Pune Mahanagarpalika Bharti 2025: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाले आहेत. पुणे महानगरपालिकेसाठी विविध रिक्त पदांसाठी एकूण 029 जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्ही जर 10वी पास पात्र असल्यास उमेदवारांसाठी ही नक्कीच उत्तम संधी असणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावरती तुमचा अर्ज पाठवायचा आहे . अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे 02 जानेवारी 2025 पर्यंत तुम्हाला मुदत देण्यात आली आहे.
या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल सविस्तर माहिती ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन पाहू शकता. फ्रेशर उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे व तुम्हाला लवकरात लवकर अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे याची नोंद घ्यावी .तुमच्यासाठी ही खूप मोठी संधी असणार आहे. Pune Mahanagarpalika Bharti 2025
Pune Mahanagarpalika Bharti 2025
पुणे महानगरपालिका अंतर्गत “फोटोग्राफी, व्हीडीओ शुटींग व फोटो लॅमीनेशन, अॅडव्हान्स कोर्स-कलर फोटोग्राफी व कलर प्रोसेसिंग, डिजिटल फोटोग्राफी प्रशिक्षक, वायरींग, मोटार रिवायडींग व विद्युत उपकरण दुरूस्ती प्रशिक्षक, फ्रिज एसी दुरूस्ती प्रशिक्षक, मोबाईल दुरूस्ती प्रशिक्षक, फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक, एम्ब्रॉयडरी प्रशिक्षक, ब्युटीपार्लर प्रशिक्षक, दुचाकी वाहन प्रशिक्षक, दुचाकी वाहन दुरूस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक, चारचाकी वाहन दुरूस्ती प्रशिक्षक, चारचाकी वाहन दुरूस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक, कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक, इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक, जेन्टस् पार्लर (बेसीक व अॅडव्हान्स) प्रशिक्षक, संगणक हार्डवेअर, LINUX (REDHAT) प्रशिक्षक, संगणक बेसिक MS-CIT, TALLY, 9.0 ERA, DTP, CC++ प्रशिक्षक“ पदांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
Mahanagarpalika Pune Bharti 2025 has issued the notification for the hiring candidates for the Instructor & Assistant posts in the advertisement released in December 2024. There are total 029 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to apply Offline application .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the mentioned link within the given date. The last date for the Offline application is 2nd January 2025 between 10.00 AM to 02.00 PM. For more details about Pune Mahanagarpalika Bharti 2025 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Mahanagarpalika Pune Bharti 2024, Pune Mahanagarpalika recruitment 2024, Mahanagarpalika Pune Vacancy 2025.
पुणे महानगर पालिका अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवारच अर्ज करू शकणार आहेत . या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. Pune Mahanagarpalika Bharti 2025
Pune Mahanagarpalika Recruitment 2025 Application सविस्तर माहिती:
भरतीचे नाव : पुणे महानगरपालिका भरती २०२४
पदाचे नाव : सदरील भरती मध्ये फोटोग्राफी, व्हीडीओ शुटींग व फोटो लॅमीनेशन, अॅडव्हान्स कोर्स-कलर फोटोग्राफी व कलर प्रोसेसिंग, डिजिटल फोटोग्राफी प्रशिक्षक, वायरींग, मोटार रिवायडींग व विद्युत उपकरण दुरूस्ती प्रशिक्षक, फ्रिज एसी दुरूस्ती प्रशिक्षक, मोबाईल दुरूस्ती प्रशिक्षक, फॅशन डिझायनिंग प्रशिक्षक, एम्ब्रॉयडरी प्रशिक्षक, ब्युटीपार्लर प्रशिक्षक, दुचाकी वाहन प्रशिक्षक, दुचाकी वाहन दुरूस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक, चारचाकी वाहन दुरूस्ती प्रशिक्षक, चारचाकी वाहन दुरूस्ती प्रशिक्षण वर्ग सहाय्यक, कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षक, इंग्रजी संभाषण कला प्रशिक्षक, जेन्टस् पार्लर (बेसीक व अॅडव्हान्स) प्रशिक्षक, संगणक हार्डवेअर, LINUX (REDHAT) प्रशिक्षक, संगणक बेसिक MS-CIT, TALLY, 9.0 ERA, DTP, CC++ प्रशिक्षक या पदासाठी भरती आहे.
एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 029 जागांची भरती होणार आहे.
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे
Mahanagarpalika Pune Bharti 2025
📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!
✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE
✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE
✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE
✅200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE
✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE
✅Infosys Pune Recruitment 2024| Infosys पुणे अंतर्गत पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा.
Pune Municipal Corporation भरती 2025 वेतन, इतर माहिती :
वेतन : वेतन पदांन नुसार आहे
रु. 6,000/- ते रु. 9,750/- पर्यंत.
वयोमर्यादा : या भरती साठी 18 ते 58 वर्षे वयोमर्यादा आहे.
अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जानेवारी 2025.
अर्ज कसा करावा :ऑफलाईन
Pune Mahanagarpalika Bharti 2025
Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा
Mahanagarpalika Pune Bharti 2025 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
- ऑफलाईन आर्ज या करायचा आहे Candidates should fill the form Online Before the Last Date of Application.
- नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
- आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
- अर्ज करण्याची शेवटच तारीख 02 जानेवारी 2025 आहे याची दखल घ्यावी( Last date of application to fill by candidates is 02 January 2025).
- शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
- PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). Pune Pune Mahanagarpalika Recruitment 2025
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS | |
📢Notification (जाहिरात) | जाहिरात PDF अधिकृत वेबसाईट |
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.