाल 30 वर्षे.
वेतन/ मानधन: सदरील भरती साठी दरमहा 45,000रु. वेतन असणार आहे
निवड प्रक्रिया : सदरील भरती साठी निवड मुलाखत द्वारे होणार आहे.
अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी नाही.
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 27 सप्टेंबर 2024.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 ऑक्टोबर 2024.
अर्ज सादर करण्याचा पत्ता: उप वनसंरक्षक, सिपना वन्यजीव विभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, परतवाडा. -444805.
आवेदन पाठवण्याचा ई- मेल पत्ता: dvcfwlsipna@mahaforest.gov.in
निवड प्रक्रिया: मुलाखत.
मुलाखतीची तारीख: 23 ऑक्टोबर 2024.
मुलाखतीची पत्ता: उप वनसंरक्षक, सिपना वन्यजीव विभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, परतवाडा. -444805.
Maha Forest Department Amravati Bharti 2024
Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
महाराष्ट्र वन विभाग भरती २०२४ अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
- ऑनलाईन/ऑफलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
- नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
- आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- अर्ज करण्याची शेवटच तारीख 18 ऑक्टोबर 2024. आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 18th October 2024).
- शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
- PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). Maharashtra Forest Department Bharti 2024 Online Application
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS | |
📢Notification (जाहिरात) | जाहिरात PDF Online Apply (ऑनलाईन अर्ज) |
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. Van Vibhag Residential Veterinary Doctor Bharti 2024
Frequently Asked Questions- FAQ for Maharashtra Forest Department Amravati Bharti 2024
Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?
Ans:या पदासाठी एकूण 001 रिक्त जागा आहेत.
Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?
Ans: Residential Veterinary Doctor पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे
Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?
Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.
Que:सदरील भरतीसाठी अर्जाची फी किती आहे?
Ans:सदरील भरतीसाठी कोणतीही अर्जाची फी नाही
Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??
Ans: या भरतीमध्ये संपूर्ण भारतातील उमेदवार अर्ज करू शकत.
Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.
Ans: या भरतीमध्ये फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी आहे इथे अर्ज करू शकणार आहात.