Pune MSRTC Bharti 2024: महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे मध्ये नोकरीचे संधी उपलब्ध झाले आहेत. विविध पदांसाठी इथे भरती होणार आहे. यामध्ये प्रभारी, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), लेखापाल, स्टोअरकीपर कनिष्ठ, संगणक ऑपरेटर, लिपिक टायपिस्ट, इलेक्ट्रीशियन, बिल्डिंग इन्स्पेक्टर, प्लंबर, मेसन, सहाय्यक, सुरक्षा रक्षक, कॉन्स्टेबल असे विविध पदासाठी भरती आहे.
मित्रांनो या भरतीसाठी राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे, इच्छुक व पात्र उमेदवार आणि तिथे भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा. एकूण ०४६ जागांसाठी जागा उपलब्ध आहेत या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता ,वेतन ,वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण सर्व सविस्तर माहिती मांडण्यात आली आहे . पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे व पीडीएफ तसेच अधिकृत वेबसाईट सुद्धा खाली दिली आहे याची नोंद घ्यावी. Pune MSRTC Bharti 2024
Pune MSRTC Bharti 2024
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पुणे अंतर्गत 10,12,ITI ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध आहे तरी ते लवकरात लवकर अर्ज करायचा आहे अर्ज करतेवेळी सर्व महत्त्वाच्या कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे याची नोंद घ्यावी. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे.
MSRTC -Maharashtra State Road Transport Corporation ,Pune has issued the notification for the hiring candidates for the "Charge, Draftsman (Mechanical), Accountant, Storekeeper Junior, Computer Operator, Clerk Typist, Electrician, Building Inspector, Plumber, Mason, Assistant, Security Guard, Constable" posts in the advertisement released in October 2024. There are total 046 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Online application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned website within the given last dates. For more details about MSRTC -Maharashtra State Road Transport Corporation Bharti 2024, Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Pune MSRTC Bharti 2024
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पुणे अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे .या नोकरीसाठी तुम्ही फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार असू द्या नक्कीच अर्ज करू शकणार आहात. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे.MSRTC Pune Application 2024
Pune MSRTC Bharti 2024 Application सविस्तर माहिती:
भरतीचे नाव : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ पुणे भरती २०२४
भरती श्रेणी /कॅटेगिरी: या भरतीमध्ये सरकारी जॉब मिळणार आहे.
पदाचे नाव : सदरील भरतीमध्ये प्रभारी, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), लेखापाल, स्टोअरकीपर कनिष्ठ, संगणक ऑपरेटर, लिपिक टायपिस्ट, इलेक्ट्रीशियन, बिल्डिंग इन्स्पेक्टर, प्लंबर, मेसन, सहाय्यक, सुरक्षा रक्षक, कॉन्स्टेबल या पदासाठी भरती आहे.
एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 046 जागांची भरती होणार आहे.
अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे.
📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!
✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE
✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE
✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE
✅200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE
✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE
MSRTC Pune Bharti 2024 वेतन, इतर माहिती :
वेतनश्रेणी/पगार: या भरती साठी उमेदवारांना रु. 6000/- ते 10000/- मिळणार आहे
वयोमर्यादा : या भरती साठी १८ ते ३५ वर्ष वयोमर्यादा आहे .
निवड प्रक्रिया : या पदासाठी उमेदवाराची निवड परीक्षा द्वारे होणार आहे
अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी नाही असणार आहे
अर्ज सुरु होण्याची तारीख : अर्ज सुरु झाले आहेत

उमेदवाराची पात्रता पुढीलप्रमाणे असणार आहे:
या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांचे किमान वय 18 ते कमाल वय 35 वर्षे असावे.
उमेदवार त्याच्याकडे अधिवास प्रमाणपत्र असावे.
उमेदवाराची आधार नोंदणी असणे गरजेचे आहे.
उमेदवाराचे म्हणजेच अर्जदार अर्ज करणार आहे त्यांचे बँक खाते आधार संलंगण असणे हे गरजेचे आहे.
त्याचे पासबुक झेरॉक्स लागणार आहे.
उमेदवाराने कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीन नेता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.
Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
MSRTC Vacancy 2024 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
- ऑनलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Offline Before the Last Date of Application.
- नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
- आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
- PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). IRDAI Bharti 2024 Application
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS | |
📢Notification (जाहिरात) | जाहिरात PDF Online Apply (ऑनलाईन अर्ज) |
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या. MSRTC Yavatmal Application 2024
Frequently Asked Questions- FAQ for MSRTC Pune Application Bharti 2024 Application
Que: ही कोणत्या प्रकारची भरती आहे ?
Ans: सदरील भरती सरकारी भरती आहे
Que: या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे??
Ans: या भरतीसाठी निवड प्रक्रिया परीक्षा द्वारे निवड होणार आहे
Que: या पदासाठी किती रिक्त जागा आहेत:
Ans:या पदासाठी एकूण 046 रिक्त जागा आहेत.
Que:कोणत्या पदाची भरती होणार आहे?
Ans: लिपिक, सहाय्यक, शिपाई ,प्रभारक दुय्यम ,अभियंता, वीजतंत्री, इमारत निरीक्षक पदासाठी अंतर्गत भरती होणार आहे
Que: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होणार आहे?
Ans: या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.
Que: या भरतीमध्ये कोण अर्ज करू शकतात??
Ans: या भरतीमध्ये महारष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकत.
Que: या पदासाठी अर्ज ची फी आहे का नाही?
Ans: हो या पदासाठी अर्जाची फी नाही .
Que: या भरतीमध्ये कोणते उमेदवार अर्ज करू शकणार आहात.
Ans: या भरतीमध्ये फ्रेशर उमेदवारांना नोकरीची संधी आहे इथे अर्ज करू शकणार आहात.
Que: या भरतीचे नोकरीचे प्रकार काय आहे.
Ans:या भरतीमध्ये नोकरीचे प्रकार contract जॉब असणार आहे.