बारामती नगर परिषद मध्ये थेट मुलाखते द्वारे भरती, नोकरीची सुवर्णसंधी |Nagar Parishad Baramati Bharti 2025

Nagar Parishad Baramati Bharti 2025: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बारामती नगर परिषद अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाले आहेत. बारामती नगर परिषद विविध रिक्त पदांसाठी एकूण 026 जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्ही जर 12वी पास पात्र असल्यास उमेदवारांसाठी ही नक्कीच उत्तम संधी असणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी मुलखतीस हाजीर राहावे. बारामती नगर परिषद अंतर्गत सुरू असलेल्या या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी मुलाखतीचे अयोनाज करण्यात आले आहे.

या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल सविस्तर माहिती ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन पाहू शकता. फ्रेशर उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे व तुम्हाला लवकरात लवकर अर्ज ऑनलाईन पद्धतीने सबमिट करायचा आहे याची नोंद घ्यावी .तुमच्यासाठी ही खूप मोठी संधी असणार आहे. Nagar Parishad Baramati Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Nagar Parishad Baramati Bharti 2025

बारामती नगर परिषद अंतर्गत “शिक्षक/शिक्षिका, दाई (स्त्री)” पदांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.मुलाखतीची तारीख ९ जून २०२५ आहे.

हे पण वाचा:
Ladki Bahin Hafta nahi ala Ladki Bahin EKYC Vinanti arj|लाडकी बहिण योजना विनंती अर्ज सविस्तर प्रक्रिया
Baramati Nagar Parishad Bharti 2025 has issued the notification for the hiring candidates for the Teacher, Midwife (Female) posts in the advertisement released in May 2025. There are total 026 vacancies for this job. The Candidates who are eligible for this posts they are directed to attend the interview .The Interested Candidates who are eligible can apply with all the required documents on the address for interview within the given date. Interested and eligible candidates may attend the walk-in interview on 09th June 2025. For more details about Baramati Nagar Parishad Bharti 2025 , Eligibility Criteria, Age Limit, Syllabus, Exam Pattern all are described with links and updated below. Baramati Nagar Parishad Walk in Interview 2025

बारामती नगर परिषद  अंतर्गत जी नोकरीची संधी उपलब्ध झाले ते उमेदवारांनी नक्कीच अर्ज करून लाभ घ्यायचा आहे. या नोकरीसाठी अनुभवी व फ्रेशर उमेदवारच अर्ज करू शकणार आहेत. या नोकरीसाठी उमेदवारांना खूप चांगलं वेतन सुद्धा दिला जाणार आहे. अर्ज करण्याची सविस्तर माहिती, कामाचा स्वरूप, नोकरीचे प्रकार, निवड प्रक्रिया, अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती सविस्तरपणे खाली मांडण्यात आलेली आहे. Baramati Nagar Parishad Bharti 2025

Baramati Nagar Parishad Recruitment 2025 सविस्तर माहिती:

भरतीचे नाव: बारामती नगर परिषद भरती २०२5

पदाचे नाव : सदरील भरती मध्ये शिक्षक/शिक्षिका, दाई (स्त्री) या पदासाठी भरती आहे.

हे पण वाचा:
Anganwadi Sevika Bharti 2025 12वी उत्तीर्णांना अंगणवाडी अंतर्गत “अंगणवाडी सेविका” पदाकरिता भरती| Anganwadi Sevika Bharti 2025

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण 026 जागांची भरती होणार आहे.

नोकरी ठिकाण:  बारामती

अर्ज पद्धती : या भरतीसाठी थेट मुलाखत होणार आहे

हे पण वाचा:
Lek Ladki Yojana 2025 Maharashtra Form|लेक लाडकी योजना २०२५ अर्ज सुरु,सरकार मार्फत मिळणार मुलींना ०१ लाख ०१ हजार

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे

Baramati Nagar Parishad Bharti 2025

Nagar Parishad Baramati Bharti 2025

हे पण वाचा:
Bandkam Kamgar Kit Yojana 2025 सविस्तर माहिती Bandkam Kamgar Free Bandhi Kit Form| बांधकाम कामगार मोफत भांडी कीट योजना अर्ज पुन्हा सुरु.

📢महत्वाचे नोकरी भरती , हे हि पहा!!

✅Wipro Pune Job Bharti 2024| Wipro पुणे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी , असा करा अर्ज.CLICK HERE

✅महाराष्ट्रातील उमेदवारांना 10000 जागांसाठी सरकार पाठविणार जर्मनीमध्ये नोकरीची संधी.CLICK HERE

✅लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००. CLICK HERE

हे पण वाचा:
Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs संजय गांधी निराधार योजना २५००रु पेन्शन साठी लगेच हे कागदपत्रे जमा करा!Sanjay Gandhi Niradhar Yojana 2500rs Documents

200 उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत पर्मनंट भरती.CLICK HERE

✅जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पर्मनंट भरती.CLCIK HERE

✅Cognizant Pune Bharti 2024| कॉग्निझंट अंतर्गत ‘पदवीधर’ फ्रेशेर्स साठी नोकरीची सुवर्णसंधी .CLCIK HERE

हे पण वाचा:
Ladki Bahin Yojana E-KYC LINK लाडकी बहिण योजना E-KYC प्रक्रिया सुरु-लगेच करून घ्या|Ladki Bahin Yojana E-KYC LINK

✅TCIL Jobs PDF 2024| टेलिकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स अंतर्गत १० वी ते पदवीधर उमेदवारांना 225 रिक्त पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज प्रक्रिया !CLCIK HERE

✅Infosys Pune Recruitment 2024| Infosys पुणे अंतर्गत पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी, लगेच अर्ज करा.

✅Sangli Anganwadi Bharti 2024|महिला व बालविकास विभाग अंतर्गत 12वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी, अर्ज करण्यास सुरुवात.CLCIK HERE

हे पण वाचा:
NHM Dharashiv Bharti 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

Baramati Nagar Parishad Bharti 2025 वेतन, इतर माहिती :

वेतन : वेतन पदांन नुसार आहे

अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी नाही

मुलाखतीची  तारीख९ जून २०२५

हे पण वाचा:
Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025 Maharashtra Free Shilai Machine Yojana 2025| महराष्ट्रा मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया, लगेच अर्ज नोंदणी करा.

अर्ज कसा करावा :ऑफलाईन

मुलाखतीचा पत्ता : शारदा प्रांगण बारामती नगरपरिषद शाळा क्र. ७

Nagar Parishad Baramati Bharti 2025

हे पण वाचा:
Pune Mahanagarpalika Bharti 2025 Pune Mahanagarpalika Bharti 2025|पुणे महानगरपालिका अंतर्गत 287 पदांकरिता नवीन सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

Important Notice(नोंद) : सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरातीची PDF वाचा

Baramati Municipal Council Bharti 2025 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :
  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखतीची तारीख ९ जून २०२५ आहे.
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).
  • PDF नोटिफिकेशन पूर्णपाने व्यवस्तीत वाचावी(Should follow all the notifications from the given PDF). Pune DOGR Recruitment 2025
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
IMPORTANT LINKS
📢Notification (जाहिरात)जाहिरात PDF
अधिकृत वेबसाईट
🛑महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
🔵Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

For More Details About Megha Bharti you can refer this notification mentioned on this official Website. Please Share this Employment news with your friends so that they can have government Naukri/jobs Updates daily. Candidates are advised to Visit Yojanayatra.com for more Updates regarding jobs.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Yojanayatra.com ला भेट द्या.

हे पण वाचा:
Bank of Baroda Vacancy 2025 बँक ऑफ बडोदा अंतर्गत सर्वात मोठी भरती, 2500 उमेदवारांना मिळणार नोकरी! |Bank of Baroda Vacancy 2025

Leave a Comment