TCIL Jobs PDF 2024| टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स अंतर्गत १० वी ते पदवीधर उमेदवारांना 225 रिक्त पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज प्रक्रिया !

TCIL Jobs PDF 2024: नमस्कार मित्रांनो,टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची भरती निघाली आहे. इथे सविस्तर माहिती मांडण्यात आली आहे एकूण 225 जागेसाठी ही भरती असणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सदरील भरतीसाठी एकूण 225 रिक्त जागांसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे , अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्जाची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 असणार आहे याची नोंद घ्यावी.

या नोकरी संबंधित सर्व माहिती ते सविस्तरपणे मांडण्यात आलेली आहे, म्हणजे नोकरीचे प्रकार कोणते आहे, वेतन किती असणार आहे ,निवड प्रक्रिया व कागदपत्रांची सर्व माहिती ते दिली आहे तरी उमेदवारांनी सविस्तरपणे वाचून घ्यावी. TCIL Jobs PDF 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

TCIL Jobs PDF 2024

टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स अंतर्गत “नर्सिंग ऑफिसर, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ज्युनियर रेडिओग्राफर, ईसीजी टेक्निशियन, रिफ्रॅक्शनिस्ट, ऑडिओमेट्री असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट, ओटी टेक्निशियन, ओटी असिस्टंट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, असिस्टंट डायटीशियन, पोस्ट-मॉर्टम टेक्निशियन, शवगृह सहाय्यक, ड्रेसर, प्लास्टर सहाय्यक” पदांसाठी भरती आहे.

हे पण वाचा:
CDAC Bharti 2025 CDAC अंतर्गत 0324 उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी.| CDAC Bharti 2025
TCIL Jobs PDF 2024
Telecommunications Consultants India Limited Bharti 2024 has issued the notification for the hiring candidates for the Nursing Officer, Lab Technician, Pharmacist, Jr. Radiographer, ECG Technician, Refractions, Audiometry Assistant, Physiotherapist, OT Technician, OT Assistant, Occupational Therapist, Assistant Dietician, Post-Mortem Technician, Mortuary Assistant, Dresser, Plaster Room Assistant posts in the advertisement released in August 2024. There are total 0255 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply online application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date. The last date for the online application is 12th September 2024.  For more details about TCIL Bharti 2024 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. TCIL Jobs PDF 2024

TCIL अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे .या नोकरीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवारच अर्ज करू शकणार आहेत . या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. TCIL Jobs PDF 2024

TCIL Recruitment 2024 Application सविस्तर माहिती:

भरतीचे नाव : टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड  भरती २०२४

पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये नर्सिंग ऑफिसर, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ज्युनियर रेडिओग्राफर, ईसीजी टेक्निशियन, रिफ्रॅक्शनिस्ट, ऑडिओमेट्री असिस्टंट, फिजिओथेरपिस्ट, ओटी टेक्निशियन, ओटी असिस्टंट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, असिस्टंट डायटीशियन, पोस्टमार्टम टेक्निशियन, शवगृह सहाय्यक, ड्रेसर, प्लास्टर सहाय्यक या पदासाठी भरती आहे.

हे पण वाचा:
NTPC Recruitment 2025 New नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 150+ रिक्त पदांकरिता भरती.|NTPC Recruitment 2025

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 0255 जागांची भरती होणार आहे.

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.उमेदवारांचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10वी ते पदवी व पदवीधर झाले असावे. TCIL Jobs PDF 2024

हे पण वाचा:
Free Tablet Yojana 2025 Application Free Tablet Yojana 2025 Application|खुशखबर,10वी पासंसाठी मोफत टॅबलेट योजना, शेवटची संधी.

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

हे पण वाचा:
Mahavitaran Yavatmal Bharti 2025 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 0249 रिक्त पदांची भरती.|Mahavitaran Yavatmal Bharti 2025

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

हे पण वाचा:
Maha Metro Bharti 2025 मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 0151 पदांसाठी नवीन भरती |Maha Metro Bharti 2025

Telecommunications Consultants India Limited भरती 2024 वेतन, इतर माहिती :

वेतनश्रेणी/पगार: या भरती साठी उमेदवारांना दरमहा 29850/- ते Rs. 53100/- रुपये मिळणार आहे(पदानुसार )

वयोमर्यादा : या भरती साठी ३२ वर्ष वयोमर्यादा आहे .

निवड प्रक्रिया : या पदासाठी उमेदवाराची निवड (email/SMS for their Skill Tests/ Interview) ई-मेल /मुलाखत किंवा स्किल टेस्ट द्वारा होणार आहे

हे पण वाचा:
Youth Education & Welfare Society Nashik Bharti 2025 युथ एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी नाशिक अंतर्गत नवीन भरती |Youth Education & Welfare Society Nashik Bharti 2025

अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी आहे

General/ Open Candidate: Rs.2000/-

The SC/ST/EWS/PwBD candidates are exempted for paying the fees.

हे पण वाचा:
Anganwadi Ahilyanagar Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत नवीन भरती, लगेच अर्ज करा|Anganwadi Ahilyanagar Bharti 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 सप्टेंबर 2024 

TCIL Jobs PDF 2024

TCIL Recruitment Important Documents:

Following documents are required to be uploaded at the time of filling of online application form;
i. Photo of applicant
ii. Adhar card

हे पण वाचा:
Adivasi Vikas Vibhag Recruitment 2025 आदिवासी विकास विभाग अंतर्गत नवीन भरती,असा करा अर्ज| Adivasi Vikas Vibhag Recruitment 2025

iii. Certificate of date of birth (10th board certificate)
iv. Education qualification mark sheets (all years/semesters)
v. Degree/diploma certificate
vi. Experience certificate
vii. DNC/PNC or any other council certificate
viii. Duly notarized Undertaking/affidavit on Rs. 100/- stamp paper. (Annexure-I)
ix. Any other relevant document

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

TCIL Application Process 2024 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑनलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख १2 सप्टेंबर 2024 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is १2th September 2024).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF).TCIL BHARTI 2024
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

हे पण वाचा:
NUHM Vasai Virar Bharti 2025 वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत विवध पदांसाठी भरती सुरु, पगार 75 हजार | NUHM Vasai Virar Bharti 2025

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. PCMC Pune Bharti 2024

Frequently Asked Questions- FAQ for Telecommunications Consultants India Limited Application Bharti 2024

Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??

हे पण वाचा:
Rayat Shikshan Satara Bharti 2025 रयत शिक्षण संस्था मध्ये थेट मुलाखती द्वारे निवड होणार| Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2025

Ans: या भरतीसाठी निवड प्रक्रिया ई-मेल /मुलाखत किंवा स्किल टेस्ट द्वारा होणार आहे

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?

Ans:या पदासाठी एकूण 0255 रिक्त जागा आहेत.

हे पण वाचा:
Maharashtra Education Society Pune Bharti 2025 Maharashtra Education Society Pune Bharti 2025| महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत नवीन पदांसाठी भरती.

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

Ans: Nursing Officer, Lab Technician, Pharmacist, Jr. Radiographer, ECG Technician, Refractionist, Audiometry Assistant, Physiotherapist, OT Technician, OT Assistant, Occupational Therapist, Assistant Dietician, Post-Mortem Technician, Mortuary Assistant, Dresser, Plaster Room Assistant पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

हे पण वाचा:
Shikshan Prasarak Mandali Pune Bharti 2025 शिक्षण प्रसारक मंडळी पुणे मध्ये थेट मुलाखते द्वारे भरती 2025|Shikshan Prasarak Mandali Pune Bharti 2025

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: या भरतीमध्ये All India उमेदवार अर्ज करू शकत.

हे पण वाचा:
Indian Army Bharti 2025 भारतीय आर्मी अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच भरा अर्ज| Indian Army Bharti 2025

Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?

Ans: हो या पदासाठी अर्जाची फी आहे .

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
Hindustan Aeronautics Limited Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) अंतर्गत नवीन भरती 2025| Hindustan Aeronautics Limited Bharti 2025

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर व अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी आहे इथे अर्ज करू शकणार आहात.


Leave a Comment