SSC Bharti 2025| कर्मचारी निवड आयोग मार्फत 2403 पदांची भरती सुरू, असा करा अर्ज.

SSC Bharti 2025: नमस्कर मित्रांनो, सरकारी नोकरीची मोठी संधी चालून आली आहे त्या मध्ये तुम्ही पदवी असाल तुम्ही अर्ज करू शकणार आहात. अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया दिली आहे. ही अर्ज प्रक्रिया 02 जून 2025 पासून सुरू झाली आहे व अर्ज करण्याची शेवटची संधी  23 जून 2025 आहे याची नोंद घ्यावी. अर्ज करते वेळेस तुम्हाला सर्व कागदपत्रे ,महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, फोटोज हे जोडायचे आहेत. SSC Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्यापूर्वी अर्ज करायचा आहे सदरील भरतीसाठी अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेतन परीक्षा शुल्क आणि सविस्तर माहिती इथे मांडण्यात आली आहे. SSC Bharti 2025

SSC Bharti 2025

कर्मचारी निवड आयोग अंतर्गत विविध पदांसाठी विविध विभागांमधून भरती आहे ही यामध्ये फेज-XIII या पदासाठी असणाऱ्या जागा इथे भरल्या जाणार आहे. संपूर्ण देशभरातून ही भरती निघाली आहे. या भरतीसाठी जे पात्र व इच्छुक उमेदवार आहे त्यांनी 23 जून 2025 पूर्वीच ऑनलाईन अर्ज भरून सबमिट करायचा आहे. तब्बल 2403 जागेसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे याची नोंद घ्यावी.

हे पण वाचा:
Ahilyanagar Anganwadi Bharti 2025 अंगणवाडी अंतर्गत 12वी उत्तीर्णांना नवीन भरती, लगेच अर्ज करा|Ahilyanagar Anganwadi Bharti 2025
Staff Selection Commission has issued the notification for the hiring candidates for the Phase-XIII posts in the advertisement released in June 2025. There are total 2403 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date. The last date for the Online application is 23rd June 2025.  For more details about Staff Selection Commission Phase-XIII Bharti 2025, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. SSC Bharti 2025

कर्मचारी निवड आयोग अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत . या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. SSC Vacancy 2025

SSC Recruitment 2025 सविस्तर माहिती:

विभागाचे नाव : कर्मचारी निवड आयोग (SSC) भरती २०२5

भरतीचे प्रकार: केंद्र सरकारी भरती

हे पण वाचा:
HAL Nashik Bharti 2025 हिंदुस्तान एरोनॉटिक्स नाशिक अंतर्गत नवीन भरती सुरु, लगेच करा अर्ज | HAL Nashik Bharti 2025

पदाचे नाव : सदरील भरती मध्ये फेज-XIII या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या: या पदासाठी एकूण 2403 जागांची भरती होणार आहे.

नोकरी ठिकाण:  सदरील भरती साठी संपूर्ण देशभरात नोकरीचे ठिकाण असणार आहे

हे पण वाचा:
GMC Satara Bharti 2025 GMC Satara Bharti 2025 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी,जाणून घ्या संपूर्ण माहिती.

अर्ज पद्धती: या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.उमेदवारांचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी झाले असावे. SSC Bharti 2025

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

हे पण वाचा:
SSC CGL Bharti 2025 SSC CGL Bharti 2025| कर्मचारी निवड आयोग मार्फत १४,५८२ पदांची भरती सुरू, असा करा अर्ज.

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

हे पण वाचा:
Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025 भारती विद्यापीठ पुणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी,थेट मुलाखती द्वारे होणार निवड | Bharati Vidyapeeth Pune Recruitment 2025

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

SSC Vacancy 2025 वेतन, इतर माहिती :

वयोमर्यादा : या भरती साठी किमान 18 वर्ष पूर्ण व कमाल 30 वर्षे.(मागासवर्गीय/ महिला/ अपंग/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 03-०५ वर्ष सूट)

हे पण वाचा:
Mazagon Dock Bharti 2025 Mazagon Dock Bharti 2025| माझगाव डॉक अंतर्गत 524 पदासाठी नोकरीची संधी.

वेतन/ मानधन: सदरील भरती साठी दरमहा Rs.21700/- ते Rs.61100

निवड प्रक्रिया : सदरील भरती साठी निवड परीक्षा द्वारे होणार आहे.

अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी आहे.

हे पण वाचा:
Central Bank Of India Bharti 2025 सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 4500 पदांकरीता नवीन मोठी सरकारी भरती|Central Bank Of India Bharti 2025
  • All other candidates : Rs.100
  • SC/ ST/PwBD / Women candidates: No fees

अर्ज सुरु होण्याची तारीख: 02 जून 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जून 2025

SSC Application 2025

हे पण वाचा:
NHM Solapur Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!|NHM Solapur Bharti 2025
SSC Bharti 2025

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

Staff Selection Commission Bharti कर्मचारी निवड आयोग भरती २०२5 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया
  • ऑनलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख २३ जून २०२५ आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 23 June 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). Staff Selection Commission Bharti 2025 Online Application
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. SSC Bharti 2025 Online Application

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana May Installment List Ladki Bahin Yojana May Installment List | लाडक्या बहिणींना मे चा हप्ता आज पासून जमा, अदिती तटकरे यांची माहिती.

Frequently Asked Questions- FAQ for Staff Selection Commission Bharti 2025

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?

Ans:या पदासाठी एकूण 2402 रिक्त जागा आहेत.

Que: कोणत्या पदाची भरती होणार आहे?

हे पण वाचा:
Rayat Shikshan Sanstha Satara Interview 2025 रयत शिक्षण संस्था मध्ये विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी| Rayat Shikshan Sanstha Satara Interview 2025

Ans: फेज-XIII पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

हे पण वाचा:
Free Tablet Yojana 2025 Maharashtra Application Free Tablet Yojana 2025 Last Date| 10वी पासंसाठी मोफत टॅबलेट योजना, शेवटची संधी.

Que:सदरील भरतीसाठी अर्जाची फी किती आहे?

Ans:सदरील भरतीसाठी कोणतीही अर्जाची फी All other candidates (other than SC/ ST/PwBD): Rs.100

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

हे पण वाचा:
District Hospital Ahilyanagar Bharti 2025 District Hospital Ahilyanagar Bharti 2025| जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी.

Ans: या भरतीमध्ये संपूर्ण भारतातील उमेदवार अर्ज करू शकत.

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी आहे इथे अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
Nagar Parishad Baramati Bharti 2025 बारामती नगर परिषद मध्ये थेट मुलाखते द्वारे भरती, नोकरीची सुवर्णसंधी |Nagar Parishad Baramati Bharti 2025

Leave a Comment