केंद्रीय शाळा सांगली अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.| Sangli Central School Bharti 2025

Sangli Central School Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, केंद्रीय शाळा सांगली यांच्याकडून सरळसेवी भरती निघाली आहे. एकूण विवध जागांसाठी ही भरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही पदवीधर पास असाल नक्कीच अर्ज करू शकणार आहात. यामध्ये अर्ज करताना तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे, अर्जाची पद्धत ऑफलाइन असणार आहे. अर्ज करण्यास सुरुवात झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च २०२५ आहे याची नोंद घ्यावी.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या भरती अंतर्गत उमेदवारांना वेतन किती भेटणार आहे, वयोमर्यादा, कोण अर्ज करू शकतात, अनुभवाची गरज आहे का नाही, अर्ज फी सविस्तर माहिती इथे मांडण्यात आली आहे.Sangli Central School Bharti 2025

Sangli Central School Bharti 2025

सदरील भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांनी कमीत कमी 12वी पास ते पदवीधर असणे गरजेचे असणार आहे. एकूण 015 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार जे पात्र व इच्छुक उमेदवार असणार आहे, त्यांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याच्या शेवटच्या तारीख की पूर्वीच सादर करायचं आहे.Central School Sangli Bharti 2025

हे पण वाचा:
RTE online apply RTE-Right to Education Online Apply|आरटीई ऑनलाइन अर्ज कसा भरायचं?
Sangli Central School Bharti 2025 has issued the notification for the hiring candidates for the “Assistant Teacher, Computer Teacher, Teacher, Music Teacher, Drawing Teacher posts in the advertisement released in February 2025. There are total various vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date. The last date for the Offline application is 20th March 2025.  For more details about Central School Sangli Bharti 2025 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Sangli Central School Bharti 2025

केंद्रीय शाळा सांगली अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवारच अर्ज करू शकणार आहेत . या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. Central School Sangli Bharti 2025

Central School Sangli Recruitment 2025 सविस्तर माहिती:

विभागाचे नाव :  केंद्रीय शाळा सांगली भरती २०२5

भरतीचे प्रकार: सरकारी भरती

हे पण वाचा:
Indian Post GDS Recruitment 2026 10वी पास भारतीय पोस्टात सरकारी मेगाभरती, 28000 जागा।Indian Post GDS Recruitment 2026

पदाचे नाव : सदरील भरती मध्ये सहाय्यक शिक्षक, संगणक शिक्षक, शिक्षक, संगीत शिक्षक, चित्रकला शिक्षक या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 015 जागांची भरती होणार आहे.

नोकरी ठिकाण:  सांगली 

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया

अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.उमेदवारांचे शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12वी झाले असावे. Beed Anganwadi Bharti 2025

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

Central School Sangli Vacancy 2025 वेतन, इतर माहिती :

वयोमर्यादा :

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख :  20 मार्च २०२५

निवड प्रक्रिया : सदरील भरती साठी निवड मेरीट लिस्ट द्वारे होणार आहे.

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

अर्ज सादर करण्याचा पत्ता: सेंट्रल स्कूल सांगली, अक्षयनगर, विश्रामबाग रेल्वे स्टेशनसमोर, वारणाली कार्यालयाचे उत्तरेस, विश्रामबोग, सांगली

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

Central School Sangli Jobs 2025 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • ऑफलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • अर्ज करण्याची शेवटच तारीख 20 मार्च २०२५ आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 10th March 2025).
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). Central School Sangli
Sangli Central School Bharti 2025
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
Online Apply (ऑनलाईन अर्ज)
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. Central School Sangli Bharti 2025

Frequently Asked Questions- FAQ for Central School Sangli

Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत?

Ans:या पदासाठी एकूण 015 रिक्त जागा आहेत.

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?

Ans: सहाय्यक शिक्षक, संगणक शिक्षक, शिक्षक, संगीत शिक्षक, चित्रकला शिक्षक पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे

Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.

Que:सदरील भरतीसाठी अर्जाची फी किती आहे?

Ans:सदरील भरतीसाठी कोणतीही अर्जाची फी घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??

Ans: या भरतीमध्ये महाराष्ट्रातील संबंधित रहिवासी उमेदवार अर्ज करू शकत.

Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

Ans: या भरतीमध्ये फ्रेशर व अनुभवी उमेदवारांना नोकरीची संधी आहे इथे अर्ज करू शकणार आहात.


हे पण वाचा:
Ladki Bahin July Hafta Date Ladki Bahin July Hafta Date| लाडक्या बहिणींना ‘जुलै’ महिन्याचे वितरण कधी होणार?

Leave a Comment